घरी मित्रांना दारू पार्टीसाठी आमंत्रित केले आणि नंतर बायकोला त्यांच्या स्वाधीन केले,अ: श्ली: ल: तेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या…

जरा हटके

कन्नौजच्या सदर कोतवाली भागातील एका गावातून एक लज्जास्पद प्रकरण समोर आले आहे, जिथे मद्यधुंद नवऱ्याने अ: श्ली: ल: ते: च्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि दारू पार्टीनंतर बायकोला मित्रांच्या स्वाधीन केले. मित्रांनी बायकोशी अ: श्ली: ल वर्तन केले आणि तिला तसे करण्यास भाग पाडले.

बायकोने कसा तरी तिच्या भावांना बोलावले आणि सर्व काही सांगितले.  काही वेळाने भाऊ बहिणीच्या घरी पोहोचले. पण त्या लोकांनी भावाला मा: र: हा: ण केली आणि त्याला तेथून हाकलून दिले. घटनेची माहिती मिळताच एसपीने सदर कोतवालीमध्ये गु: न्हा दाखल केला.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पोलिसांनी नवरा आणि मित्रांचाही शोध सुरू केला आहे. ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. बायकोच्या संरक्षणाची जबाबदारी नवऱ्यावर असते. पण कन्नौजमध्ये एका नवऱ्याने नात्याच्या प्रतिष्ठेला कलंक लावला.  पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे की तिचा नवरा दारू प्यायल्यानंतर तिला मा: र: हा: ण करतो आणि कमी हुंडा मिळाला म्हणून तिला टोमणे मा: र: तो.

हे वाचा:   नवऱ्याने बायकोला विहिरीत ढ क लून, तो घेत होता जागोजागी तिचाच शोध, नंतर झाले असे काही…

असा आरोप पीडितेने केला आहे.शुक्रवारी संध्याकाळी तिचा नवरा त्याचे मित्र अक्षय, नंदन आणि नीरजला त्याच्या घरी घेऊन आला आणि त्यांनी सर्वांनी एकत्र दारू पिली.या नंतर तिच्या नवऱ्याने तिला मित्रांच्या स्वाधीन केले आणि तिच्या नवऱ्याच्या मित्रांनी तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिच्यासोबत अ: श्ली: ल कृत्ये केली. या प्रकरणाची माहिती मिळताच त्याचे भाऊ तेथे पोहोचले, तेव्हा आरोपींनी त्यांना मा: र: हा: ण केली आणि त्यांना हाकलून लावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *