या एका शा”पामुळे महिला भोगतायत त्यांची मा’सिक पाळी; बघा तो कोणता शाप होता..ज्यामुळे स्त्रियांना हे कायम सोसावे लागते.!

ट्रेंडिंग

स्त्रियांच्या मा-सिक पा’ळी विषयी समाजात बऱ्याच अंधश्रद्धा पसरवल्या आहेत, जिथे स्त्रियांना ही’न वागणूक दिली जाते, घरातील सदस्य असोत किंवा बाहेरील, तिला या दिवसात वेगळे ठेवले जाते, वेगळा व्यवहार करावा लागतो, तिच्याशी सामान्यपणे वागलं जात नाही त्यामुळे बऱ्याच लोकांचे गैरसमज या मा-सिक पा’ळीमुळे झाले आहेत.

या गोष्टी नक्की सर्वांना अपूर्ण माहीत आहेत एकीकडे महिला ग-र्भवती असताना कौतुक केले जाते व पाळी वरदान म्हणले जाते पण दुसरीकडे जेव्हा मा सि क ध-र्म असतो तेव्हा शाप कसा होतो अशा लोकांमध्ये ? आपल्या हिंदू ध-र्मातील प्रत्येक घडणाऱ्या गोष्टींचा उलगडा हा आपल्या पवित्र पुराणात होतो, आपले शास्त्र सर्व गोष्टींचा खुलासा करते, शंका निरसन करते. मा-सिक पा’ळी विषयक देखील बरीच तथ्य सांगण्यात आली आहेत.

मा-सिक पा’ळीमध्ये स्त्रियांना बऱ्याच स-मस्यांना सामोरं जावं लागतं, यामागे शास्त्रात भागवत पुराणात एक कथा सांगितली जाते, ती अशी की भगवान इंद्र देव यांच्या श्रापामुळे स्त्रियांना मा-सिक पा’ळी येते. एकवेळी गुरू बृहस्पती हे इंद्रदेव यांच्यावर नाराज झाले याचा फा-यदा उठवण्यासाठी सर्व राक्षसांनी देवलोकांवर ह ल्ला केला,

हे वाचा:   लग्नाआधी शा-ररीक सं’बंध केल्याने काय होतात परिणाम..पुढे काय काय होऊ शकते..जाणून घ्या

अशा वेळी देवेंद्र त्यांचा स्वर्ग सोडव मदत मागण्यासाठी सृष्टीचा पिता भगवान ब्रम्हदेवकडे गेले तेव्हा ब्रम्हदेवाने इंद्रदेवाला एक उपाय सांगितला की अशा वेळी या संकटातून सुटण्यासाठी इंद्रदेवाने कोणत्याही एका ब्रम्हज्ञानी ऋषींची पूजा करावी, सेवा करावी. त्यासाठी इंद्रदेव एक ब्रम्हज्ञानी ऋषींकडे गेले व त्यांची सेवा करू लागले, तेव्हा त्यांना याची काहीच कल्पना नव्हती की ते ऋषी एका राक्षसीचे पुत्र आहेत,

ज्यांना राक्षसाच्या प्रति खूपच प्रेम होते, त्यामुळे सेवा करतेवेळी दान केलेली सामग्री ते ज्ञानी ऋषि राक्षसांना देत असत, परंतु हे जेव्हा इंद्रदेवाला समजले तेंव्हा त्यांनी त्या ऋषींची ह-त्या केली. या ब्रम्ह ह-त्येतून वाचण्यासाठी भगवान विष्णूने इंद्राला सांगितले की हे ब्रह्म ह-त्या पाप चार गोष्टीत वाटावे लागेल, भूमी, जल, स्त्री, आणि वृक्ष यांच्यात हे पाप विभागून त्यासोबतच त्यांना प्रत्येकी एक असे वरदान देखील द्यावे लागेल.

हे वाचा:   वडीलांनी मर’णाच्या अगोदर मुलाला सांगितले हे सत्य.. त्यानंतर मुलाने जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल..

त्याप्रमाणे इंद्राने आपल्या एक चतुर्थांश पापाचा भागीदार वृक्षास प्रथम बनवले, त्याला विनंती केली व झाडांनी हे पाप स्वीकार केले तसेच इंद्राने झाडांना असे वरदान दिले की झाड कितीही सुखल तरी ते स्वतःहून पुन्हा बहरेल. ब्रम्ह ह-त्येचा दुसरा भागीदार इंद्राने पाण्याला बनवले, व पाण्यात आपले थोडे पाप सोडले तेव्हा इंद्राने पाण्याला असे वरदान दिले की पाण्यामुळे जीवन अमूल्य असेल तसेच पाण्याला अनंत वर्षांपर्यंत पवित्रता लाभेल ज्यामुळे हिंदू शास्त्रात जल अतिशय पवित्र मानले जाते.

म्हणूनच प्रत्येक शुभकार्यात जल वापरले जाते व पाण्यात सर्वकाही शुभ व स्वच्छ करण्याची ताकद आहे. आता चौथा हि स्सा ब्रम्ह ह-त्येचा जो इंद्राने स्त्रियांना दिला, त्यांच्या ग-र्भामध्ये ज्यामुळे स्त्रियांच्या जगण्याला अमूल्य अर्थ लाभला व मा-सिक ध र्म मिळाला, स्त्रियांना यासाठी खूप त्रा स सहन करावा लागतो व पण स्त्रिया पुरुषांपेक्षा का’म सुखाचा जास्त आनंद घेतील असे वरदान मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *