दोडक्याची भाजी खाणार्‍यांनो एकदा हे नक्की वाचा; पहा यामुळे आपल्या शरीरात काय काय घडते.!

आरोग्य

मित्रांनो आपल्या निसर्गात अश्या अनेक भाज्या मिळतात ज्याच्या मात्र सेवन मात्राने आपण निरोगी व स्वस्थ राहू शकतो. तुम्हाला दोडक्याची भाजी माहितच असेल. होय ही भाजी म्हटली की अनेक जण आपले नाक मुरडतात. परंतु दोडका किती गुणकारी आहे याचा अंदाज तुम्हाला माहित देखील नसेल व जर तुम्हाला हे समजले तर तुम्ही देखील नियमितपणे दोडका खाऊ लागाल. हे दोडका ही भाजी आपल्या भारतात सर्वत्र मुबलक प्रमाणात मिळते. मात्र ही भाजी अत्यंत सपक चवीची असल्यामुळे ती फारशी लोकप्रिय नाही व या भाजीची वाढवण्यासाठी बरेचसे मसाले वापरून ही भाजी केली जाते.

मात्र चवदार नसली तरी ही भाजी वजन कमी करायला, डोळ्यांचे आरोग्य चांगले आणि रो’गप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयोगी पडते. दोडक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व असतात. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, विटामीन ए, विटामीन सी, आयर्न, मॅग्नीशियम, विटामीन बी 6 आणि पाणी मोठ्या प्रमाणात असते. दोडक्यामध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात तसेच यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील अतिशय कमी असते.

भरपूर प्रमाणात अँ’टि ऑक्सिडंतट असणारे दोडके पचनास हलके आणि भरपूर पोषण देणारे असतात. तसेच दोडक्याची भाजी म’धुमेहासाठी खूप फायदेशीर मानली जाते. कारण ही दोडक्याची भाजी शरीरातील इंसूलिन नियंत्रित करते. त्यात रक्तातील साखरेच्या पातळीत पे’प्टाइड्स आणि अल्का’लाइट असतात, जे दोडक्याची भाजी अनुकूल बनवत असते.

मित्रांनो दोडका आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आपल्याला खूप मदत करतो. सोबतच ही भाजी ब’द्धकोष्ठतेची समस्या दूर करते. ही भाजी पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. ब’द्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी दोडक्याची भाजीचे नक्कीच सेवन केले पाहिजे. जर तुम्हाला पोटाच्या संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही दोडक्याची भाजी खावी. तसेच यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्हाला आपले वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी आहारात दोडक्याच्या भाजीचा अवश्य समावेश करा.

हे वाचा:   पावसाळ्यात उगवणारी ही चमत्कारी वनस्पती कसलाही मुळव्याध मुळासकट पूर्ण घालवेल.!

वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. सोबतच या मध्ये कॅलरीज कमी असतात आणि जास्त प्रमाणात फायबर तुम्हाला खूप वेळ पोट भरून ठेवते, त्यामुळे भूक कमी लागते आणि तुम्ही अनावश्यकपणे कॅलरीज वापरण्यापासून वाचवते. याशिवाय दोडक्यामुळे कॅलरी आणि फॅटही वाढत नाही. याचबरोबर, कावीळ झालेल्या व्यक्तीच्या नाकामध्ये दोडक्याचा २-३ थेंब रस टाकल्यास नाकातून पिवळा द्रव पदार्थ बाहेर पडतो. या उपायाने का’वीळ देखील लवकर समाप्त होते.

सोबतच अर्धा किलो दोडके बारीक कापून 2 लिटर पाण्यामध्ये उकळून घ्यावे. मग त्यानंतर पाणी गाळून घ्यावे आणि त्यामध्ये वांगे शिजवून घ्या. वांगे शिजल्यानंतर तुपामध्ये परतून घ्यावे आणि गुळासोबत सेवन करावे हा उपाय केल्यास मु’ळव्याधीचा त्रास कमी होईल.त्या सोबतच दोडक्याचे सेवन शरीरासाठी खूप लाभदायक आहे. दोडका र’क्त शुद्धीकरणासाठी खूप उपयोगी आहे.

मित्रांनो दोडक्यामध्ये भरपूर प्रमाणात बिटा कॅ’रेटीन आणि विटामीन ए असल्यामुळे आपली दृष्टी सुधारण्यासाठी तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ही भाजी अतिशय गुणकारी आहे. उतार वयात होणारा दृष्टिदोष होऊ नये म्हणून आधीपासून नियमितपणे दोडका आहारात असावा.याच बरोबर ऍ’निमिया म्हणजेच र’क्ताची कमतरता ह्यावर गुणकारी मानला जातो. दोडक्यामध्ये भरपूर प्रमाणात आ’यर्न असल्यामुळे दोडका हा ऍ’निमियावर अत्यंत गुणकारी आहे. तसेच दोडक्यामध्ये विटामीन बी-6 असल्यामुळे शरीरातील तांबड्या रक्त पेशींचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

हे वाचा:   जांघांमधील खाज एका दिवसात थांबवा.. गजकर्ण किंवा कसलेही फंगल इ’न्फेक्शन असो पूर्णपणे बरे होईल.!

त्यामुळे शरीरातील सर्व अवयवांपर्यन्त रक्तपुरवठा होण्यास खूप मदत होते. मित्रांनो यातील सेल्युलोज हा एक फायबरचा प्रकार आहे ज्यामुळे पचनास मदत होते आणि म्हणून दोडक्याची भाजी अथवा दोडका घालून केलेली आमटी नेहमी आहारात ठेवली की पचनाच्या समस्या कमी होतात. कॉ’नस्टीपेशन होत नाही. दोडक्याचा रस चमचाभर मध घालून खाल्यास अपचनाच्या समस्येवर त्वरित आराम मिळतो.

या सोबतच य’कृत म्हणजेच लिवरचे कार्य सुधारण्यास मदत होते. कारण दोडक्यामध्ये र’क्तशुद्धीचे गुणधर्म देखील खूप प्रमाणात आहेत. टॉ’क्सिन्स, ऑक्सिडंट अ’ल्कोहोल, न पचलेले अन्न यामुळे शरीरात निर्माण होणारी अशुद्धी दूर करण्यासाठी दोडक्याचे नियमित सेवन करणे आवश्यक आहे. त्यामुळे लिवरचे कार्य सुधारते तसेच शरीरात होणारा पि’त्तरसाचा स्त्रा’व नियंत्रणात राहतो.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *