या जगात दोन प्रकारच्या मानव प्रजाती राहतात एक स्त्री आणि दुसरा पुरुष यांच्या श’री र रचनेमध्ये फरक आहे दोघांच्या ही शरीराच्या रचना भिन्न असतात पण समाजामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भे’दभाव केले जाते, त्या सर्वांचे कारण त्यांच्या शारीरिक फरकामध्ये सापडेल असे नाही. लिं’ग हा शारीरिक भाग आहे. लिं’ग भाव हा समाजात घडवला जात असतो. या कल्पना माणसाच्या वागणुकीवर खोलवर परिणाम करतात. स्त्रीत्व आणि पुरुषत्व यांच्या रूढ कल्पना या स्त्री आणि पुरुषांना साचेबद्ध करून एकमेकांविरुद्ध उभे करतात.
तसेच आपल्या देशात वेगवेगळ्या विचारांची माणसे राहत असतात. आपल्याला माहीत आहे की आपला भारत देश हा अजूनही पुरुषप्रधान म्हणून ओळखला जातो. माणूस म्हटले की स्वभाव हा निरनिराळा असणारच. माणसांमध्ये पुरुषी अ’हंकार खूप असतो. तसेच माणसाचे जीवन हे एकनिष्ठ या तत्वावर असावे. मात्र या समजात कोण हलकट वृत्तीचा असतो तर कोणी चंचल स्वभावाचा असतो.
माणसाच्या स्वभावावरच त्याच्या आयुष्याचे संपूर्ण जीवनचक्र हे अवलंबून असते. लग्नानंतर त्याचा स्वभाव जोडीदारासोबत जोडला जात असतो. माणसाचा स्वभाव चांगला आणि एकनिष्ठ असेल तर संसार नक्कीच सुखाचा होतो. आज आपण या लेखात पाहणार आहोत पुरुषांच्या स्वभावामुळे त्यांच्या जीवनात कसे बदल घडतात सोबतच आमचा लेख शेवट पर्यंत वाचाल अशी मी अशा करतो.
या समाजातील काही पुरुष हे तत्वनिष्ठ आणि एकनिष्ठ असतात. तर काही पुरुषांच्या मध्ये खूपच अ’हंकार आणि इगो भरलेला असतो व त्यांना आयुष्यात नक्की प’श्चाताप करावा लागतो. स्त्री आणि पुरुष लग्नानंतर एकनिष्ठ असणे खूप गरजेचे असते. नवरा बायको म्हटल की आयुष्य भराची सोबत करावी लागते. हे जन्मो’जन्मीची एक अतूट नाते आपल्या हिंदू संस्कृतीत मानले गेले आहे. त्यांच्या नात्यात असणारा विश्वास फार महत्वाचा असतो.
नवरा बायकोच एक सुंदर नात लग्नानंतर अनेक नाती टिकून ठेवत असते. एकमेकांची सोबत, एकमेकांवरचा असणारा विश्वास पुढे संसार सुखाचा होण्यास मदत करत असतात. आपल्या समाजातील काही लोक हे फार विचित्र असतात. त्याच बरोबर अजूनही आपल्या समाजामध्ये लोक हे ह’लकट पाहायला मिळतात. लग्नानंतर स्त्री आणि पुरुष ही काही काळाने वेगळी होतात. त्यांचा घटस्फोट होतो. ते आपले जीवन वेग वेगळे व्यतित करु लागतात. आपण कधी विचार केलाय की अस का होत असेल.?
मित्रांनो जर एखाद्या स्त्रीचा नवरा दुसऱ्या स्त्रीकडे का आकर्षित होतो ? व तो तिला धोका देत असेल तर हे नाते टिकून राहील का ? घटस्फो’ट होण्याला जबाबदार हे पु रुषच असतात. जर आपल्या नवऱ्याचे जोडीदाराचे बाहेर पर स्त्रिशी सं’बंध असतील आणि बायकोला हे समजल्यावर तिच्या भावना या दुखावल्या जातात. प्रत्येक स्त्री ही चा’रित्र्यवान असते असे नाही पण एखादी स्त्री ख रच चा’रित्र्यवान असेल तर ती आपल्या नवऱ्याला जाब नक्की विचारते.
काही स्त्रिया आपल्या नवऱ्याचे बाहेर सं’बंध आहेत हे माहीत असून सुद्धा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असते. भारत देश हा कितीही प्रगतशील असला तरी विचाराने अजूनही मागेच आहे. आजूनही आपला देश हा पुरुष प्रधान संस्कृती असलेला देश मानला जातो. आपल्या समाजामध्ये कायम स्त्रियांना तुच्छ लेखले जाते. त्यानं खालचा दर्जा दाखवला जातो. कोणत्याही बाबतीत पुरुषांची कितीही चूक असू देत दोष मात्र स्त्रियांनाच दिला जातो. जेव्हा पुरुष चुकतो तेव्हा समाज त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो. या उलट जर स्त्रीची छोट्यातली छोटी जरी चूक असली तर पटकन समाजाच्या नजरेत येते.
मित्रांनो आपल्या समाजात स्त्रीची लैं’गिक शुद्धता ही तिच्या जीवा पेक्षाही अधिक मोलाची मानली जाते. लग्ना आधी कोणाही पुरुषाशी तिचे संबंध येता कामा नयेत आणि लग्नांनंतर एकाच पुरुषाशी असले पाहिजेत असे बंधन असते. पुरुष जसे वागतात तसे स्त्रियांनी जर वागले तर समाज हा चिखल फेक करण्यात माहीर असतो. ज्या वेळी पुरुष हा बाहेरच्या स्त्रीशी संबंध ठेवतो नात्याने एकदा तरी आपल्या बायकोचा, कुटुंबाचा विचार करावा.
कारण काहीही आणि कितीही मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी ती आपल्या लोकां साठी स्वीकारत असते. आपल्या इच्छा बाजूला ठेऊन आपल्या जवळच्या लोकांना काय आवडत असेल याचा विचार का यम ती करत असते. जसे समोर च्या व्यक्ती च्या आनंदात जसा आनंद मा नतो ना तसच अगदी कोणीतरी आपण आनंदी झाल्यावर आनंदी व्हावं अशी एकच इच्छा स्त्रीची असते. म्हणूनच आपण स्त्री पुरुष समानतेची भाषणे न देत ती आमलात कशी येतील याचा विचार करावा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.