मित्रांनो, आजच्या युगामध्ये प्रत्येक मनुष्य हा प्रेम विवाह करू इच्छित असतो. आजकाल जा’त-पात न बघता विवाह करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्या व्यक्तींच्या परिवारातील लोक सुद्धा चिंतेत असतात. याच कारणास्तव नंतर होणारे परिणाम न पाहता स्त्री-पुरुष पळून जाऊन प्रेमाविवाह करतात. आज आपण अशा दांपत्यांचे काय होते ते पाहू.
असे म्हटले जाते की, जेव्हा एखाद्या व्यक्ती प्रेमात पडतो तेव्हा त्याला बाकी काहीही दिसत नाही. पळून जाऊन विवाह केल्यानंतर त्या दांपत्यांच्या लक्षात येते की त्यांची इच्छा, आकांक्षा पूर्ण होत नाही. प्रेम विवाह करून देखील हे दांपत्य एकमेकांचा तिरस्कार करू लागते. यांच्यामध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून सतत भांडण होतात.
असं काही गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात ज्यांना बघून काही व्यक्ती असे निर्णय घेतात. लोक सिनेमा पाहणे फार पसंत करतात परंतु त्यामध्ये दाखवलेली प्रत्येक गोष्ट खरी असतेच अशी नाही जास्त वेळा तर सिनेमांमध्ये नायक नायीका पळून जाऊन लग्न करतात असे दाखवले जाते. याचा त्यांच्या वास्तव जीवनाशी काहीही सं’बंध नसतो परंतु तरी देखील,
सिनेमाच्या अभावी जाऊन कितीतरी लोक प्रेमविवाह पळून जाऊन करण्याचा निर्णय घेतात. पळून जाऊन लग्न केल्याने घरच्यांची आठवण येणे, एकटे वाटणे, अन्न, वस्त्र, निवारा यांची एका मनुष्याला किती गरज पडते या सगळ्या गोष्टी सिनेमांमध्ये दाखवले जात नाहीत जे वास्तवात आपल्याला भो’गावे लागते. भारतामध्ये लग्नासाठी का’यदे बनवले गेले आहेत यासाठी,
एक वय निश्चित केले गेले आहे मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिला लग्न करता येत नाही तर मुलाचे वय २१ वर्षे झाल्याशिवाय त्याला लग्न करता येत नाही. बालविवाह करण्यासाठी भारतामध्ये परवानगी नाही. हा का’यद्याने गु-न्हा आहे. पळून जाऊन लग्न करण्याचा विचार करतात ते जास्त वेळा तर वेगळ्या ध’र्माचे, वेगळ्या जा-तीचे असतात,
त्यामुळे त्यांना लग्न करण्यासाठी को’र्टाचा सहारा घ्यावा लागतो. एखादे दंपत्य जेव्हा लग्नाचा विचार करत असते त्यावेळी त्यांना बाकी कोणाचीच गरज पडेल असं वाटत नाही, परंतु जेव्हा ते दोघे लग्न करतात त्यावेळी आपल्या नातेवाईकांची आपल्या मित्र परिवाराची कमी त्यांना जाणवू लागते. त्यामुळे प्रेमविवाह करताना या सगळ्या गोष्टींचा आधी विचार करायला हवा.
पौराणिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे की, जर एका परिवारातील मुलगी तिच्या लग्नासाठी तिला एखादा मुलगा आवडला असेल असे सांगत असेल तर त्या मुलीचा विवाह त्या मुलाशी करून देणे योग्य ठरेल. लग्न करून देण्याआधी त्या मुलीच्या माता पित्याने तो मुलगा कसा आहे ते पारखूनच लग्नाला परवानगी द्यावी. पूर्वीच्या काळामध्ये मुलीला आपला वर निवडण्याची पूर्ण परवानगी होती,
याला स्वयंवर असे म्हणत. असे असले तरीसुद्धा त्या मुलीचे माता पिता स्वयंवरासाठी त्यांच्या कुळाला शोभेल, प्रतिष्ठेला शोभेल असे खानदानी राजकुमार त्या मुलीच्या समोर आणून उभे करत जेणेकरून ती मुलगी दुसऱ्या कुठल्या मुलाचा विचार न करता यापैकीच एकाशी लग्न करेल.
ग्रंथांमध्ये सुचविल्याप्रमाणे लग्न करतेवेळी आई वडीलांनी मुलीची परवानगी घेणे आवश्यक असते,
जर एखाद्या मुलीला मुलगा पसंत नसेल तर ते स्थळ तेथेच थांबविले पाहिजे कारण पुढे जाऊन त्या मुलीला आपले पूर्ण आयुष्य त्या मुलासोबत व्यतीत करायचे असते. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.