बिहारच्या छपरा जिल्ह्यातून नात्याला लाजवेल अशी घटना समोर आली आहे, ज्यामध्ये मुलाच्या लग्नानंतर सून सासरच्या घरी आली तेव्हा सासऱ्याला सून आवडली.सुरुवातीला सुनेला थोडं अस्ताव्यस्त वाटलं पण नंतर ती सासऱ्याच्या बोलण्यात आली आणि नवऱ्याला सोडून सासऱ्यासोबत राहू लागली.
जेव्हा-जेव्हा मुलाने दोघांच्या अ:-नै:-ति:- क संबंधाला विरोध केला तेव्हा त्याच्या सोबत भांडणे केले. दरम्यान, एके दिवशी मुलाने वडिलांना अन बायकोला तसले चाळे करताना पाहिले, त्यानंतर जोरदार विरोध झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरण बिहारच्या छपरा जिल्ह्यातील बनियापूर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे.
जिथे बिहारमधील रहिवासी उपेंद्र कुमार सिंह यांचे आजपासून 2 वर्षांपूर्वी लग्न झाले होते, तेव्हापासून ते आजपर्यंत बायकोसोबत रात्र घालवू शकले नाहीत.या गोष्टीला विरोध म्हणून अनेकवेळा भांडण करून बायको माहेरी गेली. या प्रकरणी बायकोने पोलिस ठाण्यात छ: – ळा:- चा गु:- न्हा:- ही दाखल केला असून, त्यात दारूच्या नशेत नवरा रोज मा:- र:- हा:- ण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दुसरीकडे बायको आणि वडिलांनी दाखल केलेला गु:- न्हा निराधार असल्याचे सांगत उपेंद्र म्हणाले की,मला गोवण्याचा हा सगळा कट रचला जात आहे. वस्तुस्थिती अशी आहे की लग्न होऊन आम्ही घरी पोहोचताच आणि काही दिवस उलटून गेल्यावर बायको माझ्यासोबत नाही तर माझ्या वडिलांसोबत रात्र घालवू लागली.
जेव्हा-जेव्हा या गोष्टीला विरोध झाला तेव्हा दोघांनाही मा:- र:- हा:- ण करून खोटे आरोप केले गेले, पण एके दिवशी दोघांना तसले चाळे करताना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला.विरोध केल्यावर बायकोने सांगितले की, मला तुमच्यासोबत रहायचे नाही. या प्रकरणी नजीकच्या पोलीस ठाण्याचे म्हणणे आहे की, जिल्ह्याच्या एसपींनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले असून, संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.
त्याचवेळी, महिलेच्या नवऱ्याकडून असा आरोप करण्यात येत आहे की, लग्नानंतर काही महिने एकत्र राहिल्यानंतर ही महिला अचानक माहेरच्या घरी गेली आणि त्यानंतर ती परत आली तेव्हा वडिलांसोबत संबंध होते.ती पैसे कमवू लागली आणि मला घरी एकटे सोडून भाड्याच्या घरात राहायला गेली.
मी तिला फोन करायला गेल्यावर मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचे सांगितले. दुसरीकडे, आम्ही पुन्हा लग्न करण्याबाबत बोललो, तर तुरुंगात पाठवेल म्हणून वडील आणि बायको मला ध:-म:-का-व:-त होते.