लिव्हर खराब होण्यापूर्वी आपले शरीर देत असते हे 5 संकेत; दुर्लक्ष कराल तर मरण पक्के..वेळीच जाणून घ्या.!

आरोग्य

लिव्हर बर्‍याच कारणांनी खराब होऊ शकत जसे हेरिडिटी (परिवारातील एखाद्या सदस्याकडून), विषाक्तता (एखादा केमिकल किंवा व्हायरसमुळे) किंवा जुन्या आ-जारामुळे जे तुमच्या लिव्हरला संपूर्ण आयुष्यभर प्रभावित करू शकतो. पोटात असलेल्या या अवयवाशिवाय तुम्ही जगू शकत नाही.

पोटावर सूज येणे हे पहिले लक्षण आहे. सिरोसिस लिव्हरचा एक गं भी र आ-जार आहे ज्यात पोटात एक द्रव्य तयार होतो व रक्त आणि द्रव्यात प्रो टी न आणि ए ल्बु मि न चा स्तर राहतो. यामुळे असे वाटते की रोगी ग-र्भवती आहे. पोटात दु ख णे, खास करून पोटाच्या उजव्या भागात बरगड्यांच्या खाली उजव्या भागात दुखणे म्हणजे लिव्हरचे खराब होण्याचे संकेत आहे.

दुसरे लक्षण म्हणजे त्वचेवर खाज सुटणे किंवा रेषेस (लालिमा) येणे लिव्हर खराब होण्याचे एक सामान्य लक्षण आहे कारण त्वचेत असणार्‍या द्रव्यात कमतरता येते ज्यामुळे त्वचा जाड होते आणि त्यावर खाज सुटू लागते. तिसरे महत्वाचे लक्षण म्हणजे जेव्हा त्वचा रंगरहित व डोळे पिवळी दिसते तेव्हा असे आढळून येते की लिव्हर खराब झाले आहे.

हे वाचा:   काखेतील काळी त्वचा एका रात्रीत गोरीपान सुंदर बनवा..सोपा घरगुती उपाय..खास मुलींसाठी..

त्वचा आणि डोळ्यांचे या प्रकारे पांढरे आणि पिवळे होणे असे दर्शवतात की रक्तात बिलीरूबिन चा स्तर वाढला आणि याच्यामुळे श-रीरातील व्यर्थ पदार्थ बाहेर निघू शकत नाही. श-रीरात वाहणार्‍या रक्तात बिलीरूबिनचा स्तर वाढल्यामुळे मूत्राचा रंग पिवळा होतो,

ज्याला खराब लिव्हर किडनीद्वारे बाहेर काढण्यास असमर्थ असतो. लिव्हर खराब असल्याने शौच उत्सर्जनात फारच बदल होतो जसे क ब्ज़, इरिटेबल बाऊल सिं ड्रो म किंवा शौचच्या रंगात बदल, काळ्या रंगाचा शौच किंवा शोच्यामध्ये रक्त येणे.

चौथे लक्षण म्हणजे भूक मंदावने. लिव्हर खराब झाल्याने लिव्हर फेल देखील होऊ शकतो व त्यावर उपचार न केल्यास भूक कमी लागते ज्यामुळे तुमचे वजन कमी होऊ लागत. अशा प्रकरणात जेथे रोगी फारच अशक्त होतो आणि रक्तवाहिनीच्या माध्यमाने पोषक तत्त्व देण्यात येतात.

हे वाचा:   कोणतेही औषध घ्यायची गरज नाही फक्त 2 वेळा असं करा; पाठीचा मणक्याचा, मानेचा त्रास होईल कायमचा बंद.!

लिव्हर खराब झाल्यानंतर जेव्हा फेल होण्याच्या स्थितीत येतो तेव्हा चक्कर येणे, थकवा, स्मरणशक्ती कमी होणे तथा संभ्रम झाल्यासारखे व शेवटी कोम्यात जाणे इत्यादी स म स्या होऊ शकतात. पाचवे लक्षण हेच की पचनाशी निगडित स म स्या जसे अपचन आणि ऍ-सिडिटीमुळे लिव्हर खराब होण्याची शक्यता असते, ज्यामुळे उलट्या देखील होतात.

वरील लक्षणे दिसत असल्यास किंवा जाणवत असल्यास तुम्ही योग्य वेळी सावध रहा व वैद्यकीय सल्ला घ्या. स्वतःची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *