आज आपण या लेखामध्ये खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती खरंच तुम्हाला खूप उपयुक्त आहे व त्यात दिलेली उपाय देखील खूप महत्त्वाचे आहेत या उपायाने अनेकांना खूप फरक पडलेला देखील आहे. त्याचे अनुभव खूप चांगले आहेत. काही जणांना टॉन्सिल्सचा त्रास असतो. वारंवार घसा दुखणे. घशाला सूज येणे. घशामध्ये ज ळ ज ळ होणे. घशामध्ये इ-न्फेक्शन होणे.
यासारखे आजार माणसाला होत असतात. या सर्व गोष्टी कोणत्या कारणांमुळे होतात त्याची लक्षणे कोणती व त्यावर असलेले महत्त्वाचे घरगुती उपाय कोणते हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत. टॉन्सिल झाल्यास आपल्याला पाणी पिताना आणि जेवताना घशामध्ये खूप वे-दना होतात. त्या खूप असह्य असतात. यावर डॉ’क्टर काही औ’षधे देतात पण कधी कधी ऑपरेशन चा देखील सल्ला देतात.
पण आपण योग्य वेळी योग्य ती काळजी घेतली तर नक्कीच टॉन्सिल्स हा आ’जार कमी होऊ शकतो. टॉन्सिल्स होण्याची महत्त्वाची कारणे म्हणजे सर्दी होणे, थंड पदार्थ खूप प्रमाणात खाणे, काना मध्ये झालेले इन्-फेक्शन. घशामध्ये धूळ गेल्यास त्रास होणे. या सर्वांमुळे शरीरातील टॉन्सिलच्या ग्रंथी वाढतात. त्यामुळे या वे-दना होतात. यामुळे टॉन्सिल सुजतात.
त्यामुळे होणारी सूज कशी कमी करावी याबद्दल आपण नक्कीच यामध्ये जाणून घेणार आहोत. वारंवार बदलणारे ऋतू हवामानामध्ये होणारा बदल यामध्ये यामुळे देखील टॉन्सिल चा त्रास उद्भवू शकतो. त्यासाठी घरगुती व आयुर्वेदिक उपचार आपण आज जाणून घेणार आहोत. हा आ’जार दूर करण्यासाठी घरगुती उपायांमध्ये महत्त्वाचा उपाय म्हणजे धने.
रोज सकाळी उठल्यानंतर अर्धा चमचा धने घेऊन तो जाऊन त्याचा रस गिळायचा आहे. त्यामुळे टॉन्सिल का त्रास कमी होईल.
धने चवून त्याचा रस गिळल्यानंतर राहील राहिलेला चोता बाहेर टाकायचे आहे. त्याचा रस टॉन्सिल जवळ गेल्यानंतर होणारा दाह कमी होऊन कशाला आराम मिळून टॉन्सिलच्या वेदना कमी होतात.
हा उपाय तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकता. याचे अनुभव देखील उत्तम आहेत. त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.मसाले पदार्थांमध्ये आणि आयुर्वेदामध्ये धनेला खूप मानाचे स्थान आहे. धन्याचे रोज कळल्यानंतर अर्धा तास काही खायचे किंवा प्यायचे नाही. टॉन्सिल्स कमी होण्यासाठी गरम पाणी पिणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर थंड पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे. तेलकट देखील खाणे टाळावे.
शरीराला व आ’रोग्याला पतील असे साधे जेवण सेवन करायचे आहे. त्यामुळे टॉन्सिल चा त्रास कमी त्यामुळे घश्याला सूज येणार नाही. हा टॉन्सिल्स आजार आपल्या शरीरामध्ये घातक द्रव वाढल्यास कशामध्ये इन्फेक्शन झाल्यास टॉन्सिल च्या ग्रंथी निर्माण होतात. घशामध्ये किटाणू वाढल्यास देखील या ग्रंथी वाढतात. त्यासाठी ऑपरेशन करण्यापूर्वी हा उपाय नक्की करून पहा.
खूपच गरजेचे असल्यास तज्ञांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार व ऑपरेशन नक्की करून पहा. टॉन्सिल सोबत अनेक घशाचे विकार असतात.
त्यावेळी आपण घरगुती उपाय केले पाहिजे. लवंग: लवंग हे घसा दुखीवर खूप महत्त्वाचे उपाय आहे. आयुर्वेदात हे औषध उपचार पद्धती मध्ये खूप उपयोगी आहे.
लवंग दाताखाली धरून त्याचा रस चघळत राहिल्यास घसा मोकळा होतो. त्यामुळे घसा दुखी बरी होण्यास मदत होते. घशाच्या तक्रारींमध्ये घरगुती उपाय करण्यासाठी दुसरे महत्त्वाचे उपचार आहेत ते म्हणजे आलं. आलं : आलं ठेचून ते पाण्यात उकळून घ्यावं. त्यात थोडे मध आणि लिंबाचा रस घालून त्याचे सेवन करावे.
दिवसातून तीन ते चार वेळा या रसाचे सेवन केल्यास आपल्या छातीतील कप पातळ होते. सर्दी ही बरी होते. आपण नेहमी चहा करतो त्यामध्ये थोड्या प्रमाणात आलं घातल्यास तो देखील खूप परिणामकारक ठरतो. अडुळसा: अडुळशाच्या पानांचा रस व त्यात मधाचा रस घालून घेतल्याने घसा दुखी कमी होते.
लसूण: लसणाची पाकळी दाताखाली ठेवून सगळ्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या रसाचे सेवन केल्याने घसा दुखी कमी होते. ज्येष्ठ मत: ज्येष्ठ मते आयुर्वेदिक औषध उपचार पद्धतीमध्ये महत्त्वाचे आहे. घसा दुखत असल्यास त्याचे सेवन केल्यास घसा दुखी कमी होते. त्याचबरोरीने आलेली सूज कमी होते.
द्राक्ष व संच यांचा रसाचे सेवन केल्यास देखील घसा दुखी कमी होते. गरम मसाल्याचे सूप घेतल्यानंतर आपल्या घशाला आराम मिळेल. घसा दुखी कमी होईल. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात मीठ घालून त्याच्या गुळण्या केल्यानंतर देखील खूप फरक पडतो. आपला आवाज स्पष्ट होतो. घसा दुखी कमी होते. घशामध्ये निर्माण झालेली किटाणू बाहेर पडतात. घशाला आलेली सूज कमी होते.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.