सूनेलाच घेऊन सासरा झाला फरार , नात्याला फासला काळीमा ,नंतर झाले असे काही…

जरा हटके

रोज देशात भयानक घटना उघडकीस येत आहेत घरच्या विरोधात जाऊन जोडपे लग्न करतात.मात्र त्यात देखील नाते चुकीचे असेल तर त्याची जोरदार चर्चा होते. अशीच एक बातमी समोर आली असून सासऱ्याचे सुनेवर प्रेम झालं. इतकंच नाही तर स्वतःच्या मुलाला फसवून सुनेला घेऊन सासरा पळून गेला.

सुनेचे पण सासऱ्यावर प्रेम होते पण तिचा नवरा मात्र त्यांचा शोध घेत राहिला आणि काही वर्षांनी दोघंही आपल्यासोबत एक दोन वर्षांचं बाळ घेऊन पुन्हा घरी परतले.उत्तर प्रदेशच्या बदायूमधील बिसोली कोतवाली परिसरातील दबथरा गावातील असून मुलाने आपल्या वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यावर गावात पंचायत बोलवण्यात आली.सासरा अन सुनेच्या बाजूने सर्वांनी निकाल दिला. पंचायतीच्या म्हणण्यानुसार, महिलेचं लग्न जेव्हा तिच्या पहिल्या पतीसोबत झालं तेव्हा ती अल्पवयीन होती. पंचायतीच्या निर्णयानंतर महिलेनं पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला आणि सासऱ्यासोबत लग्न केलं.

हे वाचा:   महिला न"ग्न पोहचली विमानतळावर लोकांची करायला लागली विचारपूस, पोलिसांची झाली धावपळ…

महिला लग्न 2016 मध्ये झालं होतं.तिच्या नवऱ्याच्या आईच लग्नाच्या 1 वर्षांपूर्वीच नि धन झाले होते म्हणून मुलगा आणि त्याच्या वडिलांच्या म्हणजे सासऱ्याच्या स्वयंपाकाची अडचण होती होती म्हणून हे लग्न करण्यात आले होते मात्र नववधू पाहून सासऱ्याची नियत फिरली आणि विशेष म्हणजे सुनेचे देखील सासऱ्यासोबत प्रेमप्रकरण सुरु झाले.अन ही गोष्ट जेव्हा मुलाला समजली तेव्हा ते फरार झाले होते.

सासरा अन सून काही वर्ष गावाबाहेर राहिल्यावर जेव्हा ते पुन्हा गावी आले  तेव्हा त्यांच्यासोबत एक वर्षाचे गोजिरवाणे बाळ देखील होते.नवीन सून घरात येताच मुलासोबत लग्न केलेल्या सुनेवरच सासऱ्याचं प्रेम जडलं आणि त्यातून हा प्रकार घडला. सासऱ्याच्या प्रेमात पडलेल्या महिलेनं निर्णय घेतला की पतीसोबत घटस्फोट घेऊन ती सासऱ्यासोबत लग्नगाठ बांधेल.

हे वाचा:   पत्नीला लग्नानंतर कळतो पतीचा बे’ड’रू’म प्रॉब्लेम, मग ती उचलते हे पाऊल…”रात्री पत्नी त्याच्याशी ल’ग’ट करत असताना तिचे लक्ष त्याच्या पायजमाकडे”

सुनेसोबत लग्न करणाऱ्याच नाव देवानंद आहे. त्यांचं वय सुमारे 45 वर्ष आहे. लग्नानंतर सहा महिन्यांतच महिला आणि तिच्या पतीच्या नात्यात दुरावा आला आणि यानंतर महिलेची आपल्या सासऱ्यासोबत जवळीक वाढली आणि ते दोघे पळून गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *