लग्न झाल्यानंतर काही दिवसातच पतीला सापडला पत्नीचा असा एक गु’प्त विडीओ..बघा त्या विडीओमध्ये ती महिला काय करत होती..हे पाहून पतीने..

ट्रेंडिंग

लग्न हे एक पवित्र नातं आहे. सात फ्रेरे घेताना आपण सात ज’न्मांसाठी एकमेकांसोबत राहण्याची शपथ घेत असतो. पण आजच्या युगात, जर लग्न एका ज’न्मापर्यंत टिकले तर ते खूप आहे. बऱ्याचदा असे दिसून येते की जेव्हा लग्न तुमच्या आवडीच्या जो’डीदारासोबत नसते तेव्हा ते नाते फार काळ टिकत नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका प्रकरणाबद्दल सांगणार आहोत,

जिथे एका तरुणीने स्वतःच्या मर्जीने लव्ह मॅरेज केले होते, पण असे असूनही दोघांचे नाते तु-टले. हद्द झाली होती जेव्हा पतीने आपल्या पत्नीचा असा व्हिडिओ पहिला. मित्रांनो या व्हिडेओ मध्ये त्याची पत्नी काय करत असेल याची तुम्ही कल्पना देखील केली नसेल. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा कारण आपल्यासोबत सुद्धा अशी फ’सवनुक होऊ शकते.

वास्तविक हे ध’क्कादा’यक प्रकरण कानपूर जिल्ह्यातील बाबूपुरवा येथील आहे. येथील रहिवासी अमित शर्माचे गोविंद नगरमध्ये राहणाऱ्या रुची वर्माशी प्रेमसं’बं’ध होते. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. लग्नही करायचे होते. मुलांच्या या आग्रहापुढे कुटुंबही झुकले आणि ४ जून २०२० रोजी आर्य स’मा’ज मंदिरात या दोघांचे लग्न केले. मित्रांनो हा एक प्रेम विवाह होता.

हे वाचा:   इंग्लंडची सर्वात सुंदर राणी व्हिक्टोरिया जेव्हा एका गरीब भारतीय नोकराच्या प्रेमात पडली..तो इतिहास इंग्लंड आजही लपवतो..माहिती नसलेला इतिहास जाणून घ्या..

को रो नामुळे लग्न एका छोट्या मंदिरात झाले. यामध्ये आर्य स’मा’ज संस्थेतर्फे दोघांनाही विवाह प्रमाणपत्र देण्यात आले. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये सर्व काही व्यवस्थित चालले होते. पण चार महिन्यांनी असे काही घडले की अचानक पत्नी तिच्या नातेवाईकाच्या घरी गेली. तिने तिच्या पतीला सांगितले की तिच्या एका नातेवाईकाचे लग्न आहे.

त्यानंतर तिने घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन आईसोबत निघून गेली. काही दिवस गेले, जेव्हा पतीने पत्नीला फोन केला, तेव्हा तो बंद
लागत होता. अशा परिस्थितीत तो आपल्या पत्नीसह आपल्या सासरच्या घरी गेला, परंतु पत्नीने पतीसोबत परत जाण्यास नकार दिला. पतीला असे वाटले की, कदाचित पत्नी काही दिवस रा’गावेल पण काही महिन्यांनी परत येईल.

पण ती खूप दिवस निघून गेले तरी परतली नाही. तेव्हा पतीला सं’श’य आला आणि त्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या दरम्यान, पतीला कोणाकडून तर एक खबर लागली पण त्याचा यावर विश्वासच बसत नव्हता. त्याला त्याच्या पत्नीचा एक असा व्हि’डिओ मिळाला. हा व्हिडिओ पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला विश्वासच बसत नव्हता की ज्या मुलीवर तो प्रेम करतो,

हे वाचा:   पुरुषांच्या या एका चुकीमुळे स्त्रिया लग्न होऊन सुद्धा परपुरुषाशी सं’बंध ठेवतात; ही एक चूक आणि त्यांचा स्वभाव याचा संसारात परिणाम होतो.जाणून घ्या.!

तीने प्रेमविवाहाची अशी फसवणूक केली. वास्तविक हा व्हिडिओ त्याच्या पत्नीच्या दुसऱ्या लग्नाचा होता. तिने तिच्या पतीला घ ट स्फो ट न देताच आणि त्याला काहीही न सांगता २२ सप्टेंबर रोजी दुसरे लग्न केले. मनोरंजक गोष्ट अशी होती की तिने हे लग्न आर्य स’मा’जा मधल्याच एका व्यक्तीसोबत केले. आता पीडित पती आपल्या पत्नीच्या दुसऱ्या लग्नाचा व्हिडिओ घेऊन पो’लीस स्टे’शन गाठला आणि,

अधिकाऱ्यांकडे न्या’याची मागणी करू लागला. तो म्हणाले की, पत्नीने घ’टस्फो’ट न देता पुन्हा लग्न केले आहे, जो का’यदे’शीर गु-न्हा आहे. तीने आणि तिच्या कुटुंबाने माझा विश्वासघा’त केला आहे. त्याच्या पत्नीने तीन विवाह केल्याचा दावाही त्याने केला. सध्या पो-लीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. म्हणून मित्रांनो लग्न करण्यापूर्वी संपूर्ण चौ’कशी करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *