आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती असतात. त्यांच्याबद्दल आपल्याला आकर्षण वाटत असते. कधीकधी हेच आकर्षण नंतर प्रेमामध्ये रूपांतर होते. हल्ली प्रत्येक तरुण-तरुणींना एकमेकांबद्दल आकर्षण वाटत असते आणि प्रत्येक मुलीला हा मुलगा आपल्याला हवा आहे व प्रत्येक मुलाला ही मुलगी आपल्याला हवी आहे असे वाटत असते. परंतु कधीकधी नकार मिळाल्यामुळे मुले चुकीचा प्रकार करत असताना जर तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या काही हरकती करत असाल तर आता सावधान व्हा.
कोणत्याही प्रकारचे चुकीचे वळण नेहमी धोक्याचे ठरते. परंतु आपल्या तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये व ज्योतिष शास्त्रामध्ये असे काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला हानी न पोहोचतात आपण आपले म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. हा उपाय अतिशय साधा सोपा व प्रभावी आहे परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, हा उपाय करताना मनामध्ये कोणतीही वाईट गोष्ट, वाईट विचार ठेवून हा उपाय करायचा नाही अन्यथा याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागणार कारण की जेव्हा आपण एखादे कार्य चुकीच्या पद्धतीने मनामध्ये ठेवून करत असतो त्याचे कार्य देखील चुकीचे होत असते.
आणि त्याचे फळ देखील आपल्याला चुकीच्याच मिळत असते आणि म्हणूनच कोणतेही उपाय करत असताना त्याचा चांगला भाव आहे,तो आपल्या मनामध्ये ठेवणे गरजेचे आहे. अनेकदा एखादी व्यक्ती जर आपल्याला आवडत असेल, त्या व्यक्तीला आपले म्हणणे पटत नसेल परंतु आपले तिच्यावर प्रेम जडले असेल तर अशा मी त्या व्यक्तीने आपले ऐकावे प्रत्येक म्हणणे मानून घ्यावे यासाठी त्या व्यक्तीला वश देखील केले जाते. वश करण्याच्या प्रक्रियेला वशीकरण असे म्हटले जाते.
जर तुम्ही कोणाला वश करणार आहात. वश करण्याचा प्रयोग करणार असाल तर ते भविष्यात नेहमी लक्षात ठेवा हा उपाय फक्त सकारात्मक दृष्टिकोनातून करायचा आहे ,जेणेकरून कोणाला आणि पोहोचणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायला हवी. जी व्यक्ती तुम्हाला अजिबातच भाव देत नसेल त्या व्यक्तीवर तुम्ही अगदी सहजरीत्या करू शकता परंतु आपल्याला हा उपाय फक्त शनिवारच्या दिवशी करायचा आहे.
शनिवारच्या दिवशी आपल्याला एक पांढरा कागद घ्यायचा आहे पांढरा म्हंटला की त्याच्यावर कोणताही प्रकारचा डाग नसायला हवा तरच आपल्याला हा उपाय करता येणे शक्य होणार आहे. या पांढ-या शुभ्र कागदावर आपल्याला लाल पेनाने एक मंत्र लिहायचा आहे आणि तो मंत्र आपल्याला उच्चार जप करायचा आहे. मंत्र लीहल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे.
ती व्यक्ती जर तुम्हाला अजिबातच भाव देत नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीवर हा उपाय करू शकता. मित्रांनो हा उपाय आपण शनिवारी करायचा आहे. शनिवारी रात्री पांढरा शुभ्र असा ज्यावरती कसलाही डाग नाही असा एक पांढरा कागद घ्यायचा आहे. आणी त्या कागदावर लाल शाईच्या पेनाने एक मंत्र लिहायचा आहे. मंत्र लिहल्यानंतर त्यापुढे त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे. त्या व्यक्तीचे नाव लिहिल्यावर आपल्याला फक्त आपल्या त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे आणि आपल्याला पुढील मंत्र जप करायचा आहे. मंत्र पुढील प्रमाणे आहे. वषम भकर्म वश ! वषम भकर्म वश ! हा तीन शब्दांचा एक मंत्र आहे.
हा तीन शब्दांचा मंत्र लिहल्यानंतर त्यापुढे त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे. ज्या व्यक्तीच्या नावाने आपण तो मंत्र म्हणतो करणार आहे त्या द्या आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीचे नाव उच्चारायचे आहे त्यानंतर कागदामध्ये नाव लिहून झाल्यानंतर कागदाचे व्यवस्थित घडी घालून तो आपल्याला झोपताना आपल्या उशीखाली ठेवायचा आहे आणि मंत्र उच्चारायचा आहे.
आणि सकाळी उठल्यावर आपल्याला हा कागद जाळून टाकायचा आहे आणि जळताना देखील आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. असे केल्याने काही दिवसांमध्ये तुमचे आवडती व्यक्ती तुमचे म्हणणे ऐकून लागेल तुम्हाला ती व्यक्ती पसंत करून लागेल परंतु आम्ही पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो की, हा उपाय करत असताना मनामध्ये कोणताही वाईट भाव ठेवून हा उपाय करू नका अन्यथा तुम्हाला या उपायाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.