पातळ केस जाड होतील ,जबर वाढतील; केस गळणे तुटणे कायमचे विसराल.!

आरोग्य

मित्रांनो मानवाला साज शृंगाराची खूप आवड आहे. पायाच्या नखांपासून ते डोक्याच्या केसांपर्यंत त्याला सर्व कही नीट व आकर्षक हवे असते. केस हे माणसाचे सर्वात पहिले आकर्षण केंद्र आहे. आज मी आपल्यासाठी केसांचे आरोग्य टिकवून ठेवणारा आणि केस जर गळत असतील, तुटत असतील किंवा केसांच्या काही समस्या असतील, तर यापासून सुटका करून देणारा असा उपाय घेऊन आली आहे.

तर यासाठी आपल्याला लागणार आहे, जास्वनंदाच्या झाडाची पाने किंवा फुले. तुमच्याकडे जर फुले असतील तर तुम्ही फुले घ्या आणि नसतील तर यासाठी पाने घेतली तरी देखील वापर करू शकतो. तर येथे आपल्याला जास्वनंदाच्या झाडाची पाने घ्यायची आहेत. ही प्रथम देठापासून काढून घ्यायची आहेत. आणि हाताने बारीक करून घ्यायची आहेत. एक लोखंडाचे पात्र घ्या. जर तुमच्याकडे लोकांडाचे पात्र नसेल, तर दुसऱ्या पत्राचा देखील आपण येथे वापर करू शकतो. परंतु तुमच्याकडे जर लोकांडाचे पात्र असेल तर, तुम्ही लोकांडाच्या पत्राचाच वापर करा.

आता या लोखंडच्या पात्रात अर्धी वाटी भरून तेल टाकायचे आहे. आणि त्या तेलमध्येच थोडेसे, किमान पण वाटी असे तिळाचे तेल घ्यायचे आहे. आणि जी आपण पाने तोडून घेतली आहेत ती देखील यामध्ये टाकून घ्या. आणि हे छान मंद आचेवर उकळवून घ्यायचे आहे. हे उकळण्यासाठी किमान तीन ते चार मिनिटे लागतील. परंतु हे संपूर्ण मंद आचेवरच उकळवून घ्यायचे आहे.

हे वाचा:   तापाचे सर्वात प्रभावी घरगुती औ’षध.. सर्दी खोकला ताप एक तासात गायब; ऑक्सिजन १०० राहील..खात्रीशीर घरगुती उपाय.!

म्हणजे या पानांचा जो अर्क आहे तो या तेलामध्ये छान उतरला जातो. आणि यापासून आपल्यला पूर्णपणे फायदा होतो. आणि आता हे तेल तयार झाले आहे, हे कसे समजणार ? तर ही जी पाने आहेत ती आपण ताजी घेतली आहेत. परंतु नंतर ही जी पाने आहेत ती कडक होणार आहेत. परंतु हिरवीच आहेत. म्हणजेच याचा रंग न बदलताच ही कडक होतील आणि असे झाले की आपले तेल येथे तयार झाले आहे असे समजावे. कारण हे जर आपण जास्त वेळ ठेवले तर त्या पानांचा रंग चेंज होईल. लगेचच याचा रंग काळा होईल. म्हणजेच काळा झाल्यामुळे, या तेलामध्ये जो अर्क उतरला आहे तो सुद्धा जळून जातो. म्हणून हा मंद आचेवर आणि ही पाने हिरवी असतानाच गॅस बंद करायचा आहे.

आणि हे तयार झालेले तेल थोडेसे थंड होऊद्या. नंतर हे तेल एका बॉटल मध्ये गाळून घ्यायचे आहे. याचप्रमाणे आपण जास्त देखील तेल तयार करून ठेवू शकतो. किंवा या तेलांएवजी, जे तेल तुम्ही केसां करीता वापरता त्या तेलामध्ये हि पांने टाकून वापरली तरी देखील चालेल आणि येथे मी व्हिटॅमिन इ ची कैप्सुल घेतली आहे. व्हिटॅमिन इ ची कैप्सुल आपल्याला ऑनलाइन किंवा मेडिकल स्टोर मध्ये सहज उपलब्ध होईल.

हे वाचा:   फक्त 7 दिवसात हृदयाच्या ब्लॉक नसा परत उघडणारा घरगुती उपाय; हा'र्ट अ'टॅ'क कधीच येणार नाही..आपल्या ह्रदयाला १०० वर्ष कसे टिकवून ठेवायचे जाणून घ्या.!

तर हे तेल थंड झाले कि त्यामध्ये फक्त एक कैप्लसुलच जेल टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला किमान अर्धी वाटी तेल तयार मिळेल. यामध्ये आपल्याला एका कैप्सुल चे तेल टाकायचे आहे आणि जर आपण जास्त तेल तयार केले, तर त्यानुसार कैप्सुल चा कमी जास्त वापर करू शकता. आणि हे तयार झालेले तेल आठवड्यातून किमान दोन वेळा स्क्याल्प पासून केसांच्या खालच्या टोकापर्यंत लावून छान मसाज करायची आहे.

यामुळे केसांच्या सर्व समस्या कधी निघून गेल्या ह्यादेखील आपल्याला कळणार नाही. आणि केस गळती तर लगेचच थांबण्यास मदत होईल. आहे की नाही अत्यंत साधासुधा आणि अगदी नैसर्गिक उपाय. नक्की करून पहा हा उपाय. या उपायाचे तुमच्या शरीरावर काहीच दुष्परिणाम दिसून येत नाहीत म्हणून बिनधास्त याचा वापर करा व आपल्या केसांचे आरोग्य टिकवून ठेवा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *