आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक फळांचा आहार घेत असतो. अनेक फळे सेवन करत असतो. या सर्व फळांमुळे आपल्या शरीराला विशेष सुविधा प्राप्त होते अशाच एका महत्त्वाच्या फळाबद्दल आज आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. या फळांमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील असंख्य समस्या मुळापासून नष्ट होण्यासाठी मदत होते, त्या फळाचे नाव आहे पपई.
पपई हे बाराही महिने सहज उपलब्ध असणारे फळ आहे. पपई कच्ची सुद्धा खाल्ली जाते आणि पिकलेल्या स्वरूपात सुद्धा खाली जाते. जी कच्ची पपई असते त्या पपई पासून दूध काढले जाते आणि त्याचे पापिंस बनवले जाते याचा उपयोग ड्रायफूट व मैद्याच्या पदार्थांमध्ये जास्त केला जातो. पचन संदर्भातील ज्या काही गोळ्या बनवल्या जातात त्या गोळ्या पपईच्या दुधापासून बनवलेले असतात.
बहुतेक वेळा जेव्हा आपण बाजारातून पपई आणत असतो तेव्हा पपई चिरल्यावर पपईच्या तिच्या काळया बिया आपण फेकून देत असतो परंतु या पपईच्या बिया आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात याबद्दल अनेकांना माहिती नसते, हीच माहिती आज आपण या लेखांमधून जाणून घेणार आहोत.
ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करायचे आहे अशा व्यक्तींना सुद्धा पपई अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. हा उपाय करण्यासाठी आपण फक्त पपईच्या बियांचा वापर करणार आहोत. आपण या बियांना सुकवून सुद्धा ठेवू शकतो आणि त्याची पावडर बनवून सुद्धा विविध पदार्थांसोबत सेवन करू शकतो. ज्या व्यक्तींना शु”ग*र”ची समस्या आहे तसेच पचनासंबंधीचे समस्या आहे यावर सुद्धा या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये कॅ”न्स”र पेशी यांची वाढ होण्यापासून सुद्धा रोखत असतात म्हणून विविध आजारांवर व समस्या वर या पपईच्या बिया उपयुक्त ठरतात.
ज्या व्यक्तींना ब”द्ध”को”ष्ठ”ताची समस्या सातत्याने सतावत असते अशा व्यक्तीने जर तीन ते चार बिया नेहमी सेवन केल्या तर ब”द्ध”को”ष्टता समस्या लवकरच दूर होते. जर एखाद्या व्यक्तीला चि”क”न”गुनिया, म”ले”रिया, डें”गू यासारखे आजार झाले असतील तर अशा वेळीसुद्धा पपई खाण्याचा सल्ला दिला जातो व त्याचबरोबर पपईच्या पानांचा रस प्यायल्याने व्यक्तीच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढण्यास मदत होते.
सौंदर्यप्रसाधने मध्ये सुद्धा पपईचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असेल त्वचा निस्तेज झालेली असेल तर अशा वेळी आपण बाजारांमध्ये पपई पासून बनलेले फेस पॅक सुद्धा वापरत असतो तसेच घरगुती फेसपॅक सुद्धा आपण घरच्या घरीही बनवू शकतो त्यामुळे आपली त्वचा सतेज बनते व चेहऱ्यावर कोणते प्रकारचे काळे डाग असतील तर ते निघून जातात.
पपईमध्ये अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक आहे ते बाहेर काढण्यासाठी मदत होतात. पपई फळ हे उष्णता प्रदान करणारे फळ आहे, ज्या व्यक्तीला उष्णतेचा त्रास मोठ्या प्रमाणामध्ये होतो अशा व्यक्तीने पपईचे फळ अजिबात खाऊ नये. जर आपण पपईच्या बियांचा खलबत्त्यामध्ये बारीक वाटून पाण्यासोबत सेवन केले तर आपल्या शरीरातील असंख्य समस्या दूर होतात.
त्याच बरोबर जर तुमचे पोट साफ होत नसेल, पोटामध्ये गॅस निर्माण झाला असेल, ब”द्ध”को”ष्ठ”तेचा त्रास होत असेल तर यामुळे तुम्हाला फरक जाणवेल. आपल्यापैकी अनेक लोक कच्च्या पपईची भाजी सुद्धा बनवून खातात आणि ही भाजी चवीला सुद्धा खूपच स्वादिष्ट असते. जर आजूबाजूला पपईचे झाड उपलब्ध झाले तर अवश्य खा आणि आपले आरोग्य चांगले बनवा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.