रोजच्या भाजीत पाव चमचा टाका; घरातील सर्व तंदुरुस्त राहतील, प्रतिकार शक्तीत होईल प्रचंड वाढ.!

आरोग्य

घरात भाजी बनवताना आपल्या भाजीमध्ये हा पदार्थ टाका आणि आपली भाजी चविष्ट बनवा. या पदार्थाने तुमच्या घरातील सर्व सदस्यांना प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा मिळणार आहे व त्याचबरोबर तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली राहणार आहे. सध्याच्या दिवसांमध्ये आपण प्रत्येक जण घरी बसून काम करत आहोत आणि त्यामुळे आपल्या शरीराचे फारशी काही हालचाल होत नाही यामुळे ब”द्ध”को”ष्ठता, पित्त, ऍ”सि”डिटी यासारख्या समस्या उद्भवू लागलेल्या आहेत.

हा उपाय केल्याने तुमची समस्या पूर्णपणे दूर होणार आहे. हा उपाय करताना म्हणजेच आपण भाजी बनवताना एक पदार्थ टाकणार आहोत, या पदार्थाने आपल्या शरीरातील असंख्य आजार पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे त्याच बरोबर तुम्हाला जर अशक्तपणा, थकवा, नेहमी ताण तणाव जाणवत असेल तर या पदार्थाच्या वापरामुळे सुद्धा तुमचा थकवा ताण तणाव पूर्णपणे निघून जाणार आहे.

हा उपाय करण्यासाठी आपण जो पदार्थ वापरणार आहोत त्या पदार्थाचे नाव आहे खसखस. खसखस हे आपल्याला किरणाच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होत जाते. पांढरी खसखस हा उपाय करण्यासाठी आपण वापरणार आहोत. खसखस चे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनेक महत्त्वाचे उपयोग सांगण्यात आलेले आहेत आणि या उपयोगाच्या साह्यानेच आपण आपल्या शरीरातील असंख्य आजार पूर्णपणे दूर करणार आहोत.

हे वाचा:   ४ दिवस सतत पपई खाल्ल्याने जे काय झाले ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल.!

ज्या व्यक्तींना हृ”दय”रोगाशी संबंधित वेगवेगळे आजार आहेत ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये को”ले”स्ट्रॉल वाढलेले आहेत अशा व्यक्तीला सुद्धा या पदार्थाचा उपयोग होतो. तुमचे जर ब्ल”ड”प्रेशर वाढले असतील किंवा कंट्रोलमध्ये राहत नसेल तर अशा वेळी खसखस तुमच्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. महिलांच्या संदर्भातील ज्या काही समस्या असतात एवढी पी”सी”ओ”एस, पी”सी “ओ”डी यासारख्या समस्या सुद्धा नियंत्रण करण्यास मदत होते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटीभर पांढरे खसखस घ्यायचे आहे आणि तव्यावर हलकेसे भाजून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला हे खसखस बारीक वाटून घ्यायचे आणि जेव्हा आपण कोणतीही भाजी बनवतो व फोडणी देताना आपल्याला हे वाटलेले मिश्रण त्यामध्ये टाकायचे आहे यामुळे भाजीला चव मिळते पण खसखस मध्ये असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे आपल्या भाजीला आयुर्वेदिक दृष्ट्या सुद्धा महत्त्व प्राप्त होते.

हे वाचा:   पावसाळ्यात उगवणारी ही चमत्कारी वनस्पती कसलाही मुळव्याध मुळासकट पूर्ण घालवेल.!

यामुळेच आपल्या घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. खसखस चा वापर नेहमी केल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढण्यास मदत होते परिणामी आपले आरोग्य चांगले राहते म्हणून आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी हा उपाय अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *