भारतात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक बातमी महाराष्ट्रातील नागपूर येथून आलेली आहे .एमबीए करणाऱ्या मुलीसोबत फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर एकमेकांना नंबर दिले. त्यानंतर त्या दोघांची मैत्री झाली पुढे मुलाने तिच्यासोबत बळजबरीने शा:- री:- रि:- क सं:- बं:- ध ठेवले..
त्यातून ती ग:- र्भ:- व:- ती राहिल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून दोनदा ग:- र्भ-: पा-: त:- देखील केला. मुलीच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी तरुणावर ब: -ला:- त्का:- रा:- चा गु:- न्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय तरुणी एमबीए फायनान्स अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला आहे.
2019 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून तिची रोशनसोबत ओळख झाली. फेसबुकवर ओळख चांगलीच वाढल्यावर सप्टेंबर 2020 मध्ये त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर दिले. मोबाईल नंबर दिल्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि भेटण्यासाठी बोलावले.
सप्टेंबर 2020 मध्ये तरुणीचा वाढदिवस होता मात्र ती तिच्या घरी न जाता घरच्यांना लोकांना खोटे सांगून ती रोशनसोबत पचमढीला गेली त्यावेळी आपण लग्न करणार आहोत असे बोलून तिला विश्वासात घेतले आणि अ-: त्या-: चा-: र केला. पुढे हा प्रकार सतत होऊ लागला आणि त्यातून ती ग:- र्भ:- व:- ती झाली.
ती ग:- र्भ:- व:- ती झाल्याचे समजताच रोशन याने तिला ग: -र्भ:- पा:- ता: च्या गो:- ळ्या आणून दिल्या. मुलगी ग-: र्भ-: पा-: त करण्यास तयार नव्हती मात्र तरीही त्याने तिला ध:- म: -क्या देत जबरीने ग:- र्भ:- पा-: त करून घेतला.काही दिवसानंतर तिला हॉटेलमध्ये नेऊन पुन्हा तिचे शो:- ष:- ण केले.
त्या वेळी तिने ग: -र्भ:- पा:- त करून घेतला. तरुणी लग्नासाठी त्याला ग:- ळ घालत होती म्हणून त्याने पिच्छा सोडण्यासाठी त्याने तिच्या विरोधात हुडकेश्वर पोलिसात तक्रार केली. आपल्या तक्रारीत त्याने तरुणी ही मला पैशासाठी ब्लॅ:- क:- मे:- ल करीत असल्याचे सांगितले होते.
रोशनने तरुणीच्या विरोधात पोलिसात तक्रार केल्याचे तरुणीला समजताच ती संतापली आणि तिने देखील कळमना पोलिस ठाणे गाठून त्याच्या विरोधात तक्रार केली.