मित्रांनो भारतात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन मुख्य ऋतू आपल्याला पहायला मिळतात. या तीन महिन्यांमधील हिवाळा महिना हा शांततेचा महिना असतो. या महिन्यात आपले शरीर हे शांत असते तसेच याला अनेक प्रकारच्या घटकांचे पोषण लागते. बाहेरील वातावरण देखील थंड या वेळी आम्ही तुम्हाला एका अश्या फळ भाजी बद्दल सांगणार आहोत जिचे सेवन करताच तुमच्या शरीरात ऊर्जा भरुन येईल तुमचा थकवा व अपचन यांबद्दलचे अनेक प्रश्न सुटतील.
सोबतच कि’डनी स्टो’न व बद्धकष्ट यांवर देखील ही फळ भाजी एक उत्तम उपाय मानला गेला आहे. मित्रांनो तुम्हाला आता याची उत्सुकता झाली असेल की आम्ही कोणत्या रामबाण फळभाजी बद्दल बोलत आहोत घाबरु नका याची सविस्तर माहिती सदर लेखात दिलेली आहे. हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो म्हणूनच आमचा हा लेख अगदी शेवट पर्यंत वाचा.
मित्रांनो मुळा या फळ भाजीचे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलेच असेल सगळ्यांनी एकदा तरी या मुळ्याच्या भाजीचा आस्वाद घेतलाच असेल. ही मुळ्याची भाजी चवीला थोडी प्रखर व तिखट असते. मुळ्याच्या फळाचे कच्चे सेवन केल्यास तुमचे तोंड भाजू शकते. मात्र जी वस्तू जास्त त्रासदायक असते तिच जास्त फायदेशीर असते हे ही विसरुन चालणार नाही.
होय याच मुळ्या मध्ये अनेक जीवनसत्व आढळून येतात जी आपल्या शरीराला निरोगी व ऊर्जा प्रदान करतात. या मुळ्याच्या भाजीचे सेवन केल्यास तुमचे पचन तंत्र एकदम मजबूत बनते. मुळ्याचे सेवन केलास तुम्हाला कधीच पोटाचा विकार होणार नाही. तुमचे पोट सकाळी शौ’चास नीट साफ होईल. सोबतच बद्धकष्ट व कि’डनी स्टोन सारख्या विकारांना देखील हा मुळा आपल्या शरीरातून समूळ नष्ट करतो.
तुम्हाला स्टोन चा त्रास असेल तर मुळ्याच्या आठवड्यातून चार वेळा सेवनाने तुमच्या कि’डनीतील स्टोन हा पाण्यासारख वितळून जाईल. मुळा ही अत्यंत गरम भाजी आहे व याचे सेवन तुम्ही थंडीच्या ऋतूत म्हणजेच हिवाळ्या मध्ये करु शकता. हिवाळ्याच्या ऋतू मध्ये बाहेरील निसर्गाचे वातावरण हे अतिशय थंड असते आणि अश्या वेली जर तुम्ही तुमच्या शरीराला गरमी प्रदान केली नाहीत तर तुम्हाला हृदय विकाराचा झटका देखील येवू शकतो म्हणूनच साधा सोपा उपाय मुळ्याच्या भाजीचे सेवन मुळा तुमच्या शरीराला ऊर्जा देईल ज्याने तुमच्या शरीराचे बाहेरील थंडी पासून संरक्षण होईल.
मित्रांनो मुळा एक कंदमुळ आहे त्याचे फळ हे जमिनीत असते व पाने जमिनी बाहेर. अनेक वेली आपण मुळ्याच्या पानांना खराब व काही उपयोग नाही असे समजून टाकून देतो मात्र ही बाब पुर्णत: चुकीची आहे. मुळ्याच्या पानांची भाजी ही आपल्या डोळ्यांच्या दृष्टीसाठी अत्यंत अनुकूल मानली जाते. होय मुळ्याच्या पानांची भाजी अतिशय रुचकर लागते.
या भाजीच्या सेवनाने तुम्हाला डोळ्यांच्या संबंधीत कोणते ही आजार होणार नाहीत. सोबत पोतासाठी देखील ही भाजी फायदेशीर ठरते. माळ-राना वर तयार होणारा हा मुळा मानवी शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. सोबतच अनेक रोग जे डॉक्टरांकडची गोळ्या व औषधे घेऊन देखील बरे होत नाहीत ते या निसर्गाच्या सानिध्यात उगनार्या मुळ्याच्या सेवनाने बरे होतात. म्हणूनच मित्रांनो आजच मुळ्याचे सेवन सुरु करा व आपल्या शरीराला तंदुरुस्त बनवा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.