मित्रांनो, प्रत्येकाने ही एक कहावत ऐकली असेलच की ‘ये इश्क नहीं आसान बस इतना समझ लीजे, एक आग का दरिया है और डूब के जाना है’. ही म्हण प्रेमींमध्ये खूप प्रसिद्ध आहे. हे तुम्हाला देखील माहित असेलच. आजच्या युगामध्ये मुला-मुलींना अगदी खूप सहजपणे प्रेम मिळते. पण त्याहूनही सहज ते या प्रेमातून मुक्त होतात.
रिलेशनशिपमध्ये अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे नाते तु’टतात. मित्रांनो तुम्ही अशी अनेक जो’डपी पाहिली असतील की, जी छोट्या छोट्या गोष्टींच्या करणामुळे आपल्या जो’डीदाराशी सं’बंध तो’डतात. ब्रे’कअपनंतर मुले आणि मुली दोघेही एकमेकांचे फोटो, फोन नंबर, मेसेज, ईमेल इत्यादी सर्व रा’गाच्या भरात हटवू लागतात. ब्रे’कअपनंतर त्यांना आपल्या,
पार्टनरची आठवण येऊ नये म्हणून ते हे सर्व करत असतात. पण तुम्हाला माहित आहे का की, जास्त प्रमाणात ब्रेकअप मुलींमुळे होतात ? होय मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहात. जास्त ब्रेकअप होण्याचे कारण हे मुलीच असतात. मित्रांनो हे आम्ही सांगत नाही, तर नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार मुलींमुळे जास्त ब्रे’कअप होत राहतात असे समोर आले आहे.
मुली कधी आणि कोणाचा, कसा वि’श्वासघा’त करतात हे या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार मुली दोन मुख्य कारणांमुळे वि’श्वासघा’त करतात. पण मित्रांनो तुमच्या मनामध्ये असा प्रश्न देखील आला असेल की मुली असे का करतात ? बरोबर आहे मित्रांनो हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येणे अगदी साहजिकच आहे. तर मित्रांनो आज आम्ही या लेखामध्ये याची २ कारणे सांगणार आहोत.
मुलांच्या तुलनेत मुलींची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असल्याचेही सर्वेक्षणात म्हटले आहे. चला तर मग जाणून घेऊया.. ती कोणती २ कारणे ज्यामुळे महिलांना वि’श्वासघा’त करावा लागतो. या २ कारणांमुळे महिलांची फसवणूक होते.. १) शा-रीरिकदृष्ट्या समाधानी नसल्याने :- या सर्वेक्षणानुसार ज्या महिलांना वारंवार सं-भोग करण्याची इच्छा असते.
अशा महिलांची त्यांच्या जो’डीदाराची फसवणूक करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मित्रांनो सर्वेक्षणानुसार, अशा महिला खूप धो’कादा’यक असतात आणि त्या कधीही त्यांच्या जो’डीदाराची फसवणूक करू शकतात. अशा स्त्रियांना त्यांच्या जो’डीदाराकडून शा-रीरिक सुख मिळाले नाही तरी त्यांना बाहेर आनंद मिळू शकतो. २) जो’डीदाराकडून प्रतिसाद मिळत नाही :- जर स्त्रियांना असे वाटते की,
त्यांना त्यांच्या जो’डीदाराकडून त्यांना योग्य तो स’न्मान मिळत नाही, तर त्यांनी या परिस्थितीत स्वतःला त्यांच्या जो’डीदारापासून वेगळे करण्याचा विचार करू लागतात. सर्वेक्षणात महिलांनी म्हटले आहे की, पुरुषांचे वर्तन त्यांच्यासाठी नात्यात महत्त्वाचे आहे. त्याने आपल्या जो’डीदाराला कधी फसवले आहे का ? असे विचारले असता, प्रत्येकाचे उत्तर जवळ-जवळ सारखेच होते.
काही महिलांनी सांगितले की जर जो’डीदार काळजी घेत असेल तर फ’सव’णूक होण्याची शक्यता कमी होते. उलट, जेव्हा तिला असे वाटते की, जो’डीदार तिचा आदर करत नाही, तेव्हा ती फसवणूक करण्यास मागेपुढे पाहत नाही. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.