मित्रांनो, आजच्या युगामध्ये मोबाइल आणि करमणुकीच्या या सध्याच्या जगात विचार आणि भावना या खुल्या पुस्तकाप्रमाणे झाल्या आहेत. इंटरनेटच्या या युगात कोणत्याच गोष्टी पर्सनल राहिलेल्या नाहीत. या सर्व गोष्टींचे फायदे देखील आहेतच परंतु त्यांचे तोटे देखील खूप आहेत. प्रत्येक गोष्टीच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन बाजू असतात.
म्हणून मित्रांनो ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच आपण केल्या पाहिजेत. टे’क्नोलॉ’जी एखाद्या व्यक्तीला स्मार्ट बनवते परंतु त्याच्या भावना देखील शून्य बनवते. जर तंत्रज्ञानाचा सर्वात वाईट परिणाम कोणत्या गोष्टीवर झाला असेल तर ती गोष्ट आहे रिलेशनशिप. तर मित्रांनो आज आपण या सर्व गोष्टींचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होत आहे हे पाहणार आहोत.
लग्नानंतरचा सं’बंध हा एक अवैध सं’बंध आहे म्हणजेच वैवाहिक सं’बंध. बहुतेक वेळा असे दिसून येते की विवाहबाह्य कार्यात महिलांनाच दोषी ठरवले जाते. हे जग नेहमीच इतरांकडे बोट दाखवते, त्याच प्रकारे जेव्हा एखाद्या स्त्रीचे चा’रित्र्य खोटे ठरते तेव्हा त्या स्त्रीला काहीही किंमत राहत नाही. जर एखाद्या स्त्रीने तिच्या नात्यात कपटीपणा केला तर याचा अर्थ असा नाही की,
ती केवळ आपल्या वा’स’नेसाठी मर्यादा ओलांडते. जेव्हा नात्यात भावना जुळत नाहीत तेव्हा नात्याला तडा जाऊ लागतो. नेमके महिलांना तिच्या आयुष्यामध्ये काय हवे असते. हे प्रत्येक पुरुषांना माहित असणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की लग्नानंतरही स्त्रिया बाहेर का सं’बंध ठेवतात. काय आहे या मागचे कारण.. तर चला पाहूयात याविषयी सविस्तर माहिती ..
१. भूतकाळातील आठवणी :- आजकाल आपल्या सर्वांना माहित आहेच की लग्नाआधी प्रत्येकाचा स्वतःचा क्रश आणि प्रेमी असतोच. जेव्हा मुली लग्न करतात तेव्हा हे लग्न समाज आणि कुटुंबाच्या दबावाखाली केलेले असते. मुली लग्न करतात पण त्यांचे पहिले प्रेम कायम त्यांच्या मनात राहते. लग्नानंतर जेव्हा त्यांना त्यांच्या पतीकडून प्रेम मिळत नाही, तेव्हा त्यांना भूतकाळात घडलेल्या घटना आठवू लागतात.
एखाद्या स्त्रीला तिच्या पहिल्या प्रेमासारखीच भावना पाहिजे असते. स्त्री या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असते, जेव्हा तिला तिच्यावरती प्रेम करणारा एखादा व्यक्ती भटतो. अशावेळी ती महिला विवाहबाह्य सं’बंध ठेवण्यास तयार होते. अतिरिक्त वै-वाहिक सं’बंध ठेवण्याचे हे एक कारण आहे. त्यामुळे प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे.
२. लग्नाला कंटाळने :- असे म्हटले जाते की एखाद्या गोष्टीने स्त्रियांना खूप कंटाळा येतो. जर ही बाब आजकाल वैवाहिक नात्यात लागू असेल तर आश्चर्य वाटणारी आहे. असे दिसून आले आहे की, जेव्हा एखादी स्त्री लग्नाला कंटाळते तेव्हा ती तिच्या आयुष्यात उत्साह आणि ताजेपणा आणण्यासाठी ती बाहेरील व्यक्तीबरोबर सं’बं’ध ठेवते. असे बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते.
३. न जुळणारी भावना :- अतिरिक्त वै-वाहिक सं’बंध ठेवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एकमेकांच्या भावना समजून न घेणे. जेव्हा पती पत्नीची भावना समजून घेत नसेल, तेव्हा तीला खूप वाईट वाटते. आजच्या स्त्रीला जर तिच्या पतीकडून सन्मान मिळाला नाही तर ती बंडखोर बनते. याच परिणामामुळे ती एखाद्याच्या प्रेमात पडते ज्याला तिच्या भावना समजतात.
४. से-क्स देखील सर्वात मोठे कारण आहे :- जेव्हा विवाहामध्ये लैं’गिक सं’बंध कमी होतो किंवा ती स्त्री तिच्या पतीवर लैं’गिक अ’संतोष बाळगते तेव्हा ती पतीशी विश्वासघा’त करते. से-क्स ही शा-रीरिक गरज असते, जेव्हा एखादी स्त्री आपल्या पतीबरोबर समाधानी नसते तेव्हा ती अशा माणसाला शोधते जी तिची गरज भागवू शकेल. विवाहित जीवनात लैं’गिक सं’बंध कमी झाल्याने तीला बाहेर सं’बंध ठेवावे लागतात.
५. स्त्रीचा आदर न केल्याने :- एखाद्या महिलेला जर तिच्या पतीकडून आदर, स्वाभिमान मिळत नसेल अश्यावेळी अधिक आदर आणि स्वाभिमान मिळवण्यासाठी ती इतरांशी प्रेम सं’बंध बनवते. जेव्हा पती पत्नीला आपला हक्क, अधिकार आणि दर्जा देत नाही, तेव्हा ती स्त्री बंडखोर आणि निर्भय होते. अतिरिक्त वैवाहिक सं’बंध ठेवण्याचे हे देखील एक मोठे कारण आहे.
मित्रांनो वरील लेख तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींना आवश्य शेअर करा. जेनेकरून त्यांना देखील ही माहिती वाचता येईल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख वाचण्यासाठी आत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.