बघा सासरचीच माणसं “सुनेला” दे ह विक्रीला भाग पाडतात तेव्हा..सकाळी सून तर रात्री दुसऱ्यासोबत लगट करायला पाठवतात…

जरा हटके

नमस्कार मित्रांनो, आज आपला भारत देश विविध जाती, ध र्म आणि परंपरेने नटलेला असा आहेच. इथे काही मैलांवर भाषा बदलते आणि काही किलोमीटर्स वर संस्कृती. असे असले तरी भारतीय स माजामध्ये स्त्रीयांचे महत्व अनन्य साधारण आहे. प्राचीन काळापासून स्त्री ही नेहमीच पूजनीय आणि वंदनीय मा नली गेली असली.

तरी गेल्या अनेक दशकांपासून हे चित्र उलट झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आपण देवीची पूजा करू शकतो तिला पुरणपोळीचा नैवेद्य, खणा-नारळाची ओटी देणे, आपल्याला जमते कारण त्याने आपले पुण्य वाढत असते, परंतु आपल्या गृहस्वामिनीला मा न देणे तिची काळजी घेणे तीला काय हवे नको ते पाहणे, म्हणजे तिला लाडावून ठेवणे मा नले जाते.

आजही आपण मुलीच्या ज न्माचा उत्सव करत नाही तर तिचा ज न्मच होऊ नये यासाठी प्रयत्न करतो. काही ठीकाणी स्त्री केवळ उपभो गाची वस्तू मा नली जाते. तिचं माणूस असंच नाकारलं जात आणि तिला केवळ एक चालत बोलत मशीन म्हणून राबवून घेतलं जात, हे केवळ तिच्या लग्नानंतर तिच्या सासरच्या मंडळींकडून होत असते असा नाही.

तर स्वतः तिचेच जन्मदाते आई बाप असा व्यवहार तिच्या सोबत करत असतात. मंडळी ऐकून तुम्हाला देखील ध’क्का बसला न? आज आपण अश्याच एका वि कृत स माज परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत, ज्या मध्ये स्त्रियांना दे हविक्री करण्यासाठी भाग पाडले जाते, होय त्यांची इच्छा असो किंवा नसो त्यांना दे हविक्री करावी लागतेच.

हे वाचा:   नवऱ्याने बायकोला विहिरीत ढ क लून, तो घेत होता जागोजागी तिचाच शोध, नंतर झाले असे काही…

त्यासाठी त्यांच्या सासरची मंडळी त्यांना भाग पडतात. कोणता आहे हा स माज? आणि का आहे अशी विकृती तिथे? जाणून घेऊयात. नफजगढ़ येथील प्रेमनगर वस्तीमध्ये परना स माजात ही संस्कृती आहे. इथे मुलीला तिच्या लग्नानंतर तिला दे हविक्री साठी मजबूर केले जाते. या स्त्रिया लग्नानंतर आपल्या पतीसोबत आणि कुटुंबासोबत आपले स्नेहजी वन सुरु करीत नाहीत.

तर आपल्या दे हाचे व्यापारीकरण करीत असतात, विशेष म्हणजे हे करण्यास त्यांच्या सासरचे लोक त्यांना भाग पडतात. सकाळी सुनबाई तर रात्री वे श्या, येथील लोक मुलींच्या शिक्षणाचा विचार करीत बसत नाहीत. वयाच्या १२ ते १५ वर्षात त्यांची लग्न केली जातात. त्यांना सुरवातीपासून या सगळ्या गोष्टींची सवय व्हावी यासाठी प्रशिक्षित केले जाते.

त्यासाठी त्यांना दलालाकडे पाठवण्यात येते, जेथे मुलींच्या प्रशिक्षणासाठी पाठवल्यावर त्यांच्या पालकांना पैसे दिले जातात, या मुलींचे ल ग्न देखील सौद्यात केले जाते, लग्नाच्या वेळी मुलीच्या वडिलाना जे लोक जास्त पैसे देतील त्यांच्यासोबत मुलीचे लग्न लाऊन दिले जाते, लग्नानंतर सुद्धा त्यांना हा व्यवसाय सुरु ठेवावा लागत असतो.

हे वाचा:   नवरा बंद खोलीत होता प्रेयसीसोबत, अचानक पत्नीने दरवाजा उघडला,नंतर झाले असे काही…

या मुली सकाळी घरातील सगळी कामे करीत असतात. आपल्या सासरच्या लोकांसाठी आणि मुलांसाठी जेवण बनवणे, भांडी कपडे अशी रोजची कामे करून रात्री त्यांना पार पुरुषाला संतुष्ट करून घरी पैसे आणावे लागतात.

दे ह विक्रीस नकार दिल्यानंतर केले जातात अ त्या चार:- घरचे काम आवरून जर एखादी स्त्री दे’ह वीक्रीसाठी नाही म्हणाली तर तिच्यावर अनेक प्रकारे अ त्या चा र होतात. मा र हा ण, आ रो प, उपास मा र तर कधी कधी त्यांना आपला जी व देखील गमवावा लागतो. ज्यामुळे तिच्यातील स्त्रीसुलाब भावनांची ग ळ चेपी होते.त्यांचा स्त्रीत्व त्याचं अस्तित्व गौण ठरवलं जात.

या सगळ्या प्रथेविरुद्ध जा एखाद्या स्त्रीने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर तिला सुद्धा ठा र मा र ले जाते. गरज आहे ती या दलदलीत फसलेल्या स्त्रीयांना या सगळ्यातून बाहेर काढण्याची. त्याचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करून त्यांना त्यांची ओळख निर्माण करून देण्याची.

यासाठी स रकार तर पर्यंत करेलच पण आपण सर्वांनी जागरूक होऊन इतरांना या बाबत सतर्क करण्याची. स्त्री शिक्षणाची आणि त्यांना आ त्मनिर्भर बनवण्याची, तुम्ही आम्ही सर्व मिळून यासठी प्रयत्नशील असाल पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *