आयुष्यभर कोणतीच गोळी लागणार नाही; पित्त आणि शरीरातील उष्णता आणि पोट चुटकीत होईल साफ.!

आरोग्य

आठवडाभर फक्त हा उपाय करा आणि तुमच्या शरीरातील पित्त पूर्णपणे दूर करा. सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. सध्याचा काळ संक्रमणाचा काळ आहे आणि या संक्रमणाच्या काळामध्ये प्रत्येकाने आपली तब्येत कशी चांगली राहील याचा विचार करायला हवा.

बहुतेक वेळा बदललेली जीवनशैली आणि बदललेला आहार पद्धती यामुळे आपल्या खाण्या पिण्याची वेळ सुद्धा बदललेली आहे आणि म्हणूनच अशा वेळी पित्त, ऍसिडिटी, ब”द्ध”को”ष्ठता, पोटामध्ये गॅस, आंबट ढेकर यासारख्या विविध समस्या निर्माण होतात त्याच बरोबर जर आपले र”क्त अशुद्ध झाले तर वेगवेगळे त्व”चा”विकार सुद्धा आपल्याला उद्भवतात.

या सगळ्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय सोपा व तेवढाच प्रभावी आहे चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

हे वाचा:   सकाळी फक्त हे पाणी प्या किडनीस्टोन, पोटाची समस्या आयुष्यभर होणार नाही..रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड वाढेल.!

हा उपाय अगदी साधा सोपा व तेवढाच प्रभावी आहे. हा उपाय आठवड्याभरात तून आपल्याला एकदा करायचा आहे. हा उपाय केल्याने शरीरातील असंख्य समस्या दूर होतात. सर्दी-खोकला-ताप छातीमध्ये साचलेला कफ, ऍसिडिटी ,पित्त, यासारख्या अनेक समस्या पूर्णपणे दूर होतात. हा उपाय करण्यासाठी आपण कडू लिंबाच्या पानांचा वापर करणार आहोत.

कडू लिंबाच्या पानांचा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महत्व सांगण्यात आले आहे. या पानामध्ये असे काही अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला चार ते पाच कडुलिंबाची पाने घ्यायची आहे त्याची बारीक पेस्ट आपल्याला बनवायची आहेत त्यानंतर आपल्याला सेंद्रिय गुळ लागणार आहे.

गुळ खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान होते व त्याच बरोबर र”क्त शुद्धीकरण करण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. हा उपाय करण्यासाठी आपण कडुलिंबाच्या पाल्याची पावडर सुद्धा बनू शकतो आणि त्यानंतर आपल्याला या मिश्रणाची बारीक-बारीक गोळ्या बनवायचे आहेत आणि ह्या गोळ्या आपल्याला आठवड्यातून एकदा सेवन करायचे आहे, असे केल्याने तुमच्या शरीरामध्ये पित्त, ॲसिडिटी, गॅस, ब”द्ध”को”ष्टता तसेच उष्णतेचा त्रास झालेला असेल तो त्रास पूर्णपणे कमी होण्यास मदत होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

हे वाचा:   सकाळी फक्त १ वेळ घ्या..शरीरातील उष्णता मरेपर्यंत वाढणार नाही, पोट साफ, घाण बाहेर..प्रतिकार शक्ती दुप्पट वाढेल..

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *