मित्रांनो, त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. त्याच जरा जास्तच, तिच्यासाठी काय करु आणि काय नाही असा त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायमच फाटलेला असायचा. कडकास होता बिचारा पण भलताच रो’मॅंटिक. तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. तिला काहीतर गिफ्ट द्याव त्याला मनापासून वाटत होते. पण द्यायच काय ?
खिशात तर पैसे नाहीत, शेवटी न राहून तिला रंगीत कागदाची फुले गिफ्ट केले, ती खुश होती. तशी त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा नव्हती. जे तो देत होता त्यात ती अगदी समाधानी होती. तसाही तो असामान्य होता, जेमतेम नोकरी, भविष्यात काय करून दाखवेल असा काही त्यात दिसत नव्हते. पण एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दोन जीव सुखात होते, पण एक दिवस सगळा नुरच पालटला.
ती त्याला म्हणली – तुझ्याबरोबर आयुष्य जगायचं म्हणजे नेहमी अस रडकडत मन मा’रत जगावं लागेल. काय सुखात ठेवणार तू मला काय, काय आहे तुझ्याकडे ? काहीच नाही. मी परदेशी चालले आहे पुन्हा कधीच परत येणार नाही. आजपासून तू मला विसरून जा. माझा तुझा सं’बंध इथेच संपला. ती कायमची निघुन गेली. आणि हा मो’डून पडला जसा सर्वकाही संपला त्याच्यासाठी दिवस सरले आणि,
तो संतापाच्या लाह्यात अडकायला लागला. त्याने विचार केला ति मला पैशासाठी सोडून गेली ना.. मग आता पैसे कमावून दाखवायचेच, इतके की आपल्यापुढे सगळ जग तिला थेट दिसला पाहिजे, पे’टून उठला तो जोखून दिले स्वतःला कष्ट केले राबराब राबला, मित्रांनी मदत केली, चांगले लोक भेटले. त्याचे दिवस पालटले तो खूप श्रीमंत झाला. पैसा, नोकर, चाकर, गाड्या, मान सन्मान सगळ कमवल.
विरहाच्या आगेतून प्रेमभंगाच्या आपमनस्पुत दुःखातून बाहेर पडला. जगाण्यासाठी धडपडला आणि यशस्वी झाला तरी ही त्याचा मनात कुटपुट कायमच होती, ती आपल्याला सोडून गेल्याची. आपल्याला नाकरल्याची, तेव्हा अपमान केलेल्याची, आपल्या गरिबीचा अपमान केल्याची. एके दिवशी तो अलिशान गाडीतून जात होता. बाहेर मुसळदार पाऊस पडत होता.
गाडीच्या काचेतून बाहेर पाहतो तर एक म्हातारे जो’डपे एका छत्रीत कुरपडत उभ होत भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवगड झाल होत. त्याने नीट पहिले तर ते तिचेच आई-वडील होते. त्याला त्यांच्याजवळ गाडी थांबवून त्यांना गाडीत बसण्याच्या आग्रह करावा असे त्याला वाटत होते. तेव्हा मनाच्या सुडेची आग जागी झाली होती त्यांनी आपली श्रीमंती पाहावी,
त्यांनी आपली गाडी पाहावी, त्यांच्या मुलीने जे काही केले त्याचा पश्चाताप त्यांना व्हावा असे वाटत होते. तिला धडा शिकवण्याचा अपमनाच्या घावच्या एका वळणावर आपण आलो आहोत हे त्याला जाणवत होत. ते दोघे मात्र स्मशानभूमी कडे थकल्या खांद्याने चालतच राहतात. हा गाडीतून उतरून त्यांच्या माघे जातो आणि ते दृश को’सळतो आणि,
तिचाच फोटो तसाच हसरा चेहरा त्यांनी दिलेले कागदाचे फुले पाहून तिच्या आई वडिलांना विचारतो. ते बोलले ति कधी परदेशी गेलीच नाही, तिने तुला खोटे सांगितले तिला कर्करो’ग झाला होता. कर्करो’ग झाल्याचं समजल तेव्हा काही दिवस तिच्या हातात, आपल्या आकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाटेल येऊ नये म्हणून तिने तुला प्रेंमभगाचा चटका देऊन गेली.
तिला विश्वास होता की तू या संतापून उभा राहशील, जगशील. म्हणून तिने तुला सोडून जाण्याचं नाटक केले, आणि ती गेली. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.