मित्रांनो, पती-पत्नीचं नातं हे खूप नाजूक धाग्यासारख असत. हे नात फक्त विश्वासावर टिकून असतं. पती-पत्नीत एकामेकांशी वाद विवाद आणि छोटीमोठी हि नेहमी भांडणं होतच असतात, पण एकमेकांवर विश्वास असेल तर त्या भांडणाचा परिणाम जास्त होत नाही. परंतु मित्रांनो अलीकडे जो’डप्यांमध्ये एकमेकांवर संशय घेण्याची वृत्ती वाढताना दिसत आहे.
अनेकांना आपल्या पार्टनरवर विश्वास नसतो. काहीजण एकमेकांशी बोलून यावर उपाय शोधतात, तर काही जण तज्ज्ञांचा सल्ला घेताना आपल्याला पहायला मिळतात. मित्रांनो अशीच एक घटना याठिकाणी घडलेली आहे. या प्रकरणातील पतीला त्याच्या पत्नीचे बाहेर अनै’तिक सं’बंध असल्याचा संशय आहे. त्या व्यक्तीने सांगितले की,
आमच्या लग्नाला जवळ-जवळ ६ वर्षे झाली आहेत. मी ३५ वर्षांचा आहे आणि पत्नीचे वय ३१ आहे. याशिवाय आम्हाला एक २ वर्षाचा मुलगाही आहे. एकदा माझी पत्नी एका ऑफिस पार्टीला गेली होती. पण पार्टीनंतर ती घरी आलीच नाही. त्यामुळे मला वाटतं की तिचे दुसऱ्या कोणाशी तरी अफे’अर आणि ती त्याच्याशी शा-रीरिक सं’बंध ठेवत आहेत.
आपल्या पत्नीबद्दल सांगताना त्या व्यक्तीने सांगितले की, त्याची पत्नी अभ्यासात देखील खूप हुशार आहे, त्यामुळे वयाच्या १८ व्या वर्षी तिला बँकेत नोकरी मिळाली आहे. तिने तिच्या करिअरमध्ये झपाट्याने प्रगती केली, यश मिळवलं आणि आता ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते. बाळ ज’न्माला आले तेव्हापासून मी त्याची काळजी घेतो आहे आणि माझी पत्नी ऑफिसला जायची.
नंतर तिने आधीची नोकरी बदलली आणि ती आता मोठ्या बँकेत लागली आहे. तिला नवीन बँक खूप आवडते, तिथे तिने बरेच मित्र बनवले. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की नवीन बँकेत गेल्यानंतर ती माझ्यापासून दूर जाऊ लागली आहे. दुरावा तर आलाच शिवाय तिने आता जिमची मेंबरशिप देखील घेतली. अचानक तिला तिच्या दिसण्याबद्दल आणि श-रीर यष्टीबद्दल खूप काळजी वाटू लागली.
तिने आता नियमित व्यायाम आणि डाएट करण्यास सुरुवात केली आहे. ती आता स्वतः आकर्षित दिसण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे, मी सतत घरीच असल्याने माझे वजन खूप वाढले आहे. नंतर त्या व्यक्तीने सांगितले की, एके दिवशी माझी पत्नी ऑफिस पार्टीला गेल्यानंतर मी तिला फोन करत होतो, पण तिने एकदाही माझा फोन उचलला नाही.
यानंतर तिने मला मेसेज केला ज्यात लिहिलं होतं की मी खूप दा रू प्यायली आहे आणि एका मित्रासोबत सोफ्यावर पडणार आहे. तिचे हे बोलने ऐकून मला ध’क्काच बसला. आणि यावर माझा विश्वास देखील बसत नाही. शिवाय तिला माझं वजन खूप वाढलं असल्याने माझ्याशी शा-रीरिक सं’बंध ठेवायचे नाहीत, असं तिने सांगितलं.
दरम्यान, अलीकडेच माझ्या पत्नीने आमच्या नातेसं’बंधावर काम करण्याची गरज असल्याचं कबूल केलं. अशा परीस्थित आता या व्यक्तीने तज्ञांकडे सल्ला मागितला आहे. यावर तज्ञ काय म्हणतात पहा.. तज्ज्ञ म्हणतात की, एका घटनेनंतर तुम्ही तुमच्या पत्नीविषयी असं मत बनवणं योग्य नाही. तुम्हा दोघांच्या प्रायॉरिटी वेगळ्या आहेत.
तुमची पत्नी तिच्या करिअरवर फोकस करत आहे. तर तुमची प्रायॉरिटी तुमचं बाळ आहे. ज्याला तुमची खूप गरज आहे. तुम्ही दोघंही आपलं काम खूप चांगलं करताय, यासाठी तुमचं कौतुक करायला हवं. पण दोघांनाही येणाऱ्या अडचणीबद्दल तुम्ही एकमेकांशी बोलायला हवं. सर्वांत महत्वाचं म्हणजे तुमच्या पत्नीचे अनै’तिक सं’बंध असल्याचा तुम्हाला केवळ संशय आहे.
ती तुमची फसवणूक करत असल्याचा कोणताही पुरावा तुमच्याकडे नाही. अशा वेळी कोणताही टोकाचा निर्णय घेण्यापेक्षा एकमेकांसाठी वेळ काढून आपल्या मनातील गोष्टी बोलून दाखवा. यामुळे तुमच्या दोघांमधील गैरसमज दूर होण्यास मदत होईल. मित्रांनो याबद्दल आपले काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.