मूळव्याधावर आयुर्वेदिक घरगुती उपाय.. फक्त 3 मिनिटांतच मूळव्याध बरा करा; अतिशय सोप्पा उपाय एकदा करून पहाच.!

आरोग्य

मुळव्याध हा रूग्णाला बेजार करणारा एक आजार आहे. कारण याची लक्षणे सुरूवातीला जाणवत नाहीत. शिवाय अवघड जागेवर असलेल्या मुळव्याधीचे निदान आणि उपचार करण्यासाठी अनेकांना नेहमी सं को च वाटतो. या कारणामुळे बऱ्याचदा मुळव्याधीकडे दुर्लक्ष केले जाते.

जेव्हा मुळव्याधीमुळे दैनंदिन काम करणं अथवा बसणं कठीण जाऊ लागतं तेव्हा यावर उपचार करण्याकडे भर दिला जातो. तोपर्यंत मुळव्याधीची समस्या अधिकच वाढलेली असते. यासाठी प्रत्येकाला मुळव्याधीविषयी माहीत असणं फारच गरजेचं आहे. त्यामध्ये हल्लीच्या फास्ट आणि व्यस्त जीवनशैली तसेच आहाराच्या चुकीच्या सवयी यांमुळे मूळव्याधीची समस्या वाढताना दिसत आहे.

वेळेवर उपचार केल्यास मूळव्याध बरा होऊ शकतो. म्हणून मूळव्याध बरा करण्यासाठी प्रभावी आयुर्वेदिक उपाय सांगितला आहे. हा उपाय आपण सकाळच्या वेळी करायचा आहे. कारण तेव्हाच त्याचे जास्त प्रभावी परिणाम मिळतात. यासाठी आपल्याला कच्ची पपईची गरज लागणार आहे.

कारण कच्ची पपईचा रस हा मूळव्याध वर अतिशय उपयुक्त असा मानला जातो. या कच्च्या पपईचा पांढरा रस म्हणजे पपईचा रस काढून , आपल्याला ज्या ठिकाणी मूळव्याध झालेला आहे ,त्या ठिकाणी हा फक्त दोन ते तीन थेंब रस लावायचा आहे. मात्र या रसाचे प्रमाण मूळव्याधच्या अनुसार घ्यावे.

हे वाचा:   मुळा खाणाऱ्या लोकांनी हि माहिती एकदा नक्की वाचा; फायदे आणि तोटे पाहून तुम्हीही हैराण व्हाल.!

कारण हा जास्त प्रमाणात घेतल्यास त्या त्या जागी आग होते किंवा जळजळ होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे आपल्याला सहन होईल इतका रस त्या ठिकाणी लावावा. हा उपाय आपल्याला सलग 3 दिवस करायचा आहे. हा उपाय केल्यास त्या जागेची त्वचा काळी पडत असते. त्यामुळे मूळव्याध मुळापासून बरा होण्यास सुरुवात होते.

याशिवाय जर हा उपाय करण्याच्या आदल्या दिवशीच्या रात्री, एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा किंवा एक चमचा शुद्ध तूप घालून मिक्स करावे आणि हे मिश्रण प्यायचे आहे. मग सकाळी उठल्यानंतर हा रस लावायचा आहे. हा उपाय आपण सलग तीन दिवस करायचा आहे. त्यामुळे कोणताही मूळव्याध मुळापासून बरा होण्यास मदत होईल.

यासह बसून काम करणे टाळले पाहिजे आणि तसेच दररोज थोडा व्यायाम तसेच थोडे चालणे असले पाहिजे. याशिवाय आपल्या आहारात मसालेदार पदार्थ टाळावेत.तसेच मांसाहार खाणं पूर्णपणे बंद करावे आणि कोणतेही व्यसन काही काळापुरत तरी सोडून द्यावे. जेणेकरून या सर्व गोष्टीमुळे आपल पोट व्यवस्थित राहण्यास मदत होईल. तसेच आपले आरोग्य चांगले राहील.

हे वाचा:   कमी वयात टक्कल पडत असेल किंवा केस पातळ होत असतील तर करा हे उपाय.. सात दिवसातच फरक दिसू लागेल.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *