रावणाने स्त्रियांबद्दल अशा 3 गोष्टी सांगितल्या होत्या, ज्या आज पूर्ण खऱ्या होत आहेत..घाण आहे पण खरे आहे.!

अध्यात्म

स्त्रीला देवी, दुर्गा, शक्ती मानले जाते. जीवनदायिनी सुद्धा मानले जाते. हे जरी खरे असले तरी स्त्रियांच्या बाबतीत काही असेही सत्य आहेत जे नाकारता येत नाही व ते आपल्याला आज कलियुगात दिसून सुद्धा येते. तसेच चाणक्य नीती, महादेवाची प्रचंड भक्ती करणारा रावण अशा प्रकारे पुराणात बरीच तथ्ये सापडतात.

रावणाने स्त्रियांच्या बाबतीत या सांगितलेल्या गोष्टी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ज्या आपल्याला माहीत असायलाच हव्यात. रावण म्हणलं की सर्वांना सीता माता अ प ह र ण आठवते, हो पण तेवढीच रावणाची ओळख नसून एक महाज्ञानी म्हणून सुद्धा आजही पुराणात त्याविषयी अनेक लिखाण सापडते.

याचा अर्थ तो जरी दुष्ट असला, सीता मातेचं अ प ह र ण केलं असलं तरीही हे त्रिकालाबाधित सत्य आहे की फक्त अ प ह र ण केलं होतं कारण श्री रामाशी दुष्मनी घ्यायची होती. सीता मातेला त्यांन काहीही गै र व र्त न केलं नव्हतं. परंतु हीच एक चूक रावणाच्या मृत्यूला निमंत्रण देणारी होती, हीच चूक ज्यामुळे त्याच्या आयुष्यात बरबादी आली.

हे वाचा:   ज्या घरात असतात या 3 वस्तू ते घर माता लक्ष्मी कधीच सोडत नाही, नेहमीच समृद्धी आणि धनलाभ टिकून राहते.!

परंतु मरण्यागोदर रावणाने स्त्रियांबद्दल जी कटू सत्य सांगितली आहेत ती खूपच नवल वाटणारी व खरी आहेत. रावणाची मर्यादा व सहनशीलता होती म्हणून तर सीता माता शेवटपर्यंत सुखरूप होती. अशा 3 गोष्टी ज्या जाणून तुम्हाला खूपच वेगळं वाटेल की खरंच काही स्त्रिया अशाही असतात.

काही स्त्रिया इतक्या स्वार्थी असतात की त्यांना जे करायचं आहे ते कोणत्याही थराला जाऊन ते करणारच. त्यासाठी त्या कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकतात. कोणतंही कारस्थान करून त्यांचं ध्येय मग ते कितीही वाईट असुदेत ते साध्य करतात आणि खूप लोकांचा वापर करून त्यांना दूर लोटतात. त्यामुळे वेळीच अशा स्त्रीयांपासून सावध राहणे गरजेचे आहे.

दुसरी गोष्ट अशी की स्त्रियांच्या पोटात, मनात कोणतीही गोष्ट लपून राहत नाही, जेव्हा कुंती मातेने कर्णाचे सत्य इतका वेळ लपवून जेव्हा सांगितले तेंव्हा युधिष्ठीरने सर्वच स्त्रियांना शाप दिला की त्या कधीच कोणती गोष्ट लपवून ठेवणार नाहीत. त्याचाच परिणाम असा की कोणतीही व कितीही गु प्त गोष्ट असुदेत स्त्रिया ती इतरांना सांगतात.

हे वाचा:   मंगळसूत्र गळ्यात का टाकतात.? मंगळसूत्रला सौभाग्यच लेणं का म्हणतात.? खूपच कमी लोकांना माहित आहे याबद्दल.!

ज्यांच्याबद्दल ती गोष्ट असते त्यांना स्त्रिया बरबाद करून सोडतात, त्यामुळे तुम्ही कधीही स्त्रियांना गोपनीय गोष्टी सांगू नका. तिसरी व अति महत्वाची गोष्ट म्हणजे काही अशा स्त्रिया ज्या गोष्टींमध्ये फेरबदल पटकन करतात, इतक्या लगेच त्या त्यांचा शब्द फिरवतात व हाच खरा धो का आहे.

अशा गोष्टींमुळे स्त्रियांशी बोलताना खूपच विचार करून बोलायला, वागायला हवे, कारण त्या त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही बदलू शकतात. त्यामुळे त्या कधीच कबूल होत नाहीत, सत्य कटू असते, बोलणे अवघड असते व खोटेपणा करण्यात काही स्त्रिया बऱ्याच तरबेज असतात. त्यामुळे अशा स्त्रियांच्या पासून सावध रहा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अशाच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी समुदाय फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *