फक्त या पावडरचा वापर करा आणि आपले दात मोत्यासारखे सुंदर आणि चमकदार बनवा. आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी दाताच्या समस्या निर्माण झालेले असेल तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमचे दात जे पिवळे झालेले आहे ते दात मोत्यासारखे शुभ्र चमकणार आहे.
जर तुम्हाला दात दुखी ,दातामध्ये कीड लागली असेल,दातातून र”क्त येत असेल, हिरड्यांना सूज झालेली असेल ,तोंडाची दुर्गंधी येत असेल असे अनेक असंख्य समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपण जो करणार आहोत तो अत्यंत सोपा साधा पण तेवढाच प्रभावी आहे.
हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते पदार्थ आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतात आणि हा उपाय केल्याने आपल्या शरीरावर कोणत्या प्रकारचा दुष्परिणाम सुद्धा होत नाही, चला तर मग जाणून घेऊया हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कडू लिंबाच्या झाडाच्या पानांची पावडर.कडूलिंब हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे आपल्या शरीरात विषारी घटक दूर करण्यासाठी मदत करत असतात.सर्वप्रथम आपल्याला कडुनिंबाच्या झाडाची पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका कपड्यावर टाकून ती वाळवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या साह्याने बारीक वाटायचे आहे.
आता आपल्या दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे काळे मीठ. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काळे मीठ याची पावडर बनवायची आहे. आपल्याला अर्धा चमचा काळे मीठ पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर एक चमचा बेकिंग पावडर आपल्याला टाकायचे आहे म्हणजेच आपण घरांमध्ये वापरणारा जो खाण्याचा सोडा असतो आपल्याला एक चमचा हा उपाय करण्यासाठी लागणार आहे त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी आपल्याला अर्धा चमचा हळद सुद्धा लागणार आहे.
हळदी आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे व अनेक आजारांवर अँटी सेप्टिक म्हणून सुद्धा उपयोगात आणली गेली आहे. आता हे सगळे मिश्रण आपल्याला एकत्रित करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला दात घासण्यासाठी ही पावडर वापरायची आहे. या पावडर ने जर आपण सातत्याने दात घासले तर आपल्या दातांवर पिवळा थर निर्माण झालेला आहे तो पूर्णपणे दूर होणार आहे आणि आपले दात मोत्यासारखे शुभ्र चमकणार आहे.
त्याचबरोबर जर तुमच्या दातातून र”क्त येत असेल, दात दुखत असतील, दातांमध्ये कीड लागलेली असेल, दातांमध्ये पा”यरि”या झालेला असेल तर या सर्व समस्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे. हा अत्यंत सोपा जरी असला तरी तेवढाच प्रभावी आहे आणि म्हणूनच आपल्या दातांच्या समस्या पूर्णपणे दूर करण्यासाठी हा उपाय महिनाभर तरी करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.