सुन व मुलगा दोघेही मोठ्या IT कंपनीत जॉबला होते.. गावाकडे वडील वारले पण या दोघां पती पत्नीनी काय केले ते पाहून तुमचे सुद्धा होश उडतील.. पहा
मित्रांनो, सकाळची वेळ होती अमित आणि सुजाताची ऑफिसला जाण्याची खूप घाई गडबड चालू होती. नेहमी प्रमाणे सुजाताने पोळी भाजी करून दोघांचे डबे भरुन ठेवलेले. दोघेही एकाच आय.टी कंपनीत नोकरीला होते. त्यांचा प्रेम विवाह असणार, असा कोणीही कृपया गैरसमज करून घेऊ नये कारण त्यांचा विवाह हा घरच्यांनी ठरवूनच केलेला आहे. असे हे नवविवाहित जोडपे आपल्या कॅबची […]
Continue Reading