पुरुषांकडून फक्त ‘हे’ एक सुख मिळवण्यासाठी खूप उत्सुक असतात स्त्रिया..पुरुषांनी नक्की पहा..

Relationship

नमस्कार मित्रांनो, प्रत्येक स्त्रीच्या वेगवेगळ्या भावना असतात. स्त्रिया त्यांच्या भावना खूप वेगळ्या पद्धतीने व्यक्त करत असतात कधी त्या भावना पुरुषांना समजतात किंवा कधी समजत सुद्धा नाही, स्त्रिया कोणतीही गोष्ट मागते वेळी सरळ मागत नाही, बऱ्याच वेळा आगळेवेगळे कारण सांगतात त्या वेळी पुरुषांना समजत नाही की त्या कोणत्या गोष्टीची मागणी करत आहेत.

जो पुरुष स्त्रीचे अडेवेढे समजून तिला ते पूर्ण करून देऊ शकतो. त्या पुरुषाला मात्र लाभ मिळतो. पण मित्रांनो बऱ्याच पुरुषांना या गोष्टी ओळखता येत नाहीत. जो पुरुष हे ओळखतो तोच पुरुष स्त्रीला खुश ठेऊ शकतो. स्त्रियांना नेहमी नवऱ्याकडून पूर्वीसारखे प्रेम हवे असते. त्या नेहमी नवऱ्याला बोलत असतात तुझ माझ्यावर पहिल्या सारखं प्रेम नाही.

जी पत्नी अस बोलत असेल तुझ माझ्यावर पहिल्या सारखं प्रेम नाहीय तर तुम्ही समजून जावा की तुमच्या पत्नीला तुमच्या सहवासाची गरज आहे आपल्या प्रेमाची गरज आहे. सुरुवातीच्या काळात आपण जसे तिला प्रेम दिले तसे प्रेम आपण आता तिच्या वर करत नाही असे तिला वाटू लागते. त्यामुळे ती नाराज असते यामुळे तुम्हाला देखील आनंद घेता येत नाही.

स्त्रिया नेहमी नवऱ्याला असे म्हणत असतात की असतात तुमचे माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही. घरात कोणाचच माझ्या कडे लक्ष नाही. जेव्हा तुमची पत्नी तुम्हाला बोलत असते तेव्हा तुमचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नसते. तेव्हा तुम्ही समजून जायचं की काही तरी घडल आहे. तेव्हा मित्रांनो तुम्ही तिला विचारायला हव की घरामध्ये काय घडलं तुझी तब्येत कशी आहे तुला काही हवं आहे का?

हे वाचा:   जसेजसे वय वाढत जाते, तसे सं: बं: ध ठेवण्यात कमी रस का घेतात स्त्रिया… कारण जाणून व्हाल थक्क

असल्या प्रश्नांनी तिला आपलेपणा वाटायला लागतो ती पूर्वपदावर येते. जेव्हा स्त्री बोलते की मला आता ह्या सगळ्याचा कंटाळा आला आहे तेव्हा पुरुषांनी समजून जायचं आहे की तिला घरातील काम आणि जबाबदारीमुळे ती खूप वै’तागून गेली आहे तिला सद्या आरामाची गरज आहे. तिला तुमच्या सहानुभूतीची गरज आहे त्यामुळे ति जे काही बोलते ते लक्षपूर्वक ऐकणे गरजेचे आहे.

तेव्हा तुम्ही तिच्या सोबत रहा इच्छा नसताना देखील स्त्रिया जेव्हा काम करत असतात तेव्हा ते अस बोलतात की मला आता ह्या गोष्टीचा कंटाळा आला आहे. यामुळे त्या सारखे कटकट करत असतात. बऱ्याच स्त्रिया अस पण बोलत असतात की आपली तर रोजचीच घाईगडबड असते आयुष्यात जरा देखील निवांत पणा नाही आणि तू बोलतो रोज रात्री उशिरा काम करत असतो,

तेव्हा कोणतीही स्त्री आपल्या नवऱ्याला बोलत असते तेव्हा ह्याचा अर्थ असा असतो की, कामाच्या गडबडीमध्ये तुम्ही तिच्या कडे लक्ष देत नाही आहात. तेव्हा तिला तुमच्या सहवासाची तुमच्या स्प’र्शाची अत्यंत गरज असते. आश्या वेळी तुम्ही तिला भरपूर वेळ दिला पाहिजे, बऱ्याच स्त्रिया नेहमी बोलत असतात आपल्या घरात नेहमी खूप पसारा असतो तेव्हा तिचा सांगण्याचा उद्देश असा असतो की,

मी आज खूप दमली आहे मला वै’ता’ग आला आहे. इतके सारे कामे माझ्या कडून होत नाही तेव्हा पुरुषांनी तिला तिच्या कामामध्ये मदत केली पाहिजे. तिला इतर कोणतेही काम करू न देता विश्रांती करायला सांगितली पाहिजे. बऱ्याच स्त्रियाचा असाही आग्रह असतो की तुम्ही कुठे बाहेर फिरायला जात नाही तेव्हा तुम्ही समजून जायचं की तिला तुमच्या सोबत एकांतात वेळ घालवायचा असतो.

हे वाचा:   मुलींच्या अंगावरील तीळ सांगतात त्यांचे रहस्य,खाजगी भागावर तीळ असेल तर त्या मुलींचा स्वभाव असतो असा…

जेव्हा स्त्री म्हणते आज आपण बाहेर जेवायला जाऊया तेव्हा तिच्या बोलण्याचा अर्थ असा असतो की आज आपण थोडा वेळ तीला देखील बाहेर फिरायला घेऊन जा तसेच बाहेरच जेवण करून या. मित्रांनो अश्या काही गोष्टी आहेत जे स्त्रिया पुरुषांना स्पष्टपने बोलू शकतात. पण काही अश्या गोष्टी आहेत जे स्त्रिया स्पष्ट बोलू शकत नाहीत. काही गोष्ठी बोलण्याची त्यांना भी’ती वाटते तर,

काही गोष्टी बोलण्याची त्यांना ल’ज्या वाटते. अश्या वेळी पुरुषांनी त्या गोष्ठी समजून घ्यायला पाहिजेत स्त्रिया प्रतेक गोष्ट आपल्या साथीदारा बरोबर बोलत नाहीत. त्यांना अस वाटते की आपल्या भावना आपल्या साथीदाराने ओळखल्या पाहिजेत. जेव्हा स्त्री गप्प असते किंवा नेहमी हसणारी स्त्री अचानक गप्प शांत होते तेव्हा साथीदाराने तिला विचारलं पाहिजे तू बरी आहेस ना?

तुझी तब्येत ठीक आहेना, तुला काही हवं आहे का? अश्यामुळे त्या स्त्रीचा तिच्या साथीदरावरचा विश्वास जो आहे तो आजुन वाढतो. प्रत्येक स्त्रीची अशी इच्छा असते की, आपल्या साथीदाराने आपल्याला काही गिफ्ट दिलं पाहिजे. त्यामुळे मुले तिला कोणत्याही समारंभ, कोणत्याही चांगल्या प्रसंगी तुला गिफ्ट द्यायला पाहिजे. तर मित्रांनो तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *