विवाह म्हणजे पुरुष व स्त्री या दोन व्यक्तीमधील सामाजिक बंधन आहे. हिंदू ध-र्मात हा संस्कार आहे, तर अन्य धर्मीयांत हा का-यदेशीर करार मानला जातो. विवाह हा संतती किवा वंश पुढे नेण्यासाठीचा का-यदेशीर व सामाजिक मार्ग आहे. विवाहामुळे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात. या नात्यास लग्नगाठ म्हणतात. लग्न हे पवित्र बंधन मानले जाते.
समाजाच्या दृष्टीने प्रत्येक मुलगी किंवा मुलाने लग्न करणे आवश्यक असते. लग्नानंतर, मुलगा व मुलगी दोघांच्याही आयुष्याला एक नवीन सुरुवात होते. यांनी आपल्या भावी आयुष्याबद्दल खूप स्वप्ने बघितलेली असतात. तुम्ही टीव्हीवरच्या मालिकेत किंवा कोठेतरी ऐकले असेल की लग्नाच्या पहिल्या रात्री वधू ही वरासाठी दुधाचा ग्लास घेऊन जाते. याला आ-रोग्य सं-दर्भात काही कारणे सांगितले जातात.
यामुळे दोघांमधील दुरावा कमी होतो. ही प्रथा म्हणजे भारतात लग्नासं-बंधी एक परंपरा मानली जाते, जी वर्षानुवर्षे आपल्याकडे चालत आलेली आहे. प्रामुख्याने आधीच्या काळी वर व वधू एकमेकांना ओळखत नसत. त्यांच्या घरचे परस्पर त्यांचा विवाह ठरवत असत त्यामुळे त्या दोघांना जवळ आणण्यासाठी तसेच याना धीर यावा यासाठी ह्या दुधाचे प्रयोजन पूर्वी होत असत.
तसेच दोन व्यक्ती लग्नासारख्या पवित्र बंधनात अडकतात तेव्हा ते एक वेगळीच अनुभूति अनुभवत असतात. लग्नानंतर, जेव्हा दोन आ-त्म्याचे मिलन होते, तेव्हा ही दोन्ही माणसे त-नाने व मनाने एकरूप होतात. पोथी-पुरणानुसार लग्न हे पूर्वी २-३ दिवस चालत असत.
हळद लावणे, घाना भरणे, ग्रहमख, भोजन या सारखे कार्यक्रम यात होत असत. त्यामुळे वराला आलेला हा थकवा दूर व्हावा यासाठी या दुधाचे प्रयोजन केले जायचे कारण दूध हे श-रीरात स्फूर्ति व ताकद निर्माण करत असते. यामुळे श-रीरातील स्नायूमध्ये मजबूती येते.
या दुधात केसर, हळद, साखर, काळी मिरी, बदाम, आणि बडीशेप असे शक्तिवर्धक पदार्थ मिसळले जातात मग ते गरम करून वराला दिले जाते. आयुर्वेदानुसार दुधामध्ये प्रोटिन्सच्या मदतीने, टेस्तोस्टेरोन आणि एसट्रोजन या नावाचे दोन सं प्रे र क (हा-र्मोन्स) बनतात त्यामुळे पतीला दूध व बदाम यांचे मिश्रण दिले जाते.
दूधामध्ये केसर किंवा शीलाजित असल्याने पुरुषाच्या प्र ज न न तंत्रासाठी चांगले मानले जाते. आयुर्वेदानुसार, दूध प्र ज न न स्नायूंना ऊर्जा निर्माण करत असते. दुधाने बुद्धी तल्लख राहते आणि रोगप्रतीकरक शक्ति वाढते. दुधात कार्बोहायड्रेटस मोठ्या प्रमाणात असतात, जे तुमच्या किडनी आणि मेंदूच्या कार्याला अधिक गतिमान बनवतात.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी रंजक माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.