रात्री 1 चमचा हा पदार्थ असा खा; डोळ्यांच्या 11 समस्या कायमच्या निघून जातील.!

आरोग्य

फक्त एक चमचा हे चूर्ण रात्री झोपताना घ्या यामुळे डोळ्यांच्या समस्या पूर्णपणे निघून जातील त्याचबरोबर पोट व्यवस्थित साफ होईल. पुरूषांमधील जी कमजोरी आहे ती सुद्धा निघून जाईल. डोळ्याचा नंबर वाढलेला असेल, डोळ्याला त्रास होत असेल, का”च,बिंदू ,मो”ती”बिंदू किंवा डोळ्या मध्ये जळजळ होत असेल, डोळे लाल झाले असतील, डोळ्यांमध्ये कच कच करत असेल, सध्या घरामध्ये असल्यामुळे स्क्रीन टाईम जास्त झाल्यामुळे या समस्या सुद्धा जास्त जाणवु लागले आहेत त्याचबरोबर हा उपाय केल्याने या समस्या दूर होऊन जातात विशेषतः पुरुषांमधील कमजोरी सुद्धा या उपायाने निघून जाईल.

मा”सि”क पा”ळी मध्ये पोट दुखणे किंवा इतर तत्सम त्रास होतात. महिलांना होणारे त्रास पण पूर्णपणे निघून जातील आणि हे बनवण्यासाठी आपल्याला फक्त दोन-तीन पदार्थ लागतात. हा उपाय आपण एक वेळेस बनवून ठेवू शकतो आणि याचा वापर करू शकतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन पदार्थ लागणार आहेत, त्या मधला पहिला जो पदार्थ आहे तो आपल्याला घ्यायचे आहे एक वाटी किंवा साधारणत पन्नास ग्राम बडीशोप.

हे वाचा:   प्रतिकारशक्तीसाठी वाढवण्यासाठी गुळवेलचा करा असा वापर; पण हे तीन आजार असणाऱ्या लोकांनी चुकनही वापरू नये.!

आपल्याला ही बडीशोप हलकी भाजून घ्यायची आहे.पोट साफ करण्यासाठी, ब*द्ध”को”ष्ट”ता घालवण्यासाठी बडीशोप खूप महत्त्वाची ठरते त्याचबरोबर डोळ्यांच्या समस्या साठी सुद्धा ही बडीशोप खूप लाभदायक असते.एक वाटी बडीशोप भाजून घ्यायचे .दुसरा पदार्थ आपल्या या उपयासाठी घ्यायचा आहे तो म्हणजे 100 ग्रॅम बदाम.

बदाम हे सर्व पोषक तत्वांनी युक्त असते ,त्यामध्ये व्हिटॅमिन्स मिनरल्स डोळ्यासाठी आणि मेंदूची शक्ती वाढविण्यासाठी आणि त्यांचे को-ऑर्डिनेशन नीट राहण्यासाठी उत्तम असते आणि बदाम व बडीशोप एकत्र खाल्ल्याने डोळ्यासाठी आणि पुरुषत्व साठी खूप छान असते. हे दोन्ही पदार्थ चांगल्या रीतीने बारीक एकत्र वाटून घ्यायचे आहे.

चांगले बारीक करून याची पूड बनवायचे आहेत आणि एक चमचाभर ही पूड रात्री आपल्याला एक चमचा तूप कोणत्या वनस्पती तूप असेल, गाईचे किंवा म्हशीचे तूप असेल ते घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मिक्स करायचे असे केल्याने सुद्धा डोळ्यांची शक्‍ती वाढविण्यासाठी सर्वोत्तम घटक ठरते याच्या मध्ये सर्व प्रकारचे पोषण तत्व असतात त्याच बरोबर या तुपामुळे पोट साफ होते.

हे वाचा:   तापाचे सर्वात प्रभावी घरगुती औ’षध.. सर्दी खोकला ताप एक तासात गायब; ऑक्सिजन १०० राहील..खात्रीशीर घरगुती उपाय.!

शारीरिक शक्ती वाढते डोळ्यांसाठी तर हे मिश्रण सर्वोत्तम मानले जाते म्हणून आपल्याला एक चमचाभर तूप घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मिक्स करून हे एक चमचा चूर्ण आणि एक चमचा तूप घालून मिक्स करून खायचे आहे त्याच्यामध्ये चवीसाठी साखर टाकू शकतो. ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनी यामध्ये साखर न टाकता सुद्धा या मिश्रणाचे सेवन करू शकतात. हा उपाय केल्याने डोळ्यांची शक्‍ती वाढते त्याचबरोबर पुरुषत्व साठी सुद्धा खूप छान आहे. टे”स्ट”टोरो”न यांच्याप्रमाणे चांगल्या रीतीने वाढते ज्यामुळे अनेक लैंगिक समस्या सुद्धा निघून जातात. शारीरिक शक्ती वाढते.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *