या 2 वस्तू नेहमी आपल्या खिशात ठेवा; जो विचार कराल तेच घडेल.!

अध्यात्म

प्रत्येकाला पैसा हवा असतो. पैसा मिळविण्यासाठी प्रत्येक जण जीवापाड मेहनत करत असतात. आपले पाकीट नेहमी भरलेले असायला हवे. अशी प्रत्येकाची इच्छा असते म्हणूनच पाकीट मध्ये पैसे नेहमी खेळता राहावा. पाकीट मध्ये पैसा भरलेला असावा यासाठी प्रत्येकजण मनापासून मेहनत करत असतात. आपले छंद व व्यवसाय तपासत असतात आणि या सगळ्यांमुळे भविष्यात आपल्याला कधीही कर्ज घ्यायची वेळ येऊ नये अशी देखील आशा अनेक जण व्यक्त करत असतात.

आपल्या जीवनामध्ये कधीच आर्थिक संकट येऊ नये. नेहमी सुखशांती असायला हवी. माता महालक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्यावर असावा. असे प्रत्येकाला वाटत असते. प्रत्येक जण त्या पद्धतीने प्रयत्न देखील करत असतात परंतु अनेकदा आपल्या पॉकेटमधील पैसा हा कमी होत जातो. कितीही कमावले तरी पैसा पुरत नाही.अनेक अडचणी येतात. आलेला पैसा त्वरित निघून जातो, अशा वेळी आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण होत असतात.

आपल्याकडे पैसा आलेला तो काही ना काही कारणाने संपून जातो आणि पैसा संपून गेल्यावर आपल्याला त्याचे महत्त्व कळत असते. जय पद्धतीने आपल्या घरामध्ये पैसा साठवणूक करण्यासाठी आपण तजोरी ठेवत असतो त्याच बरोबर आपल्या खिशातील पैसा टिकून राहावा यासाठी आपण पाकीट वापरत असतो.ह्या पाकीट मधला पैसा नेहमी टिकावा. पॉकेटमध्ये पैसे दिवसेंदिवस वाढत रहावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका महत्त्वाच्या उपाय याबद्दल जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने तुमचे पॉकेट भविष्यात कधीच रिकामे होणार नाही, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

हे वाचा:   काळा धागा 9 गाठ मारून हातात, गळ्यात किंवा पायात घाला; मनातील कोणतीही इच्छा ताबडतोब होईल पूर्ण.!

आजचा उपायांमध्ये सांगितलेला उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. हा उपाय करताना आपल्याला खिशामध्ये अशी एक वस्तू ठेवायची आहे. जी आपल्या शरीराला चिकटून राहिला आणि आपला खिसा देखील शरीराला चिकटून राहिल. ती वस्तू आपल्या पॉकेटमध्ये ठेवला नाही. आपल्या पाकिटातील पैसा दिवसेंदिवस वाढणारा आहे त्याचबरोबर हा अतिशय साधा सोपा उपाय असला तरी अत्यंत लाभदायक ठरणारा उपाय आहे. हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी सूर्योदय होण्यापूर्वी करायचा आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला हिरव्या रंगाचा कपडा लागणार आहे. जर तुमच्याकडे जर इच्छा किंवा सिल्की हिरवा रंगाचा कपडा असेल तर उत्तमच. जर नसेल तर साधा कॉटन चा कपडा देखील चालेल आपल्याला चौकोनी आकाराचा हिरवा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यांमध्ये एक चमचा बडीशेप टाकायची आहे. बडीशोप माता महालक्ष्मी ला प्रचंड आवडत असते. जर आपण आपल्या पॉकेटमध्ये बडीशोप ठेवली तर आपला अनावश्यक खर्च होत नाही तसेच पॉकेटमध्ये पैसे देखील संपत नाही. हा उपाय करताना आपल्या दोन वेलदोडे व भीमसेनी कापूर चा एक तुकडा देखील घ्यायचा आहे.

हे वाचा:   हा'र्ट अ'टॅ'क येण्याची ही 5 लक्षणे जाणून घ्या.. असे जाणवल्यास लगेच दवाखान्यात चेकअप करा..चुकनही दुर्लक्ष करू नका.!

आता आपल्याला थोडीशी बडिशोप, वेलची ,वेलदोडा आणि भीमसेनी कापूर चा तुकडा एकत्रित व्यवस्थित हिरव्या कापडामध्ये ठेवायचे आहे आणि हिरव्या धागा नेच संपूर्ण व्यवस्थित त्याची चारही बाजूने शिलाई करून घ्यायची आहे आणि हे शिवलेले कापड चपट्या आकाराचे बनवून आपल्याला आपल्या पॉकेटच्या एका बाजूला ठेवायचे आहे. असे केल्याने तुमच्याकडे पैसा आकर्षित होऊ लागेल.

जर तुमचे पाकीट खराब झाले असेल, फाटलेले असेल तर अशा वेळी नवीन पॉकेटमध्ये आपल्याला हेच लॉकेट चपट्या आकाराची कापडी छोटी जादुई पिशवी बनवलेली आहे. आपण ती दुसऱ्या पॉकेट मध्ये ठेवायचे आहे अशा प्रकारे हा उपाय तुमच्या जीवनामध्ये नेहमी धनप्राप्तीसाठी लाभदायक ठरेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *