रात्री झोपते वेळी दूध पिल्याने शरीरात काय घडते पहा.. शरीरात होत असतात हे बदल.. बघून दंग रहाल.!

आरोग्य

दूध हा आ-रोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा घटक आहे. लहान बाळासाठी पूर्णान्न असलेले दूध आपण मोठे झालो तरीही पितो. काहींना दूध अजिबात आवडत नाही तर काहींना खूप जास्त आवडते. पण कॅल्शियमचा मोठा स्त्रोत असलेले दूध आहारात असायलाच हवे. हे दूध आवडत नसले तरीही औ-षध म्हणून का होईना दूध प्यायला हवंच.

गरम दुधाचे सेवन सकाळी आणि सायंकाळी आपण करू शकतो. सकाळी उठल्यावर दूध पिल्याने दिवसभर ऊर्जा निर्माण होते आणि सायंकाळी दूध पिल्याने डोळ्याचे त्रा स कमी होतात. पण दूध नेहमी रात्री पिल्याने जास्त फा-यदा होतो. हे गरम दुध पिण्याच्या काही पध्दती आहेत.

काहीजण दुधात साखर घालून पितात पण आ-युर्वेदानुसार हे चुकीचे आहे. त्यावर पर्याय म्हणून त्यामध्ये गूळ किंवा मध खालुन दूध पिऊ शकता. रात्री झोपताना दूध पिल्याने आपली हाडे मजबूत होतात. तसेच यामुळे चांगली झोप लागते. तसेच सांधेदुःखी कमी करण्यासाठी दूध मदत करते. यासाठी आपल्याला हळदीचे दूध पिणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त तुम्ही दुधात गूळ किंवा मध घालून पिल्यास जास्त फायदा होतो.

हे वाचा:   दिवसभरात कधीही हे खा; पित्त जीवनभर होणार नाही..वजन व पोटाची चरबी झटपट कमी होईल..खात्रीशीर उपाय

जर तुमचे वजन कमी करायचे असेल तर रात्री झोपताना दूध प्या. याने तुमचे वजन कमी होऊन तुमचे शरीर निरोगी आणि फिट राहण्यास मदत होते. जर तुम्हाला वजन वाढवायचे आहे तर तुम्हाला दिवसा किंवा सकाळी उठल्यावर दुध पिणे गरजेचे आहे. तसेच दुधात प्रोटीनची भरपूर मात्रा असते. यामुळे दूध पिल्याने मांस पेशी मजबूत होण्यास मदत होते. सकाळी याच दुधाचे सेवन केल्यास दिवसभर ऊर्जा राहण्यास मदत होते.

ज्या लोकांना फक्त दूध पचायला जड जाते त्यांनी दुधात मध किंवा गूळ घालून आलं, लवंग, केसर किंवा दालचिनी याचा वापर करून दुधाचे सेवन केल्यास पोटात उष्णता निर्माण होऊन दूध पचण्यास मदत होते. जर तुम्हाला कफ असेल तर रोज रात्री झोपताना एक ग्लास गरम दुधाचे सेवन केलेच पाहिजे. जर घशाची समस्या निर्माण झाली असेल तर दुधात काळी मिरी घालून पिणे गुणकारी ठरते.

हे वाचा:   एका रात्रीतच केस १ इंच वाढवा.. केसगळती, पांढरे केस विसरून जाल; केस मजबूत, दाट, लांबसडक वाढतील.!

तुमच्या जीवनात जर त णा व निर्माण झाला असेल तर तुम्ही गरम दुधाचे सेवन करा याने तुमचा त णा व कमी करण्यासाठी मदत होते. तसेच गरम दुधाचे रोज दोन्ही वेळेस सेवन केल्यास तुम्हाला श-रीरात कधीच पाणी कमी पडणार नाही तितकीच ऊर्जा श-रीरात कायम राहील.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *