सांधेदुखीची समस्या पासून व्हा मुक्त; फक्त या वनस्पतीच्या सहाय्याने सांधेदुखी, गुडघेदुखी लवकरच होईल दूर.!

आरोग्य

आजच्या लेखामध्ये आपण असा एक चमत्कारिक उपाय जाणून घेणार आहोत. या उपायांच्या माध्यमातून आपल्या शरीरातील असंख्य समस्या पूर्णपणे दूर होणार आहे. या वनस्पतीचा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे त्याच बरोबर या वनस्पतीचा उपयोग प्राचीन काळापासून करण्यात आलेला आहे. या वनस्पतीचे पान, फूल, फळ, खोड, मूळ सर्व घटक असा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे तसेच या पानाचे फुल अत्यंत सुवासिक असते या वनस्पतीचे नाव आहे प्राजक्त.

प्राजक्त वनस्पती हे झाड प्रामुख्याने अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. या झाडाला निशाचर असे सुद्धा म्हणतात कारण की या झाडाला रात्री फुले उमलत असतात आणि म्हणूनच अनेकदा आपल्याला सकाळी उठल्यावर अंगणामध्ये प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला पाहायला मिळतो. प्राजक्ताची फुल दिसायला पांढरे रंगाचे आणि नारंगी रंगाचे देठ असते. या झाडाला पारिजातक असे सुद्धा म्हणतात.

या झाडाचे पान सां”धे”दु”खी या समस्येवर अत्यंत लाभदायी ठरतात. जर तुम्हाला सां”धे”दु”खीची समस्या असेल ,गु”ड”घेदुखी ची समस्या असेल व वात यासारख्या समस्या उद्भवत असेल तर अशा वेळी आपण या वनस्पतीच्या पानांना गरम पाण्यामध्ये टाकून त्यांचा काढा बनवून प्यायल्याने आपल्या शरीरातील सां”धेदुखीची समस्या पूर्णपणे दूर होऊन जाते व त्याचबरोबर जर आपण या पानांची पेस्ट बनवून प्रभावी जागेवर लावल्यास गु”ड”घेदुखीची समस्या सुद्धा पूर्णपणे दूर होण्यास मदत होते.

हे वाचा:   ढेकणांचा कायमचा बंदोबस्त करण्याचा सोप्पा उपाय; १०० टक्के खात्रीशीर घरगुती उपाय, परत कधी घरात एकही ढेकुण दिसणार नाही.!

या पानांचा बनवलेला काढा आपल्याला फक्त 7 दिवस घ्यायचा आहे त्यानंतर सेवन करायचा नाही कारण की त्या पानांमध्ये उष्णता निर्माण करणारे अनेक गुणधर्म असतात म्हणून याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा होऊ शकतो.

हा उपाय करण्यासाठी आपल्या सात ते आठ परिजातकाचे पाने घ्यायचे आहेत. पारिजातकाची पाने आपल्याला सर्वप्रथम मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे जर पाण्यावर कोणत्याही प्रकारची धूर निर्माण झाली असेल तर ती धूळ यामुळे निघून जाईल व जंतू असतील तर ते सुद्धा निघून जातील त्यानंतर आपल्याला ही पाने खलबत्त्या च्या साह्याने बारीक वाटून घ्यायची आहे किंवा आपण त्याची बारीक पेस्ट मिक्‍सरच्या साह्याने सुद्धा बनवू शकतो आणि ज्या ठिकाणी गु”ड”घे*दुखी, सां*धे”दुखी नस दाबले गेले आहेत अशा ठिकाणी आपण या पानांचा लेप लावू शकतो.

जर आपल्याला या पानांचा काढा बनवायचा असेल तर अशावेळी सात ते आठ पारिजातकाची पाने आपल्याला घ्यायची आहेत आणि एक ग्लास भर पाणी घेऊन पातेलामध्ये टाकायचे आहे आणि हे मिश्रण चांगल्या पद्धतीने उकळू द्यायचे आहे आणि गाळणीच्या सहाय्याने त्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि हा काढा आपल्याला आठवड्याभरातून दोन वेळा तरी सेवन करायचा आहे, असे केल्याने आपल्याला लवकर आराम मिळेल.

हे वाचा:   मासिक पाळीत होणारा त्रास कमी करणारा चमत्कारी उपाय; भयंकर पोट दुखणे, कंबरदुखी होईल कमी.!

ज्या व्यक्तींना म”धु”मे”ह होण्याची समस्या असते अशा व्यक्तीने जर या वनस्पतीचा काढा सेवन केला तर त्यांची डा”य”बि”टीस पूर्णपणे नियंत्रणामध्ये येते आणि शु”गर सुद्धा नियंत्रणामध्ये राहते. ज्या व्यक्तींना डा”य”बि”टीस समस्या आहे अशा व्यक्तीने जर हा महिनाभर उपाय केला तरी त्यांना लवकरच डा”य”बि”टी”ज पासून मुक्तता मिळण्याची शक्यता असते. पारिजातकाच्या फुलांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो एक पातेलाभर पाण्यामध्ये जर आपण पारिजातकाची फुले टाकली तर आणि त्यानंतर हे पान आपल्याला गॅसवर उकळत ठेवायचे आहे आणि त्याचा रस आपल्याला सेवन करायचा आहे.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *