दा’रूचे व्य’सन अवघ्या दोन दिवसात सुटेल..तं’बाखू सोडणे सहज शक्य होईल..आजचं करून पहा हे घरगुती उपाय; परिणाम समोर असतील..

आरोग्य

आजकाल वाढत्या ता ण त-णावामुळे लहान मुलांपासून ते मोठया माणसांपर्यंत सर्व लोक आपल्याला व्य-सनाच्या आहारी जाताना दिसत आहेत. मात्र दा रू, तं बा खू, अथवा सि-गारेट याचे सेवन आपल्या श-रीरासाठी अत्यंत घातक परिणाम करीत असते. या मा द क पदार्थाच्या सेवनाने आपल्याला कॅन्सर सारखे वेगवेगळ्या भयंकर आ-जार होण्याची शक्यता असते.

याशिवाय दा रू किंवा व्य-सनाला आहारी गेलेल्या व्यक्तीची कुटुंब या व्य-सनामुळे उध्वस्त होत असतात. सर्वात मोठी समस्या म्हणजे,या व्यसनाच्या आहारी सर्वात जास्त आपल्या देशातील तरुण पिढी जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यावर वेळीच हालचाल आणि ठोस पाऊले टाकली पाहिजेत. कारण अगदी शाळेला जाणरा लहान मुलेही तं बा खू आणि बि’डी, गु-टख्याचे सेवन करीत आहेत.

त्यामुळे देशाचे भवितव्य पाहता, व्य-सन हा कोणत्याही व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न नसून आत्ता सामाजिक प्रश्न बनला आहे. दारूमुळे अनेक जणांची आयुष्य बरबाद होते. म्हणून व्य’सन मुक्ती ही मोठी समस्या असल्यामुळे, आपला देश हा व्य’सन मुक्त होणे अत्यंत गरजेचे आहे.

ऑफिस कल्चर कामाचा ता ण, तसेच कसलेही टेंशन असल्यास, आताची तरुण पिढी हा त-णाव कमी करण्यासाठी व्य’सनांच्या अधीन होत आहे. पण यावर काही साधे उपाय केल्यास, आपल्याला व्य’सनांपासून मुक्तता मिळण्यास मदत होईल.

हे वाचा:   शरीरातील उष्णता चुटकीत कमी करा.. पित्त, छातीत जळजळ, तोंड येणे, पोटाच्या सर्व तक्रारी..आयुष्यात पुन्हा कधीच होणार नाहीत.!

उपाय पुढीलप्रमाणे:- यातील पहिला उपाय म्हणजे, एका रिसर्चनुसार असे सांगितले जाते की, जर रोज सफरचंद खाण्याने आ-रोग्य चांगले राहते, तसेच आपली दा रू पिण्याची सवय कमी करण्यासाठी ही या सफरचंदाचा वापर होत असतो. यासाठी हे सफरचंद उकडून,त्यामध्ये लिंबाचा रस टाकून त्या व्यक्तीला दिवसातून दोन वेळा दिल्यास, त्याची दा रू पिण्याची इच्छा कमी होते.

तसेच दुसरा उपाय म्हणजे जर दा रू पिणारा व्यक्तीला रोज ताज्या गाजरचा रस दिल्यास,तर त्याची दा रू पिण्याची सवय कमी होण्यास सुरुवात होते. याशिवाय गाजराचा रस पिल्यामुळे आपल्या डोळ्यांना फायदा होतो तसेच पचन तंत्र सुधारण्यास मदत होते.

याशिवाय सर्वात चांगला आणि परिणामकारक उपाय म्हणजे, आपण 7 लिटर पाण्यात 500 GM ओवा 2 दिवस भिजत ठेवून, मग त्यानंतर मंद गॅसवर पाणी २ लिटर पेक्षा कमी राहील एवढया प्रमाणात शिजवून आणि पाणी थंड झाल्यावर हे पाणी गाळून घ्यावे. मग दा-रूची तळप लागल्यावर हे पाणी 5 चमचे पिल्यास, दा-रूची सवय कमी होण्यास मदत होईल.

हे वाचा:   दृष्टी इतकी वाढेल की तुम्ही तुमचा नंबरचा चष्मा फेकून द्याल; लाख मोलाचा उपाय..डोळ्यांच्या समस्येसाठी जरूर पहा.!

याशिवाय खजूर बारीक करून, पाण्यात ठेवावे आणि हे मिश्रण दिवसातून २ ते ३ वेळा सेवन केल्यास, यामुळे आपली दा रू पिण्याची सवय कमी होईल. त्याचप्रमाणे कांद्याचा रस 25 ग्रॅम दिवसातून एकदा नियमित सेवन केल्यास तंबाखू सवय सुटू शकते. तसेच रोज सकाळी डोळे झाकून एका नाकपुडी द्वारे श्वास घेऊन, दुसऱ्या नाकपुडी मार्फत सोडावे, हा श्वसनाचा विकार दूर होतात, तसेच एकाग्रता वाढण्यास मदत होते.

जर तुम्हाला प्रत्येक काम करताना गु ट खा आणि सि-गारेट पिण्याची सवय असल्या, यासाठी खिशात एक च्युइंगगम ठेवा. जेव्हा सि गा रे ट किंवा गु-टखा खावा वाटेल, तेव्हा च्युइंग गमच खावा.यामुळे आपले व्य स न कमी होण्यास सुरुवात होईल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *