पित्त उसळले की पोटातील ज ळ ज ळ, छातीतील ज ळ ज ळ, क्वचित कधी उलटी यांनी माणूस हैराण होऊन जातो. रात्रीची जागरणे, खूप काळ उपाशी राहणे, फास्ट फूडचे सेवन, वेळी अवेळी खाणे, अनियमित दिनचर्या आणि वे-दनाशामक गो’ळ्यांचे सेवन ही पित्त वाढण्याची मुख्य कारणे सांगितली जातात.
पित्तावर अनेक उपाय आहेत आणि त्यातला सर्वात सोपा उपाय याठिकाणी आज तुम्ही पाहणार आहे. मात्र जसा जसा काळ पुढे चालय तसे आपले जे पुरातन ज्ञान आहे हे विसरत आहे. पित्त कोणत्याही प्रकारचे असुद्या सर्व प्रकारच्या पित्तावर हा एक रामबाण इलाज आहे.
त्या साठी आपल्याला फक्त 2 पदार्थ लागणार आहेत पहिला पदार्थ खोबर आणि दुसरा पदार्थ धने तर खूबऱ्याचा एक तुकडा तोडा आणि तो चांगला चावा आणि त्याच्या मध्ये आपण एक अर्धा चमचा धान्याचे दाणे घ्या आणि ते खोबरा बरोबर चावून खा आणि जे खोबर आणि धने चावून खाताय ते थुंकायच नाही चावून आत मध्ये गिळायच आहे.
5 मिनिटात तुमचे कोणतेही पित्त असुद्या कमी होईल. हा अतिशय चांगला उपाय आहे यात खोबरचे आणि धने याचे प्रमाण वाढवू पण शकतात तुम्ही जेवढा खोबर घेतलात त्यातला अर्धा खोबर खाल्लात तरी चालेल आणि जवळ जवळ दोन चमचे धने खाल्ले तरी चालेल. हा उपाय नैसर्गिक आहे तुम्हाला याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत बऱ्याच लोकांना हा उपाय माहिती असेल पण ते हा उपाय करत नसतील तर हा उपाय तुम्ही करा.
रिकाम्या पोटी सकाळी तुळशीची पाने स्वच्छ धवून चघळली तरी पित्त कमी होते. नियमित तुळशीचे सेवन एसिडीटी मूळापासून संपविण्यासाठीही उपयुक्त आहे. जेवल्यानंतर अर्धा चमचा बडीशोप खाल्यानेही पित्त कमी होते. तसेच मुळ्यावर लिंबू आणि काळेमीठ घालून खाल्यानेही एसिडीटी कमी होते. मनुका दुधात उकळून ते दूध गार करून पिण्याने चांगला फा-यदा होतो.
लवंगाची एखादी तुकडी जरी तोंडात घेऊन चघळल्याने देखील पित्ताची लक्षणे जशी की छातीतील जळजळ,उलटी व पोटातील त्रास लगेच कमी होतात. दररोज 2 कप नारळाचे पाणी पिल्याने पित्त कमी होते तसेच नारळात फायबर जास्त प्रमाणात असल्याने अन्न पचन देखील चांगले होते.
मेडिकल मध्ये मिळणाऱ्या ज्या गोळ्या असतात पित्तावर च्या ते गोळ्या खाणे टाळा आपल्या शरीरावर त्या केमिकलचा विपरीत परिणाम होतो आपल्याला तो लगेच जाणवत नाही मात्र कालांतराने त्याचे दुष्परिणाम हे होतातच म्हणून असे हे घरगुती आणि साधे आणि तितकेच परिणाम कारक उपाय असतात याचा अवलंब आपण देखील करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.