देवाची देणगी आहे ही अद्भुत वनस्पती.. कुठे सापडली तर अवश्य करा हिचा उपयोग, पलंग तोड फायदे.!

आरोग्य

नमस्कार मित्रानो तुमच्या सगळ्यांचे खूप स्वागत आहे. आपल्या देशात विविध प्रकारचे आयुर्वेदिक वनस्पती आढळतात. ही झाडे आणि वनस्पती आपले जीवन खूप सरळ आणि सुखी बनवतात. ही वनस्पती म्हणजे एक प्रकारची देवी देणगी आहे. लाखोची औ’षधे पण अपयशी आहेत. या वनस्पतीचे खूप चांगले आणि गुणकारी फायदे आहेत. आयुर्वेदिक शास्त्रात याचे खूप महत्वाचे स्थान आहे.

ही वनस्पती आपल्याला रस्त्याच्या बाजूला किंवा मोठ मोठ्या पाणीसाठा असलेल्या बाजूला सहज मिळते. या वनस्पतीचे नाव कासंविदा आहे. याला कसौधी देखील म्हंटले जाते. गुजरातीमध्ये या वनस्पतीला कसुंधारा म्हंटले जाते. तेलागुमध्ये या वनस्पतीला कंसिधा असे म्हंटले जाते. या झाडावर लहान लहान फुले लागलेली असतात. याची पाने खूप हिरवी असतात. कासंविदाच्या शेंगामध्ये त्याचे बी असतात. याचे खूप आयुर्वेदिक फायदे आहेत. कासंविदा ही औ’षधी वनस्पती आहे

याचे काही फायदे पुढील प्रमाणे आहे.

१)कासंविदाचा उपयोग वात ,पित्त, कफनाशक म्हणून केला जातो. आयुर्वेदानुसार वात, पित्त ,कफ असे त्रिदोष आहे .आपले शरीर निरोगी राहण्यासाठी या तीन दोषांचे संतुलन राखणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही कासंविदा उपयोग करू शकता .तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल .

हे वाचा:   फक्त 2 मिनिटांत दातामधील कीड काढा; दाढदुखीसाठी घरगुती रामबाण उपाय..एकद करून पहाच.!

२ ) यावनस्पतीची पाने, बिया व मुळ्या ज्वराचा नाश करतात. ज्वर म्हणजे ताप येणे , अंग दुखणे , सर्दी ,कणकण येणे .असे प्रकार सतत होत असल्यास हा उपाय करून पहा .याचा फायदा तुम्हाला नक्की होईल.

३) आपल्याला जखम झाली असेल व ती लवकर भरून निघत असेल तर किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तीची जखम लवकर भरून निघत नसेल तर कासंविदाच्या पानाचा लेप लावल्याने घाव लगेच भरून निघतो.

४ ) जर आपल्याला चर्मरोग असेल तर कासंविदाची मुळे बारीक करून त्यामध्ये लिंबू पिळून स्कीनवर लावल्यास लवकर आराम मिळतो. चर्मरोग म्हणजे त्वचारोग होय . त्यामध्ये गजकर्ण , नायटा, खाज , अंगावर उठणारे चट्टे हा उपाय केल्यामुळे नाहीसे होतील. या उपाय खूप गुणकारी आहे.

५) जर तुम्हाला मिरघी असेल तर कासंविदाच्या शेंगा कुटून त्याचा वास घेतल्याने फरक पडू शकतो.

हे वाचा:   विश्वातील 1 नंबर नाष्टा, कधीच म्हातारे होणार नाही; दिवसभराची प्रचंड ऊर्जा, पोट होईल झटक्यात साफ.!

६ ) जर तुम्हाला सतत उचकी लागत असेल तर कासंविदाच्या पानाचा रस प्यायल्याने लवकर उचकी थांबते.शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास उचकी लागते , घाईघाईत जेवल्यामुळे उचकी लागते. तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे उचकी लागते. कासंविदाच्या पानाचा रस सेवन केल्याने उचकी थांबते.

७) जर आपल्याला juandice झाला असेल तर कासंविदाची पाने काळी मिरी बरोबर खाल्याने चांगले परिणाम दिसून येतात. juandice म्हणजे कावीळ आहे. कावीळ या आजाराला आयुर्वेदामध्ये कामला या नावाने ओळखले जाते . कावीळ हा आजार पावसाळ्यात होतो. यामध्ये डोळे आणि त्वचा पिवळे दिसू लागतात.

कावीळ या आजारावर उपचार म्हणून तुम्ही कासंविदाची पाने काळी मिरी बरोबर खाल्याने हा आजार बरा होतो. वरील हे काही कासंविदाचे फायदे आहेत. याचा वापर तुम्ही नक्की करू पहा. तुम्हाला याचे खूप चांगेल परिणाम मिळतील . आयुर्वेदिक औ’षधी वनस्पतीच्या माहितीसाठी आमच्या पेजला खूप प्रतिसाद द्या. महिती आवडल्यास लाईक करून शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *