संबंधां नंतर प्रेयसी ग र्भवती राहिल्यावर प्रियकर गेला सोडून, नंतर झाले असे ऐकून उडेल थरकाप…

जरा हटके

राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात एक महिला तिच्या 25 दिवसांच्या बाळाला घेऊन कायद्याच्या दारात पोहोचली आहे. या महिलेने लेखी तक्रारी मधून तिच्या प्रियकरावर अनेक आ’- रो’- प केले आहेत.या महिलेने सांगितले की, लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने तिच्यासोबत पाच वर्षे सं’- बं’- ध ठेवले.

दरम्यान, यावर्षी जेव्हा ती ग’- र्भ’- व’- ती राहिली तेव्हा हा प्रियकर तिला सोडून पळून गेला. गेल्या 15 सप्टेंबर रोजी या महिलेने एका मुलाला जन्म दिला. आता या नवजात बाळाला घेऊन ही महिला दारोदार फिरत आहे.

या महिलेने आ’- रो’- पी प्रियकरा विरोधात लग्नाचे आमिष दाखवून संमती शिवाय सं’- बं’-  ध ठेवल्याचा गु’- न्हा दा’- ख’- ल केला आहे. तसेच लवकरच आ’- रो’- पी’- ला अ’- ट’- क करण्याची मा’- ग’- णी केली आहे. या प्रकरणी अजमेरमधील रामगंज पोलिसांनी गु’-  न्हा दा’- ख’- ल करून घेतला असून त’- पा’- स सुरू केला आहे.

हे वाचा:   लग्नात नववधू प्यायली लागली दारू, वऱ्हाडी झाले आश्चर्यचकित, व्हिडिओ झाला व्हायरल…

अजमेरच्या रामगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी सतेंद्र सिंह नेगी यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नेगी यांनी सांगितले की, चंद्रबरदाईनगर येथील पीडितेने या प्रकरणी त’- क्रा’- र दिली आहे. पीडितेने सांगितले की, जून 2016 मध्ये अजमेर येथे झालेल्या विवाहा दरम्यान, तिची ओळख हरियाणामधील अरुण चूग याच्याशी झाली होती.

त्यानंतर दोघांमधील संपर्क वाढला. तसेच हळुहळू त्याचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर अरुणने तिला त्याच्यासोबत राहण्याची ऑफर दिली. तक्रारीतील उल्लेखानुसार महिलेने लिहिले की, ती विवाहित आहे. तसेच पतीपासून वेगळी राहते. मात्र तिचा घ’- ट’- स्फो’- ट झालेला नाही. तसेच तिला एक मुलगी असल्याचेही सांगितले.

आ’- रो’- पी अरुणने महिलेला लग्न करण्याचे आश्वासन दिले. अरुणच्या भूल थापां ना ब’- ळी पडून ही महिला आणि अरुण तिच्याच घरी एकत्र राहू लागले. अरुणने विवाहाचे आमिष दाखवून या महिलेशी सं’- बं’- ध प्रस्थापित केले. त्यानंतर अरुण या महिलेला सोडून गायब झाला, तसेच त्याने तिच्याशी असलेला संपर्क तोडला.

हे वाचा:   माझा पती माझ्यासोबत शा-ररीक सं’बंध ठेवत नाही.. नेहमी त्याच्या मावशीकडे जातो.. महिलेने पुढे त्यांच्यासोबत काय केले पहा

या दरम्यान, या महिलेने अनेकदा त्याला फोन केला. मात्र त्याने फोन उचलला नाही. 15 सप्टेंबर रोजी पीडितेने एका मुलाला जन्म दिला. आता पीडितेने आरोपीविरोधात लग्नाचे आमिष दाखवून सं’- म’- ती’- शिवाय’- सं’- बं’- ध केल्याचा आ’- रो’- प केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *