उत्तर प्रदेशातील पिलीभीतमधील संबंधांच्या प्रतिष्ठेला कलंक लावणारे एक प्रकरण समोर आले आहे. पुरणपूर परिसरात एका नवविवाहित महिलेने आपल्या दीर आणि सासऱ्यावर संमती शिवाय संबंध केल्याचा आ’:- रो’:- प केला असून नवऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,नवरा बायकोसोबत संबंध ठेवण्यास असमर्थ आहे. हा प्रकार सुनेने सासरच्या मंडळींना सांगितल्यावर दीर आणि सासऱ्याने तिच्यासोबत संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.मात्र महिलेने विरोध केल्यावर सर्व लोकांनी मिळून तिला मा’:- र’:- हा’:- ण केली.
पीडितेने कशीतरी पळून जाऊन पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली. स्थानिक गावातील मुलीचे गेल्या मे महिन्यात लग्न झाले होते. लग्नानंतर नवऱ्याने अनेक दिवस मुलीशी संबंध ठेवले नाहीत. असा आ’:- रो’:- प महिलेचा आहे. त्यानंतर नवऱ्याने तिला संबंध ठेवता येत नसल्याची माहिती दिली.
नवऱ्याने ही त्याला लग्न करायचे नसल्याचे सांगितले होते. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर दबाव आणला. मात्र महिलेने हा प्रकार सासूला सांगितल्यावर तिने महिलेला दिराशी संबंध ठेवण्यास सांगितले. एका रात्री दिराने महिलेच्या खोलीत घुसून तिच्यासोबत संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्या रात्री सासरच्यांनीही महिलेवर प्रयत्न केला. मात्र महिलेने विरोध केला. 31 मे रोजी पीडिता तिच्या माहेरी गेली. 25 ऑक्टोबर रोजी घरात पंचायत झाली, ज्यात मुलाच्या बाजूने हुंडा वगैरे परत करण्यास सांगण्यात आले. मात्र सासरच्यांनी मुलीच्या घरच्यांना शि’:- वी’:- गा’:- ळ करून जी’:- वे मा’:- र’:- ण्या’: ची ध’:- म’: की दिली.
नवऱ्यासह नऊ जणांविरुद्ध पोलिस गु’:- न्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अ’:- ट’:- क करण्यात आलेली नाही.