पत्नीसोबत सं’बंध बनवत असताना पतीने असे काही केले..पत्नी आता घ’टस्फो’ट मागत आहे..कारण पतीला होती अशी सवय..पहा

Relationship

नमस्कार मित्रांनो, पती पत्नी मध्ये त्यांच्या वै-वाहिक जीवनात काही रो’मँटिक गोष्टी चालुच असतात. सुरुवातीला ते हळू हळू त्यांच्यात बोलणे सुरू होते. मग ते आपले दिवसभरात घडलेल्या घटना एकमेकांना सांगत असतात, आणि त्यानंतर एकमेकांना मि’ठीमधे घेऊन पुढे त्यांच्या या कार्याला सुरुवात होत असते. काही लोकांना सं’बंध प्रस्थापित करताना काहीही बोलण्याची सवय असते.

आणि असाच काहीसा प्रकार येथे घडला आहे. पत्नीसोबत सं’बंध प्रस्थापित करत असताना एका व्यक्तीने कोणत्या दुसऱ्याच महिलेचे नाव घेतले. त्या सोबतच त्याला सं’बंध प्रस्थापित करताना आणखी एक सवय होती. त्याच्या तोंडून नाव ऐकून त्याच्या पत्नीने त्याच्यापासून घटस्फो’ट घेण्याचा आग्र’ह धरला. आता त्या व्यक्तीने या प्रकरणाचा खुलासा रे’डीट प्लॅटफॉर्मवर केला आहे.

त्याची कहाणी सांगत असतानाच त्याने इतर लोकांची सुद्धा मदत घेतली आहे. त्या माणसाने त्याच्यासोबत हे घडले आहे ते कसे घडले हे सांगितले. त्याने कोणत्या स्त्रीचे नाव घेतले हे सुद्धा त्याने सांगितले आहे. त्याने संपूर्ण कथा देखील शेअर केली आणि आपले वैवाहिक जीवन कसे वाचवण्यासाठी मदत मागितली आहे. रे’डिटला उत्तर देताना लोकांनीही असेच म्हटले आहे.

त्यावर लोक असे म्हणाले आहेत की, ज्यावेळी जो’डप्यांमध्ये या कार्यास सुरुवात होते. त्यावेळी कोणतीच मुलगी ही इतर कोणत्याही महिलेचे नाव ऐकून घेऊ शकत नाही. त्या माणसाने रे’डीट वर लिहिले आहे की, मी माझ्या पत्नीबरोबर सं’बंध निर्माण करत असताना चुकून दुसर्‍या महिलेच्या नाव माझ्या तोंडून आले. माझ्या पत्नीने ते नाव ऐकल्यावर माझा तीला खूप रा ग आला.

हे वाचा:   प्रियकरासोबत पहिल्या भेटीनंतर घरी आल्यावर एकटी असल्यावर मुलीला काय वाटते ? जाणून थक्क व्हाल…

आता तर तिला माझ्या सोबत घट स्फो ट सुद्धा घ्यायचा आहे. त्या माणसाने लिहिले की मीच खूप मूर्ख आहे. जे काही झाले त्यामधे माझीच खूप चूक होती. रात्री घरी परतल्यावर मी खूप जास्त थकलो होतो. आणि तेव्हाच चुकून दुसऱ्या महिलेचे नाव माझ्या तोंडून निघाले होते. माझ्या पत्नीने माझ्या तोंडून त्या दुसऱ्या महिलेचे नाव जसे ऐकले तसं ती रडू लागली आणि ओ’रडू लागली.

दरम्यान, त्याची जीभ घसरली, ज्याचा अतिशय मोठा फ’टका त्याला सहन करावा लागला आहे. त्या व्यक्तीने लिहिले की, त्याचे इतर कोणत्याही महिलेशी सं’बंध नाहीत. आणि एवढेच नाही तर या चुकीच्या शि’क्षेमुळे त्याला घट स्फो ट आणि घर तो’डण्यासारखी खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते. अलीकडे, या काळात त्यांचे जीवन सं’कटांनी भरलेले आहे.

त्या व्यक्तीने सांगितले की, त्याने ज्या महिलेचे नाव घेतले. ती महिला त्याच्या ऑफिसमध्ये काम करते. परंतु, त्याच्या पत्नीने त्याच्या इतर सं’बंधांबद्दल वारंवार विचारणा केल्याचेही त्याने नमूद केले. आणि तिच्या नावाने ती आणखीनच चि’डली. तो माणूस म्हणाला की ती बाई माझ्या ऑफिसमध्ये काम करत आहे आणि आम्ही दोघे फक्त खूप चांगले मित्र आहोत,

हे वाचा:   आपल्या पत्नीवर आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम करतात या दोन नावांचे पुरुष…तुमच्या पतीचे नाव यात आहे का..?

आणि याशिवाय आमच्यात असे काहीही नाही. तसेच त्याने तिचे नाव घेतल्यावर त्यांचा संसार आता संपणार असल्याचे सुद्धा त्यांने सांगितले आहे. त्याच्या पत्नीला वाटत आहे की, तो आपली फसवणूक करत आहे. त्या महिलेचा पती पुढे म्हणतो की, माझ्या पत्नीला असे वाटत आहे की मी तिच्यावर आता काहीच प्रेम करत नाही, परंतु आज सुद्धा मी तिच्यावर तितकच प्रेम करतो.

पण तिला मात्र आता घट स्फो ट हवा आहे. आता लोकांनी त्याला रेडीटवर ऑफिस गर्लसोबतचे नाते पूर्णपणे सं’पवण्याचा सल्ला दिला आहे. दोघांनीही समु पदेशकाकडे जावे, असा एका व्यक्तीने सल्ला दिला आहे. त्याचबरोबर अशा वेळी दुसऱ्याचे नाव घेणे चुकीचे असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. रेडिटवर एका यूजरने या व्यक्तीला लिहिले की,

अशा वेळी महिलेच्या तोंडून दुसऱ्याचे नाव निघाले तर तुम्ही ते सहन करू शकाल का ? एका युजरने असे सुद्धा म्हटले आहे की, तुझ्या पत्नीला मी तुझ्यावर विश्वास नसल्याबद्दल दो ष देत नाही. मित्रांनो यापूर्वी अशी घटना तुम्ही कधी ऐकली होती का ? या घटनेवर आपले काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *