पश्चिम बंगालच्या वर्धमान शहरात एका 25 वर्षीय विवाहितेसोबत वा’- ई’- ट कृ’- त्य झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महिलेला रस्त्यावरून चालत असताना एका रिक्षात घालून ज’- ब’- र’- द’- स्ती’- ने नि’- र्म’- नु’- ष्य जागी नेण्यात आले. तिथे तिच्यासोबत वा’- ई’- ट कृ’- त्य करण्यात आल्याची खळबळ जनक घटना घडली.
महिलेवर वर्धमान मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.-गुरुवारच्या सकाळी वर्धमान हॉस्पिटलजवळ राज कॉलेजच्या गेटसमोर या महिलेला फुटपाथवर गं’- भी’- र अवस्थेत काही दुकानदारांनी पाहिले. त्यांनी याची माहिती पोलीस ठाण्याला दिली.
तोपर्यंत या व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने तिला वर्धमान मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये भरती केले. जेव्हा पोलीस तिथे आले तेव्हा पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला. पीडितेने सांगितले की, तिचा नवरा भांडण करून घर सोडून निघून गेला होता.
त्याच्या शोधासाठी ती वर्धमानला आली होती. तिचा नवरा वर्धमानमध्ये एका फॅक्टरीमध्ये काम करतो. बुधवारी सायंकाळी ती त्याच्या शोधासाठी शहरात दाखल झाली होती.तिने नवरा काम करत असलेली फॅक्टरी गाठली, परंतू तो तिथे सापडला नाही. यामुळे थकून भागून ही पीडिता वर्धमान स्टेशन भागात बसली होती.
तेव्हा तिथे आणखी एक महिला बसली होती. हे पाहून ती तिच्या शेजारी बसली. तेवढ्यात तिथे एक रिक्षा आली. त्यामध्ये 6 लोक बसले होते, ते तिला ज’- ब’- र’- द’- स्ती’- ने उचलून घेऊन गेले. शेजारी बसलेल्या महिलेने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांनी तिचे ऐकले नाही.
ते लोक तिला अज्ञात स्थळी घेऊन गेले आणि तिच्यासोबत वा’- ई’- ट कृ’- त्य केले. पी’- डी’- ते’- ने सांगितले की, त्या सहा लोकांनी तिचे आयुष्य ब’- र’- बा’- द केले. वा’- ई’- ट कृ’- त्या’- नंतर त्यांनी तिला चालत्या टोटोमधून बाहेर ढ’- क’- लू’- न दिले आणि पसार झाले. यात तिला गं’- भी’- र दु’- खा’- प’- त झाली. वे’- द’- ना होत असल्याने ती हॉस्पिटलला जाऊ शकली नाही.
फुटपाथवरून हॉस्पिटलमध्ये आणणाऱ्या महिलांनी सांगितले की, पी#- डि’- ते’- ची हालत खूप ख’- रा’- ब आहे. डोके, मान आणि छा#- ती’- वर जागोजागी ज’- ख’- मा आहेत. तिच्या डोक्यावर मोठा घा’- व असून सू’- ज’- ही आली आहे. गाल आणि मानेवर ख’- रच’- टले आहे. शरीराच्या अन्य अंगांवर व्र’- ण आहेत. तिला चालताही येत नव्हते. कपडे फा’- टले’- ले होते.