तरून मुले वयाने मोठ्या असलेल्या महिलांकडे जास्त आकर्शीत का होतात..असे त्यांना त्यांच्यामध्ये काय आवडत असते बघा..फक्त या एका गोष्टीसाठी..

जरा हटके

मित्रांनो, हल्ली फक्त आवडी-निवडी नाही तर प्रेम करण्याचा ट्रेंडही बदलला आहे. आजच्या युगामध्ये प्रेमाच्या बाबतीत काहीही सांगता येत नाही कधी, कोणाला, कोणत्या व्यक्तीवर प्रेम होईल किंवा कोणती व्यक्ती आवडेल हे सांगणे अशक्य आहे. आजच्या आधुनिक जगात तर तरून मुलांना विवाहित स्त्रिया खूप आवडतात. तरून मुले वयाने मोठ्या असणाऱ्या स्त्रियांकडे जास्त आकर्शीत होतात.

तर मित्रांनो असे का होऊ लागते तसेच विवाहित स्त्रियामध्ये या मुलांना असे काय आवडत असते. कदाचित हे खरे आहे की प्रेमात वयाची मर्यादा नसते. आम्ही हे सांगत आहोत कारण आपल्या स’माजा’त निवड आणि लग्नासाठी एक नियम बसवण्यात आला आहे ज्यात मुलाचे वय जास्त असावे आणि मुलीचे वय कमी असावे. अशा जो’डप्यांना परिपूर्ण जो’डपे मानले जाते.

मात्र, तेव्हापासून परिस्थिती खूप बदलली आहे. बॉलिवूडमध्येच अशी अनेक जो’डपी चर्चेत आहेत जिथे मुले त्यांच्यापेक्षा अनेक वर्षांनी मोठ्या मुलींना पसंत करतात. उदाहरणार्थ अभिषेक ऐश्वर्या, निक-प्रियांका आणि अर्जुन मलायका. शेवटी असं काय आहे की मुलं आपल्यापेक्षा वयाने मोठ्या मुलीच्या प्रेमात पडतात. तर मित्रांनो याआधी कधी हे जाणून घेतले आहे का?

तुम्हाला देखील वयाने मोठ्या असलेल्या मुली आवडत असतीलच ना. तर मित्रांनो आवडणे हे सहाजिकच आहे. पण यामागचे जे कारण आहे हे कोणालाच माही नाही तसेच यांच्यापासून आपल्याला कोणते लाभ मिळतात हे देखील माहित नाही. आपण विवाहित स्त्रियांकडे का आक’र्षिले जातो तसेच वयाने मोठे असलेल्या महिलेला तरून मुले का आवडत असतात तर मित्रांनो चला पाहूया याविषयी सविस्तर माहिती.

हे वाचा:   या महिलेला द्यायचा 105 मुलांना जन्म , आतापर्यंत झाले आहे इतके …

१) जबाबदारी असणे :- जास्त वय असल्यामुळे जबाबदार व्यक्ती असणे आवश्यक नसले तरी ते पूर्णपणे चुकीचेही नाही. मुलांना अशा मुली आवडतात ज्या स्वतःच्या जबाबदारी बरोबरच दुसऱ्याची जबाबदारी देखील घेतात. अशा मुली त्यांच्या जोडीदाराला समजून घेतात. त्याच्याकडे जास्त हट्ट देखील करत नाहीत. अशा मुलींकडे मुले सहज आक’र्षित होतात.

जबाबदारीची माणसे सर्वांनाच आवडतात कारण ते आपल्या जबाबदारीत राहिलेले काम पूर्णत्वास नेण्याची ग्वाही देतात. २) एक्टिव :- वयाने मोठ्या असणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या जो’डीदारापेक्षा जीवनाचा जास्त अनुभव असतो आणि त्यांना माहित असते की ते स्वतः कधी आनंदी राहू शकतात आणि त्यांच्या जो’डीदारालाही आनंदी ठेवू शकतात. अशा परिस्थितीत ती स्वतःला खूप आक’र्षक ठेवते.

जेणेकरून ती तिच्या पार्टनरचे प्रेम मिळवू शकेल. आणी अशा स्त्रिया आपल्या पार्टनर ला दररोज खुश करतात. अशा स्त्रियांकडे पुरुष खूप सहज आक’र्षित होतात. त्यांना त्यांच्याकडून काय हवे आहे हे लवकरच समजते. ३) अधिक प्रौढ :- पुरुष स्वतः कितीही मजेदार असले तरी ते अधिक स्थायिक झालेल्या स्त्रियांकडे अधिक आक’र्षित होतात.

हे वाचा:   बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर प्रियकर-प्रेयसीचे हरपले भान,केले असे काही…

कारण अशा जो’डप्यांमध्ये वाद-विवाद कमी होतात. अशा स्त्रीकडे आश्चर्यकारक आत्मविश्वास असतो आणि ती प्रत्येक परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यास सक्षम असते. प्रौढ स्त्रिया देखील जबाबदारी समजून घेतात आणि त्याच वेळी मजा देखील करताना दिसतात, अशा परिस्थितीत मुले अशा स्त्रियांकडे जास्त आक’र्षित होतात.

४) पैशाचे मूल्य :- वयाने मोठ्या असणाऱ्या स्त्रिया अनेक प्रसंगातून गेलेल्या असतात आणि अशा परिस्थितीत त्यांचा केवळ पैसा उडवण्यावरच नव्हे तर बचत करण्यावरही विश्वास आहे. तिच्यासोबत ती तिच्या जो’डीदाराच्या पैशाचीही काळजी घेते. पैशाचा योग्य रीतीने पुरेपूर वापर कसा करायचा हे या स्त्रियांना चांगलेच माहित असते. अशा परिस्थितीत स्त्रिया त्यांच्या पैशाची काळजी घेतात हे पुरुषांना खूप आवडते.

तुम्ही कोणत्याही प्रकारच्या जो’डप्यामध्ये पाहिले असेल की बहुतेक पुरुष आपले सर्व पैसे स्त्रियांना देतात जेणेकरून ते काळजीपूर्वक खर्च करू शकतील. तरुण मुली मात्र पटकन पैसे खर्च करतात आणि त्या भविष्याची चिंता अजिबात करत नाहीत. तर वयाने मोठ्या असलेल्या स्त्रिया या गोष्टीची खूप काळजी घेतात. अशा परिस्थितीत पुरुषांना त्यांच्यासोबत वेळ घालवणे आणि त्यांच्याकडे आक’र्षित होणे आवडते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *