मध्य प्रदेशमधून दररोज धक्कादायक घटना समोर येत असतात. अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इंदुरमधील रिअल इस्टेट कंपनीचे सेल्स विभागाचे डायरेक्टर दिव्यांशुची बुधवारी ह’:- त्या झाली होती.
कुटुंबियांनी संशय होता की, कुणीतरी ओळखीच्या व्यक्तीनेच त्यांची ह’:- त्या केली असेल. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी एका किन्नरासोबत तीन लोकांना अ’:- ट’:- क केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, किन्नराने मृ’:- त व्यक्तीवर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला होता. पण त्याने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने किन्नराच्या साथीदाराने दिव्यांशुवर चा’:- कू’:- ने ह’:- : ल्ला करत त्याचा जीव घेतला.
लसूडिया पोलीस आणि विजय नगर पोलीस क्षेत्रात लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींची ओळख पटवली आणि त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. किन्नर झोयासहीत तीन आ’:- रो’:- पीं’:- नी दिव्यांशु याची ह’:- त्या केल्याचं मान्य केल.
काय आहे प्रकरण? : दिव्यांशु आपल्या मित्रासोबत बुधवारी रात्री 2 वाजता बाईकने घरी परत येत होता. तेव्हाच बॉम्बे हॉस्पिटलजवळ बाइकवरून आलेल्या हल्लेखोरांनी दिव्यांशुच्या गाडीला ओव्हरटेक केलं.
त्यांच्यासोबत एक तरूणी होती. ह’:- ल्ले’:- खो’:- र ज”:- ब:- र’:- द’: स्ती दिव्यांशुवर त्या तरूणीला आपल्या सोबत नेण्यासाठी दबाव टाकू लागले होते. ही तरूणी म्हणजे किन्नर झोया होती. दिव्यांशुने नकार दिला तर ह”:- ल्ले’:- खो’:- रां’:- नी त्याच्यावर चा’:- कू’:- ने वा:- र केले. ज्यात त्याचा मृ’:- त्यू झाला.