पतीने 2 वर्षापूर्वी केली होती न’सबं’दी तरी देखील पत्नी झाली ग’र्भवती.. जाणून घ्या त्याच्या पत्नीसोबत काय घडले होते..

जरा हटके

मित्रांनो, घरात नवीन पाहुणे आल्यावर सर्वांनाच आनंद होतो. विशेषत: जेव्हा पतीला पत्नी ग’र्भवती असल्याचे कळते तेव्हा तो आनंदाने उडी मारतो. तो त्याच्या पुढच्या मुलाची आतुरतेने वाट पाहत असतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीची ओळख करून देणार आहोत, ज्याला पत्नी ग’र्भवती असल्याची गोड बातमी ऐकून आनंद होण्याऐवजी आश्चर्यचकित झाला आहे.

त्याचा या बातमीवर विश्वास बसेना. या बातमीवर विश्वास न ठेवण्यामागे त्याच्याकडे ठोस कारणही होते. वास्तविक या माणसाची दोन वर्षांपूर्वी पुरुष न’स बं दी करण्यात आली होती. अशा स्थितीत पत्नीला ग’रोदर राहणे त्याला शक्य नव्हते. पण तरीही त्याची पत्नी अचानक ग’रोदर राहिल्याने त्याला आश्चर्याचा ध’क्काच बसला.

त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. जसे हे बाळ खरेच माझे आहे का ? किंवा माझ्या पत्नीचे कोणाशी तरी अफे’अर तर नाही ना ? आपले मन साफ ​​करण्यासाठी त्याने आपली सम’स्या रेडीट नावाच्या सोशल वेबसाइटवर पोस्ट केली. मित्रांनो तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की रेडीट ही एक सोशल वेबसाइट आहे,

हे वाचा:   उद्योगपतीची बायको पडली 13 वर्षांच्या ऑटो ड्रायव्हरच्या प्रेमात, नंतर घडले असे काही…

ज्यावर अनेक प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते. अशा परिस्थितीत या व्यक्तीने या वेबसाईटवर पुरुष न’स बं दी करूनही ग’र्भवती राहणाऱ्या पत्नीबाबत प्रश्न विचारला. त्यांच्या या पोस्टला अनेकांनी रिप्लायही दिला. त्या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, माझ्या पत्नीला नुकतेच कळले की ती तिसऱ्या मुलाची आई होणार आहे.

परंतु, मी दोन वर्षांपूर्वी माझी न’स बं दी केली होती. मग हे मूल खरंच माझं आहे की माझी बायको दुसऱ्याशी सं’बंध ठेवत आहे ? आम्ही दोघे एकत्र राहतो. एकमेकांवर खूप प्रेमही करतो. आमच्यात चांगली चर्चाही होते. माझी पत्नी मला फसवू शकते याची मला खात्री नाही. ती व्यक्ती पुढे लिहिते, मी माझ्या न स बं दी बाबत निश्चितपणे सांगू शकत नाही.

मी याबद्दल अनेक मिश्र पुनरावलोकने वाचत आहे. मात्र, सध्या मी खूप अस्वस्थ आहे. प्लीज मला मदत करा. पतीच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यांना सल्ला दिला. बहुतेक लोकांनी पत्नीवर आरो’प करण्यापूर्वी पुरुषाला शु क्रा णूं ची तपासणी करण्याचा सल्ला दिला. बर्‍याच लोकांनी असेही सांगितले की बर्‍याच लोकांची न स बं दी करून घेतली जाते परंतु,

हे वाचा:   अशा प्रकारची ‘नाभी’ असलेल्या महिला अत्यंत प्रभावशाली आणि भाग्यशाली मानले जाते..तर या प्रकारची नाभी असणारी महिला पतीला अधिक श’रीर सुख देते..

ती फक्त काहींमध्ये यशस्वी होते, काहींमध्ये त्याचे चांगले परिणाम दिसून येत नाहीत. या व्यक्तीच्या पोस्टवर एका डॉ’क्टरनेही आपले मत मांडले. त्यांनी लिहिले, माझ्याकडे एक रु ग्ण आला होता. त्याची पुरुष न स बं दीही झाली होती, पण तरीही तो बाप होणार होता. सुरुवातीला त्याचे स्प र्म काउंट शून्य होते पण नंतर त्याची संख्या वाढू लागली.

त्यामुळे कोणत्याही निष्कर्षावर जाण्यापूर्वी तुम्ही डॉ’क्टरांचा सल्ला घ्यावा. बाय द वे, न स बं दी करूनही कुणाची बायको ग’रोदर राहिल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का ? मित्रांनो याबद्दल आपले काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिस्थिती मध्ये अशी घटना घडली असेल तर सांगा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *