फक्त ७ दिवस हा उपाय करा, ७ किलो वजन आणि अति लठ्ठपणा कमी होऊन जाईल, करा हा एकच चमत्कारिक उपाय.!

आरोग्य

हल्ली आपल्यापैकी प्रत्येकाला अति लठ्ठपणा, वजन दिवसेंदिवस वाढत जाणे, शरीरावर अतिरिक्त चरबीचे प्रमाण वाढणे यासारख्या अनेक समस्या आपल्याला त्रास देत आहेत. या समस्या दूर करण्यासाठी आपण वेगवेगळे उपचार सुद्धा करत असतो परंतु या उपायांचा आपल्या शरीराला हवा तितका फरक काही जाणवत नाही आणि यामुळे बहुतेक वेळा आपल्या सर्वांची चिडचिड होत असते.

अनेकदा वजन कमी करण्यासाठी योगा, व्यायाम, डान्स क्लास सुद्धा अनेक जण जॉईन करत असतात परंतु एवढं सगळं करून सुद्धा परिणाम काही पाहायला मिळत नाही. जर तुम्हाला सुद्धा या शरीरातील समस्या त्रास देत असतील तर चिंता अजिबात करू नका.आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय जर तुम्ही काळजीपूर्वक केले तर तुमच्या शरीरातील सगळ्या समस्या मुळापासून नष्ट होणार आहेत. तुमचे शरीर अगदी मजबूत बनणार आहे व शरीरावर जमा झालेली चरबी अगदी मेणासारखी वितळून जाईल, चला तर मग जाणून घेऊया हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दल..

हा उपाय केल्याने तुमचे वजन वेगाने कमी होणार आहे त्यासाठी आपण जो पदार्थ वापरणार आहोत तो सर्व हंगामामध्ये सहजरीत्या उपलब्ध होतो.या पदार्थाचे नाव आहे आवळा. थंडीच्या दिवसांमध्ये आवळा बाजारामध्ये सहजरीत्या उपलब्ध होतो. आवळ्याच्या अंगी विटामिन सी अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत करत असतात.

हे वाचा:   लाजाळू वनस्पतीचे आयुर्वेदिक उपाय; मूतखडा, मूळव्याध, पित्त, शी’घ्रपतन, पुरुषांच्या स’मस्यावरील रामबाण औ’षध.. बघा फायदे.!

आवळा चवीने आंबट किंवा गोड असतो. आवळा हा आपल्या त्वचेचे आरोग्य चांगले ठेवतो.जर तुमच्या शरीरावर पित्त जमा झाले असतील,पित्तामुळे शरीरावर गाठ व लालसर चट्टे निर्माण होत असतील तरी आवळा तुमच्या शरीरातील अनेक समस्या दूर करतो. ज्या व्यक्तीना डायबिटीज आहे, कॅन्सर चा त्रास आहे, बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा व्यक्तीने दिवसभरातून एकदा तरी आवळा किंवा आवळा पावडर खायला पाहिजे.

जर तुम्हाला आवळा उपलब्ध झाला नाही तर मेडिकल स्टोअरमध्ये आवळ्याची पावडर आपल्याला सहजरीत्या उपलब्ध होते. अनेकदा आवळा पासून वेगवेगळे पदार्थ देखील बनवले जातात परंतु आपल्या शरीरातील मोठ्या मोठ्या समस्या सुद्धा आवळा चुटकिस धडक दूर करत असतो परंतु अनेकांना आवळ्याचे फायदे माहिती नसल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो.

ज्या व्यक्तींना डोळ्यांच्या समस्या आहेत, वारंवार डोळे दुखत असतात, चष्म्याचा नंबर दिवसें दिवस वाढत आहे अशा व्यक्तींनी आवळ्याचा रस किंवा आवळा नेहमी खायला पाहिजे. असे केल्याने तुमच्या डोळ्यांच्या सर्व समस्या लवकरच दूर होतील व चष्म्याचा नंबर सुद्धा हळूहळू कमी होऊन जाईल. ज्या व्यक्तींना केसांच्या समस्या असतात, केस वारंवार गळत असतात, केस तुटत असतील,अकाली केसांना पांढरे पडलेले असते या सर्वांसाठी आवळा रामबाण औषध ठरतो.

हे वाचा:   चेहरा, हात, कोपर, गुडघे यावरील डेड स्किन सहज निघेल; काळे डाग पिंपल्सही पूर्णपणे जातील, करा हा जालीम उपाय.!

आवळ्याचे सेवन केल्याने आपल्या केसांना नैसर्गिक रीत्या रंग प्राप्त होत असतो आणि म्हणूनच जर तुमचे केस कमी वयामध्ये पांढरे झाले असतील तर आपल्या केसांना नैसर्गिक रित्या रंग प्रदान करण्याचे कार्य आवळा करत असतो.आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ते दोन ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आवळ्याचे बारीक बारीक तुकडे करून टाकायचे आहे आता हे मिश्रण आपल्याला गॅसवर उकळायला ठेवायचे आहे.

जोपर्यंत आवळा व्यवस्थितरित्या उकळत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्या तसेच ठेवायचे आहे त्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थंड झाल्यावर आपल्याला सेवन करायचे आहे, असे जर आपण कमीतकमी सात दिवस केले तर तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होईल व तुम्हाला फरक सुद्धा जाणवू लागेल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *