आचार्य चाणक्य यांनी शास्त्रवचनांमध्ये महिलांच्या स्वभवाचे वर्णन केले आहे आणि काही वाईट प्रकारच्या महिलांबद्दल देखील सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार अशा महिलांपासून आपण नेहमी दूर राहवे. अशा स्त्रियांशी लग्न करून जीवन दुःखाने भरेल. अशा प्रकारच्या स्त्रिया कधीही आनंदी नसतात आणि त्यांच्या सभोवतालचे लोक दुःखी असतात.
चला तर जाणून घेवूया की आचार्य चाणक्य यांनी स्त्रीच्या कोणत्या स्वरुपाशी सं बंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे.
खोटे बोलणाऱ्या महिला:- काही स्त्रिया स्वत: ला वाचवण्यासाठी खोटे बोलतात. आपल्या सतत खोटे बोलण्याच्या सवयीमुळे त्या बऱ्याच वेळा मोठ्या सं-कटात अडकले जातात आणि त्यांच्याबरोबर असणारे लोक देखील अडकतात. म्हणून या प्रकारची स्त्रीशी जवळीक टाळा. अशा स्त्रियांपासून दूर रहा. ज्या महिला नेहमीच खोटे बोलतात त्या आपल्या मुलांना देखील योग्य शिकवण देत नसतात.
अधिक आत्मविश्वास असलेल्या महिला:- आचार्य चाणक्य पुढे शास्त्रवचनांच्या स्वरुपाविषयी लिहितात की काही स्त्रिया आत्मविश्वासामुळे काहीही करायला मागे पुढे पाहत नाहीत. ज्यामुळे त्यांनी स्वत: ला सं-कटात आणले आणि बर्याचदा नुकसानास तोंड द्यावे लागते.
स्वार्थी महिला:- स्वार्थी असलेल्या स्त्रिया आणि पैशासाठी काहीही करायला तयार असतात. अशा महिलांपासून नेहमी दूर राहिले पाहिजे. अशा स्त्रिया फक्त पैशाबद्दल विचार करतात आणि यासठी त्या कोणालाही फसवू शकतात. या प्रकरच्या महिलांना कधीच मित्र बनवू नका किंवा लग्न करू नका. या प्रकारच्या स्त्रिया केवळ आपल्याला नुकसान करू शकतात.
चाणक्यने असं म्हटलं आहे की ज्या स्त्री सुसंस्कृत नसून चरित्रहीन आहे, अशी स्त्री किती जरी सुंदर असेल तरी तिच्यापासून दूर राहावं. जर मुलगी पाहण्यास सुंदर नसून सुसंस्कृत असेल तर तिचे लग्न केले जाऊ शकते. ज्या स्त्रीचे चरित्र चांगले नाही त्या स्त्रीकडे दुसर्या पुरुषाकडे आकर्षित केले जाईल.
चाणक्यचे असे मत आहे की एक चांगली स्त्री म्हणजे ती धार्मिक, कामात कुशल आणि आपल्या पतीशी विश्वासू आहे. चाणक्याच्या या कल्पनेला काही लोक महिलाविरोधी मानतात. परंतु आपल्या अनुभवावरून आणि शहाणपणावरून आपण त्यांचे शब्द लक्षात घेऊ शकता.