नमस्कार, आजच्या लेखात आपण कोणते काम केल्यानंतर आपल्याला अंघोळ करायलाच पाहिजे याबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्याला पण बऱ्याच वेळेस असे सांगितले जाते की तू हे काम केला आहेस तर तुला आता अंघोळ करायचीच आहे.
असे आपले आई वडील आपल्याला सांगत असतात. परंतु अनेकवेळेस आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि आपण अंघोळ करत नाही. तर मित्रांनो आपण ही चूक आपल्याला नाही करायला पाहिजे.
तर अशा नक्की कोणत्या गोष्टी आहेत आणि त्या केल्यानंतर आंघोळ का करायला पाहिजे याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत. तर यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे,
१. स्मशानभूमीतून घरी आल्यावर:- मित्रांनो आपण कोणत्याही कारणावरून स्मशानाजवळ गेलो असाल तर आपल्याला त्या ठिकाणी होवून आल्यानंतर आंघोळ करायालाच पाहिजे. कारण असे मानले जाते की खूप जास्त सू क्ष्म जी व असतात आणि ते आपल्या श री रा व र चिकटलेले असतात.
जर आपण अंघोळ नाही केली तर आपल्याला यामुळे सं स र्ग होण्याचा धो-का वाढू शकतो. तर या कारणामुळे आपल्याला अंघोळ नक्कीच करायला पाहिजे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे
२. केस का प ल्या व र:- मित्रांनो जेव्हा पण आपण केस क-ट करू त्यावेळेस आपल्याला अंघोळ करणे आपणास खूप गरजेचे आहे. केस का प ल्या नंतर बऱ्याचवेळेस छोटे छोटे केस आपल्या श री रा व र चिकटलेले असतात.
आणि जर आपण अंघोळ केली नाही तर ते केस तोंडामध्ये जाण्याची शक्यता असते तर या कारणामुळे आपल्याला अंघोळ करायलाच पाहिजे हे नक्की लक्षात ठेवा आणि बरेच जण अंघोळ करत सुद्धा असतील कारण हे बऱ्याच जणांना माहिती आहे.
३. सं भो ग केल्यानंतर:- मित्रांनो आपण जेव्हा पण ही गोष्ट करता त्यानंतर आपल्याला अंघोळ करायलाच पाहिजे कारण असे मानले जाते की ही गोष्ट केल्यानंतर आपण अपवित्र होतो व असेच बऱ्याच जणांचा समज आहे. तुम्ही मानता की नाही हे सर्व तुमच्यावर आहे, परंतु अंघोळ करण्यात काहीच गैर नाही म्हणूनच आपल्याला या गोष्टी केल्यावर अंघोळ केली पाहिजे.
टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.