वडिलाने आठवीत लग्न लावून दिले, नवऱ्याने बायकोची काय अवस्था केली ती एकदा अवश्य पहा..रोज रात्री तो तिला..

जरा हटके

संसार सुखाचा होण्यासाठी नात्यामध्ये कोणत्याही एका व्यक्तीस माघार घ्यावी लागते कारण जीवनरुपी संसाराचा गाडा हा दोन मजबूत चाकावर चालत असतो.आज तिने मनाशी निश्चित केल की आता आपण माघार घ्यायची नाही. हे खरे आहे की नातं टिकवायचं असेल तर कोणाला तरी माघार घ्यावी लागते पण प्रत्येक वेळी मी का मागे घ्यावे असा प्रश्न तिच्या मनात आला.

एखाद्याला जीव लावून त्याच्यावर जीवापाड प्रेम करणे,तसेच त्यालाच आपलं आयुष्य बनवून राहणं ही जबाबदारी तिची एकटीच आहे काय असे कित्येक प्रश्न तिच्या मनात गोंधळ करत होते. ती भराभर कपडे सुटकेसमध्ये भरत होती. तीला यावेळी खूपच राग आला होता. तिला तिच्या दोन चिमुकल्या मुलांचाही विसर पडला होता. आज आ-त्म्याला ठेच लागली होती. कारण तो मात्र नेहमीप्रमाणे तिच्यावर राग काढून मोकळा झाला आणि लेकरं घेवून बाहेर निघून गेला.

ज्या मुलांना तिने नऊ महिने रक्तमांस एकत्र करून वाढवलं आणि मरण यातना सहन करुन ज-न्म दिला, ज्यांना अंगावरचं दूध पाजून मोठं केलं त्या मुलावरही तिचा हक्क राहिला नव्हता. पण तिने हे सर्व मोकळ्या मनाने मान्य केले.आपले सगळे कपडे घेऊन ,थोडी फार बचत केलेले पैसे घेऊन ती घराबाहेर पडली.

तिने स्वतःला आवरलं आणि भरलेले डोळे पुसुन घेतले आणि घराची व्यवस्थित कडी लावून घेतली आणि गेट बंद केले. नेहमीप्रमाणे तुळसीच्या कुंडीत घराची चावी ठेवली आणि तसच दुःखी मन घेऊन रस्त्याने निघाली. ती स्टेशनवर येऊन पुणे गाडीला बसली होती तिची पुण्यात मावशी होती. गाडीत बसून तिने स्वतःचा चेहरा रुमालाने बांधुन घेतला.

हे वाचा:   नवरा 3 महिने घरी पण आला नाही तरी बायको राहिली 3 महिन्यांची गरोदर, पोल उघडल्यावर ती म्हणाली – स्वप्नात यायचा अन…

तिच्या मनात अजूनही आठवणींचे ढगच गडगडट होतेच. तिला क्षणभर वाटून गेलं की आपण चुकतोय पण दुसर्‍याच क्षणी तिचा दुखावलेला आ-त्मा सांगू लागला जर तू आता थांबलीस तर ज-न्मभर उपेक्षित वंचित राहशील. आज सकाळी क्षुल्लक कारणावरून त्याच्या कामाचे कागदपत्र घर आवरताना विस्कळीत झाले होते. या कारणांमुळे तिला खुप काही बरेवाईट बोलुन गेला, पण यावेळी मात्र तिच्या मनाला चटका लावून जाणारी गोष्ट तो बोलुन गेला.

” घरातील काम काय करते, स्वतःला काय समजते कुणास ठाऊक, नालायक कुठली. एवढी साधी गोष्ट समजत नाही कुठून दुर्बुद्धी सुचली माझ्या ग’ळ्यात हा दगड पडला. हे बोलुन तो घराबाहेर गेला” तेव्हा तिला स्वतःच बालपण आठवलं, की ती किती चपळ होती तसेच ती चित्र काढणे, नृत्य करणे या सर्व गोष्टीत खुप पारंगत होती.

तिला चार बहिणी होत्या त्यामुळे आई बाबांनी ती 8 वीत असतानाच हे स्थळ आणलं होतं कारण मुलगा चांगला शिक्षित होता तसेच चांगल्या जॉबवर होता. हे आईवडिलांसाठी मोठ्या हौसेने तो संसार मांडून घेतला, त्यात पूर्णपणे गुरफटून गेली. तिचं मन दुखावलं, आपल्याला काहीतरी येतंय यापेक्षा आपण एक माणूस आहोत त्यामुळे आपणालाही भावना आहेत हे तो विसरून गेला होता.

हे वाचा:   21 वर्षीय सूनेशी केले 65 वर्षांच्या सासऱ्याने लग्न , यामुळे सगळीकडे उडाली खळबळ….

ती या विचारात मग्न होती तेव्हड्यात कंडक्टर जवळ येऊन तिकीट असे म्हणाला. तेंव्हा ती दचकून भानावर आली आणि एक पुणे द्या असे सांगितले.तिने ते तिकीट घेऊन बसमध्ये आपला मोबाईल काढला तर त्यामध्ये 10 मिस कॉल व पाच मेसेज येऊन गेले होते. तो तिची माफी मागत होता. तेव्हाच आणखी एक मेसेज आला की मुले खुप रडत आहेत,

तुझी आठवण काढत आहेत हे वाचुन मात्र तिचा धीर सुटला आणि तिने परत मॅसेज केला की “लेकरांना सांभाळा मी पुण्याला जात आहे मावशीकडे”. तेव्हा त्याचा परत मेसेज आला की तू जिथे आहेस तिथे थांब मी गाडी घेऊन येतोय तुला घ्यायला, प्लीज माझी शपथ आहे. हे वाक्य ऐकून ती खूप खुश झाली.

ती पटकन उठली आणि कंडक्टर साहेबांना गाडी थांबवण्याची विनंती केली आणि म्हणाली की मला उतरायचं आहे, माझे पती गाडी घेऊन येत आहेत मागे, तसं तिनं छान स्माईल दिलं आणि बॅगा घेऊन खाली उतरली. कंडक्टरच्या तोंडून सहज उद्गार निघाले की “औरत को समजना मुश्किल है”. पण ती गाडीतून खाली उतरून गेल्यावर तिच्या नवऱ्याकडे गेली तेव्हा मात्र समाधान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *