आपल्या दिवसाची सुरुवात आपण नाष्टाने करत असतो परंतु आपण जो नाष्टा करतो तो परिपूर्ण आहे का असा सुद्धा प्रश्न आपल्या मनामध्ये अनेकदा पडत असतो म्हणूनच या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला विश्वातील एक नंबर नाष्टा सांगणार आहे. या नाष्टाबद्दल आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा व अष्टांग हृदय शास्त्र मध्ये सुद्धा या नाष्टा चे वर्णन करण्यात आलेले आहे.
हा नाष्टा दिवसभराच्या सुरुवाती मध्ये केला तर तुम्हाला खूप सारी ऊर्जा प्राप्त होते आणि या ऊर्जेमुळे तुमचा उर्वरित दिवस सुद्धा चांगला व्यतीत होण्यासाठी मदत होणार आहे.हा नाश्ता केल्याने तुमची पचन संस्था सुद्धा मजबूत कार्य करू लागणार आहे. नाष्टा केला आहे तुमच्या शरीराला खूप सारे पोषक तत्व प्राप्त होणार आहे आणि यामुळे तुम्ही नेहमी तरुण दिसायला लागेल चला तर मग जाणून घेणारा हा नेमका नाष्टा कोणता आहे त्याबद्दल..
हा नाष्टा केल्याने तुमची पचन संस्था उत्तम राहणार आहे. बहुतेक वेळा आपल्या शरीराला वेगवेगळे आजार ही आपली पचनसंस्था चांगली नसल्यामुळे सुद्धा होत असतात. ज्या व्यक्तींची पचन संस्था उत्तम रित्या कार्य करते त्या व्यक्तींना भविष्यात कोणत्याही प्रकारचे आजार उद्भवत नाही म्हणूनच आपल्या शरीराला पोषक ठरणारे व आपले पचन संस्था मजबूत करणारा आहार आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये नेहमी घ्यायला हवा.
आपल्याला सकाळी उठल्यानंतर नाष्टामध्ये फळांचा समावेश जास्त प्रमाणात करायला हवा कारण की फळांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन्स ,पोषकतत्व उपलब्ध असतात त्यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा मिळते.
नाष्टामध्ये फळांचा समावेश करण्यासाठी आपण वेगवेगळी फळे सुद्धा वापरू शकतो यामध्ये केळी, पेरू ,द्राक्ष ,सफरचंद डाळिंब वेगवेगळ्या ऋतूनुसार उपलब्ध असणाऱ्या फळांचा जर आपण मध्ये समावेश केला तर आपल्या शरीराला खूप त्याचा फायदा होतो त्याचबरोबर फळांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज उपलब्ध असतात त्यामुळे दिवसभरात आपली एनर्जी टिकून राहते आणि आपल्याला नेहमी ताजेतवाने वाटते.
जर तुम्हाला सुद्धा नेहमी ताजेतवाने वाटायला हवे तर यासाठी नाष्टा मध्ये फळांचा नेहमी समावेश करा अष्टांगहृदय आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा फळांचा समावेश करण्यात आलेला आहे. फळांचा समावेश केलेल्या नाष्टा हा अतिशय परिपूर्ण मांडण्यात आलेला आहे म्हणून तुम्ही सुद्धा तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्या नाष्टामध्ये फळांचा समावेश अवश्य करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.