नवरा खूपच लवकर थकत असेल तर अशावेळी बायकोने हे कार्य करावे ? जेणेकरून रात्री दोघांनाही या गोष्टीचा आनंद घेता येईल.. स्त्रियांनी जरूर पहा

Relationship

मित्रांनो, आज आम्ही पुन्हा एकदा तुमच्या समोर एक नवीन आणी अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलो आहे. नवरा बायकोचं नातं म्हणजे खूप जिव्हाळ्याचा, प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं असतं. पण ज्यावेळी काम करण्याची वेळ येते त्यावेळी असे लक्षात आले आहे की, बायकांची काम करण्याची क्षमता पुरुषांपेक्षा जास्त असते. कारण त्या घरकाम,

स्वयंपाक, ऑफिसचे काम, धुणीभांडी, इत्यादी कामे न थकता एकापाठोपाठ एक करू शकतात. या सगळ्या कामातून सुद्धा बाई ही आपल्या नवऱ्यासाठी सुद्धा वेळ काढत असते. त्यामुळे सहाजिकच तिची अपेक्षा असणार की नवऱ्याने आपल्याला सुद्धा तीला थोडा वेळ दिला पाहिजे. कारण नवऱ्याच्या सहवासातूनच नवीन उर्जा, उत्साह मिळत असतो.

पण अशावेळी नवराच जर थकत असेल आणि उत्साह दाखवत नसेल तर अशावेळी बायकोने काय करावे ? हा एक मोठा प्रश्न सर्व स्त्रियांना पडतो. असं मुळीच नाहीये की बायका सर्व काम करून थकतात म्हणून पुरुष थकतच नाहीत असे नाही. त्यांनाही ऑफिसचे काम असते, रोजची दिवसभराची दगदग असते. घरची जबाबदारी, आर्थिक जबाबदारी,

काटकसर, इन्व्हेस्टमेंट अशी फि-जिकल इन’र्शिया रिकाम पण ज्यामुळे मेंटली स्ट्रे-स येऊ शकतो अशी कामं पुरुष जास्त करतात. मुळात त्यांच्यावर खूप जबाबदारी असते. आणि याचमुळे कदाचित पुरुषांना थकवा येतो. जर नवऱ्याचा हा थकवा घालवायचा असेल तर बायकोने कोणते उपाय करायला हवेत ते पाहूया ? तर बायकोने घरात हसत-खेळत,

आनंदी, प्रसन्न वातावरण ठेवावे. कारण कोणत्याही गोष्टीसाठी नवऱ्याला फोर्स केले किंवा काही गोष्टींच्या जबरदस्तीने डिमांड केल्या तर त्या गोष्टीचे सुद्धा नवऱ्याला टे’न्शन येऊ शकते. आणि त्यामुळे सतत थकवा येऊ शकतो त्यामुळे घरात नेहमी उत्साही वातावरण आणि आनंदी वातावरण ठेवावे. आनंदी आणि प्रसन्न वातावरणात सोबतच योगा मेडिटेशन इत्यादी करावे,

हे वाचा:   वशीकरण मंत्र ! रात्री झोपतेवेळी बोला हे ३ शब्द..सकाळी ती आवडती व्यक्ती तुमच्या मिठीत असेल..

व नवर्‍यालाही करायला सांगावे. यासोबतच थोडाफार व्यायामही करायला सांगावा. यातून काही होईल तर कॅलरीज बर्न होतील, एनर्जी मिळेल. आणि शरीरातील हा-र्मोन्स व्यवस्थितपणे कार्य करतील. शक्यतो नवऱ्याचे बाहेरचे खाणे कसे टाळता येईल ते बघावे. घरातील पौष्टिक अन्न, कडधान्ये, ज्यूस, सरबत यांचा खाण्यात जास्त वापर करावा.

जेणेकरून आपल्या शरीराला प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स जास्तीत जास्त मिळतील. बाहेर मिळणारे फास्टफूड हे पचायला जड असते त्यामुळे शक्य होईल तेवढे बाहेरचे खाणे टाळावे. कारण फास्टफूड मुळे ऍसिडिटी होते, आणि त्यामुळे पुन्हा शरीराला थकवा येतो आणि शरीर काम करण्यासाठी साथ देत नाही. एवढे सगळे करून सुद्धा नवऱ्या मध्ये काहीच फरक पडत असेल आणि,

थकवा तसाच कायम राहत असेल तर मात्र डॉ’क्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य ते औ-षधोपचार करावेत. शरीराने जर साथ द्यावी असं वाटत असेल तर मनही प्रसन्न ठेवायला पाहिजे. नवरा संध्याकाळी थकून घरी आल्यानंतर बायकोने तेच दिवसभर घातलेले मळकट कपडे जर अंगावर असतील तर ते बघुन सुद्धा नवऱ्याला प्रसन्न वाटत नाही.

स्त्रीने घरी आल्यानंतर नवऱ्याला असे जरी म्हटले की मी दमले आहे, दिवसभर खूप थकलेले आहे, भरपूर काम झालेल आहे. आता मी झोपते, तरी नवऱ्याच्या मनावर त्याचा परिणाम होतो. याउलट बायकोने मस्तपैकी आवरून, छान असा पेहराव करून, मंद सुगंधाचा गजरा माळून, परफ्युम मारून जर नवऱ्या जवळ गेली तर नवर्‍यालाही प्रसन्न वाटते.

हे वाचा:   स्त्री समाधानी केव्हा असते.? पती दररोज ही गोष्ट अशा पद्धतीने करत असेल तर ती पूर्णपणे समाधानी राहते..

तसं शोरूम मध्ये रूम फ्रेशनर मारून मंद लाईट लावून वातावरण निर्मिती करावी जेणेकरून नवऱ्यायाचे मन फ्रेश होईल. त्यानंतर बायकोने नवरा जवळ बसून त्याची विचारपूस करावी. सगळे व्यवस्थित चालले आहे की नाही याची माहिती घ्यावी. यातून भावना मोकळ्या करून द्याव्यात. एकमेकांसोबत प्रेमाने चार शब्द बोलावेत विनोद करावेत जेणेकरून वातावरण हसत-खेळत राहील.

महिन्या-दोन महिन्यातून एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी पिकनिकला जावे, ज्यामुळे रोजच्या ता ण त’णावापासून सुटका मिळेल व मन फ्रेश राहील. नवरा आणि बायकोचे नात्यांमध्ये एकांत ही खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे घाईगडबडीत काही गोष्टी करण्यापेक्षा एकांतात केलेल्या केव्हाही बऱ्या. त्यामुळे सवड काढून दोघांनी एकमेकांना वेळ द्यावा. एकमेकांचा विचार करावा. बायकोने नवऱ्याच्या मर्यादा,

क्षमता आणि कमत रता सर्व माहीत असतात आणि त्यामुळे ते जाणून घेऊन ती नवऱ्याशी अशाप्रकारे वागले पाहिजे आणि उपाय केले पाहिजेत. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *