वांग आवडत असेल तर हा लेख नक्की वाचा..या ७ आजारात वांग खाणे असते खूपच त्रासदायक..नाहीतर नंतर पश्चाताप होईल.!

आरोग्य

वांग्यामध्ये अन्य फळभाज्यांच्या तुलनेत कमी पोषकतत्वे असतात. याशिवाय वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्याने तसेच वांगे हे लो कॅलरीज, लो फॅटयुक्त असल्याने वांगीही अत्यंत गुणकारी मानली जातात. असे सांगितले जाते की, 100 ग्रॅम वांग्यातून मिळणारे पोषकघटक हे तंतुमय पदार्थ आणि उत्तम स्त्रोत असतात.

या तंतुमय पदार्थांमुळे हृद्याचे आ-रोग्य, पचनसंस्थेचे आ-रोग्य उत्तम राहण्यास मदत होते. याशिवाय वांग्यातील काही घटक हे एन्टिऑक्सिडंट चे कार्य करतात. त्यामुळे विविध कै न्स र आणि हृद्यविकार होण्याचा धो का कमी होण्यास मदत करतो,पण याशिवाय असे काही 7 आजारी असण्याऱ्या व्यक्तीनी या वांग्याचे सेवन करू नये,असे सांगितले जाते.

वांगे हे कफकारक असते, तसेच त्याचबरोबर वी र्य व र्ध क सुद्धा असल्याचे सांगितले जाते. वांगे हे आयुर्वेदाच्या दृष्टीने काही आ-जारावर जरी वापरला जातो तरी, अनेक आ-जारांमध्ये वांग हे वर्ज मानले जाते, याच्या सेवनाने आपल्या शरीरावर विपरीत वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

म्हणूनच वांग्याला संस्कृतमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये वृत्ताल असे नाव दिले आहे. कारण जास्तीत जास्त बिया असलेलं वांग हे आपल्या शरीराला अपायकारक असल्याने म्हणून या वांग्याला आयुर्वेदामध्ये इतर आजारांसाठी वर्ज्य सांगितलेला जाते. याशिवाय काही आयुर्वेदिक पुस्तकात याचे अनेक गुणधर्मही सांगितले आहेत.

हे वाचा:   फक्त 2 मिनिटांत दातामधील कीड काढा; दाढदुखीसाठी घरगुती रामबाण उपाय..एकद करून पहाच.!

यामध्ये जर आपल्या हात-पायाला जास्त घाम येत असेल, तर वांगेचा रस त्यावर चोळला जातो,त्यामुळे होता-पायाला येणार जास्तीचा घाम बंद होतो. पण याशिवाय वांगे हे अनेक आजारांमध्ये वांग्याची आपल्या शरीरावर वाईट परिणाम करणार करते. यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे, प्रथम ज्यांना लोकांना कोणत्याही प्रकारचा औ-षध उपचार चालू असेल, म्हणजे आयुर्वेदिक औ-षध उपचार किंवा अलोपॅथिक औ-षध उपचार चालू असेल तर त्यानी वांगे खाणे पूर्णपणे बंद करायला पाहिजे.

कारण वांगमध्ये असल्यास काही घटक औ-षधाचा आपल्या शरीरावर चांगला परिणाम होऊ देत नाहीत. याशिवाय ज्या लोकांना दमा आहे,किंवा श्वास घेण्यास त्रा स जाणवतो, धाप लागते अशा लोकांनी वांगे खाणे टाळावं,कारण यामुळे हा आ-जार आणखी वाढण्याची शक्यता असते.

त्यानंतर ज्या लोकांना कफ विकार आहे, किंवा सतत खोकला येतो तसेच ऍलर्जी असल्यास, या लोकांनी सुद्धा वांगे हे कमी प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे, कारण कपकारक आणि अलर्जीकारक आहे. तसेच ज्या लोकांना खूप पित्ताचा त्रास किंवा आम्लपित्त असल्यास, या लोकांनी अत्यंत कमी प्रमाणामध्ये वांगे खाल्ले पाहिजे, कारण हा उष्ण पदार्थ असल्यामुळे पोटामध्ये खूप उष्णता जाणवते, ज ळ ज ळ होते.

हे वाचा:   प्रतिकारशक्तीसाठी वाढवण्यासाठी गुळवेलचा करा असा वापर; पण हे तीन आजार असणाऱ्या लोकांनी चुकनही वापरू नये.!

तसेच ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा लोकांनी वांग खाल्यास, मधुमेह वाढण्याची शक्यता असते. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या लोकांना मुतखडा झालेला आहे, किडनी स्टोनचा त्रास आहे,अशा लोकांनी वांगे खाणे हे पूर्णपणे बंद केलं पाहिजे. याशिवाय या लोकांनी वांगे, टॉमेटो पालक या गोष्टी, मुतखड्यासाठी थोडे त्रासदायक ठरतात, पोट दुखीचा त्रा स होत असल्याने, याने सेवन टाळले पाहिजे.

त्यामुळे अशा प्रकारचा त्रास आपल्याला जाणवत असल्यास,वांग्याचे सेवन टाळले पाहिजे, कारण वांग हे चवीला कितीही चांगले असले तरी आयुर्वेदामध्ये या वृत्ताल म्हटले जाते. म्हणून असे आजार असतील किंवा आपल्यावर औ-षध उपचार चालू असेल तर, वांग्याचे सेवन टाळले पाहिजे.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *