भोपाळ मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक तरुण आणि एक तरूणीचा साखरपुडा झाला होता. लग्न लवकरच होणार होते, पण दोघांनीही लग्नापूर्वी सं’- बं’- ध ठेवण्याचा निर्णय घेतला, जो घा’- त’- क ठरला. जा’- स्त र’- क्त’- स्त्रा’- व झाल्याने मुलीचा प्रा’- ण गेला.
त्याचवेळी, तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना टीआय कोलार चंद्रभान पटेल यांनी सांगितले की, रविवारी रात्री 2 च्या सुमारास एका खासगी रुग्णालयात मुलीचा उपचारा दरम्यान मृ’- त्यू झाला. रुग्णालयाच्या माहितीवरून पोलिसांनी गु’- न्हा दाखल करून तपास सुरू केला.
प्राथमिक तपासात 28 वर्षीय तरुणी मंडीदीपची रहिवासी असल्याचे उघड झाले. ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटण्यासाठी भोपाळला आली होती. तो तरुण हॉटेलमध्ये काम करतो. संध्याकाळी पाचच्या सुमारास दोघांनी सं’- बं-‘ ध ठेवले. या दरम्यान मुलीचा र’- क्त’- स्त्रा’ – व सुरू झाला.
अनेक प्रयत्नांनंतरही र’- क्त’- स्त्रा’- व थांबला नाही, म्हणून तरुणाने मुलीला जवळच्या रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांच्या मते, अनेक प्रयत्न करूनही र’- क्त’- स्त्रा’- व थांबू शकला नाही. यामुळे मुलीचा मृ’- त्यू झाला.